election-result

विधानसभा मतचाचणी! आंबेगाव-शिरूर; शिरूर-हवेली मतदार संघामधून पसंती कोणाला?

शिरूर (तेजस फडके): महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे अखेर बिगुल वाजले आहे. राज्यात एका टप्यात निवडणूक होणार आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. शिरूर-हवेली मतदार संघ आणि आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघामधील इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरवात केली आहे. पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहिर करण्यात आलेली नसली तरी प्रचार सुरू झाला आहे. […]

अधिक वाचा..
leopard

शिरूर! आई-वडिलांचे भांडण अन् चिमुकल्याचा बिबट्याने घेतला जीव…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे बिबट्याच्या हल्ल्यात वंश राजकुमार सिंग (वय ७ वर्ष) या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील गोकुळनगर-दगडवाडी रोड वरील संदिप अशोक घाडगे यांच्या मालकीच्या वाघेश्वर गूळ उद्योग येथे मजुरी साठी वास्तव्यास असलेल्या राजकुमार सिंग मूळ (रा. […]

अधिक वाचा..
vijay-dhotre-nimgaon

निमगाव म्हाळुंगी येथील माजी सैनिकांनी जपला माणुसकीचा झरा…

शिक्रापूर: भारत मातेची सेवा करून आलेल्या निमगाव म्हाळुंगी येथील सैनिकांनी जय जवान माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून अपघातग्रस्त विजय धोत्रे यांच्या कुटुंबियांना 65000 हजार रुपये हॉस्पिटल खर्चा साठी देऊन माणुसकीचा झरा जपला आहे. निमगाव म्हाळुंगी येथील गरीब कुटुंबातील असणारे आणि मोलमजुरी करून पोट भरणारे विजय ज्ञानोबा धोत्रे यांच्या दोन मुलींचा अपघात निमगाव म्हाळुंगी-तळेगाव ढमढेरे रस्त्यावर झाला […]

अधिक वाचा..
rajendra-dhaybar

वाघाळे येथील राजेंद्र विठ्ठल धायबर यांचे निधन

वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) येथील राजेंद्र विठ्ठल धायबर (वय ५२) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुली, नातवंडे, एक भाऊ असा परिवार आहे. अंगणवाडी शिक्षिका नंदा धायबर या त्यांच्या पत्नी होत. राजेंद्र विठ्ठल धायबर यांची परिसरात तात्या म्हणून ओळख होती. शिवाय, शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे त्यांचे अनेकांसोबत मैत्रिचे नाते होते. […]

अधिक वाचा..
crime

शिरूर तालुक्यात हॉटेल मधील हुक्का पार्टीवर पोलिसांची कारवाई…

शिक्रापूर (योगेश शेंडगे): शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील कल्याणी फाटा जवळ असलेल्या हॉटेल सावली बियर बार अँड परमिट रूम येथे सुरु असलेल्या हुक्का पार्टीवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली. हॉटेल चालक, मालकासह व्यसनी युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार अमोल अंबादास दांडगे (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर […]

अधिक वाचा..
Mangaldas Bandal

मंगलदास बांदल यांच्या घरावर ईडीचा छापा, कोट्यवधींची मालमत्ता जप्त…

पुणेः पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्यासह हनुमंत खेमदारे आणि सतीश यादव यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. पुणे, सोलापूर आणि अहमदनगर येथील 85 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा आरोप मंगलदास बांदल यांच्यावर आहे. याआधी याच गुन्ह्यात अनिल भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. मनी लॉड्रिंग […]

अधिक वाचा..
ramdas-thite

चौफेर वाचनाने व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास : प्राचार्य थिटे

वाचन प्रेरणा दिना निमित्ताने संभाजीराजे विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन! शिक्रापूर : ‘ध्येयवेडा माणूस निर्माण करण्याची शक्ती आणि सामर्थ्य वाचनात आहे. मानवी जीवनात चरित्रातून चारित्र्य संवर्धन करणेचा महामार्ग म्हणजे दैनंदिन वाचन होय. विद्यार्थी दशेपासून जीवनाच्या रोजच्या वाटचालीत प्रसन्नता, प्रगल्भता, आदर्शवाद व सुस्थिरता या मूल्यांसाठी प्रत्येकाने दैनंदिन १५ मि. वेळ वाचनासाठी द्यावा, असा संकल्प प्रत्येक विद्यार्थ्याने करणे […]

अधिक वाचा..
crime

नागरिकांची करमणूक! शिरूर तालुक्यात गुन्ह घडला मजेशीर आणि तपासही तेवढाच गंभीर…

शिक्रापूर : शिक्रापूरमधील (ता. शिरूर) एका दुकानातील केसांचा गठ्ठाच चोरट्यांनी पळविला असून, या केसांची किंमत तब्बल ५० हजार रुपये असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. दुसरीकडे या चोरीची चर्चा रंगली असून, पोलिसांसह शिक्रापूरकरांची चांगलीच करमणूक होत आहे. शिक्रापूर येथील चाकण चौकातील वैजनाथ जाधव हे आपले गुरुवारी (ता. १०) […]

अधिक वाचा..

पुणे-नगर महामार्गावरील सरदवाडी येथे ट्रकच्या धडकेत युवतीचा जागीच मृत्यू…

शिरूर (अरूणकुमार मोटे): पुणे-नगर महामार्गावरील सरदवाडी येथे रस्ता ओलांडणाऱ्या युवतीला ट्रकची जोरदार धडक दिली आहे. या धडकेत युवतीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रियांका सोमनाथ गाडे (वय ३१, रा. सरदवाडी, शिरूर, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. या अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर पळून गेला आहे. ही घटना १० ऑक्टोबर रोजी घडली आहे. […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात बनावट सोने विकणारी टोळी सक्रिय; पोलिसांचे काळजी घेण्याचे आवाहन…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात नकली सोने विकणारी व नकली सोने बँकेत ठेवून सोने तारण करणारी टोळी मोठया प्रमाणावर सक्रीय झाली आहे. पारनेर कनेक्शन असणाऱ्या या टोळीने शिरुर शहरासह शिरूर तालुक्यातील बेट भागात अनेकांना गंडा घातला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. टाकळी हाजी येथील एका सोनाराकडे होलमार्क शिक्का असलेले नकली सोन्याचे कडे देवून आम्हास या […]

अधिक वाचा..