हुमणी नियंत्रणसाठी प्रकाश सापळा ठरेल प्रवाही: जयवंत भगत

शिंदोडी: चिंचणी (ता.शिरुर) येथे कृषि विभागाच्या माध्यमातून हुमणी नियंत्रणसाठी प्रकाश सापळा लावुन भुंगेरे नष्ट करण्याची मोहीम जोरदार राबविली जात असुन सामुहिक पध्दतीने हुमणी नियंत्रणसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. ऊस क्षेत्रात हुमणी किडीचा प्रादुर्भाव होऊन ऊसाचे उत्पादन घटण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रकाश सापळा लावण्याचे आवाहन केले आहे. निर्वी येथील संजय बळवंत सोनवणे यांनी […]

अधिक वाचा..

किरकोळ कारणातून महिलेसह कुटुंबियांना मारहाण: सहा जणांवर गुन्हे दाखल

शिकापूर: जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे किरकोळ कारणातून महिलेसह तिच्या पती व मुलीला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ज्ञानदेव नामदेव ढोबळे, शुभम ज्ञानदेव ढोबळे, शेशराव ज्ञानदेव ढोबळे, देवगन ज्ञानदेव ढोबळे, कान्हू ज्ञानदेव ढोबळे, आशाबाई ज्ञानदेव ढोबळे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील केंदूर रोड […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात युवकाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

शिक्रापूर: शिरुर (ता. शिरुर) येथील सावतामाळी नगर येथे किरकोळ वादातून युवकाला बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे गोवर्धन नारायण साबळे व ऋषिकेश गोवर्धन साबळे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर येथील रामलिंग रोड येथे राहणारे मिथुन सिंग व ऋषिकेश साबळे यांच्या मध्ये फोनच्या किरकोळ […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी गटात होणार चौरंगी लढत?

सविंदणेः टाकळी हाजी-कवठे येमाई जिल्हा परिषद गटातील बदल झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. कवठे येमाई पंचायत समिती गणातील पूर्वेकडील आमदाबाद गाव कारेगाव गणात गेले असून, टाकळी हाजी गणातील चांडोहचा कवठे येमाई गणात नव्याने समावेश करण्यात आला आहे. अनेक वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या कवठे येमाई-टाकळी हाजी गटात राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या वाढत चालली असून दोन वर्षांपासून […]

अधिक वाचा..