शिरूर तालक्यात अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या आहारावर चोरट्यांचा डल्ला…
शिरूर: शिरूर तालुक्यातील बोऱ्हाडे मळा येथील अंगणवाडीतून टीव्ही, गॅस सिलेंडर, गोडे तेल, शेगडी, कुकर इतर किराणा वस्तुंची चोरी झाल्याची घटना घडली आहे. शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या आहारासाठी असलेल्या साहित्यावर चोरांनी डल्ला मारल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शिरूर पोलिस स्टेशन येथे रोहीणी अशोक बो-हाडे (वय ४८, रा. […]
अधिक वाचा..