दोन वर्षानंतर कान्होराज महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत

प्रदीर्घ काळाने पालखीचे आगमन झाल्याने ग्रामस्थ आनंदित शिक्रापूर: गेली काही दिवस कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्ष आपल्या विठ्ठल भेटीची आस लागलेल्या वारकऱ्यांना काहीशी उसंत यावेळी मिळालेली असून अतिशय उत्साहाच्या वातावरणात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले असताना येथील श्री संतश्रेष्ठ कान्होराज महाराज पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. केंदुर (ता. शिरुर) येथील […]

अधिक वाचा..

खळबळजनक! शिरूर पोलिस स्टेशनच्या लॉकमधून आरोपी फरार…

शिरूरः शिरूर पोलिस स्टेशनमध्ये शिक्रापूर पोलिस स्टेशनमधील घरफोडी चोरीतील आरोपी शिरुर लॉकअपमधे ठेवला होता. पहाटेच्या वेळी लॉकअपमधील कौल उचकटून रेवण उर्फे बंटी बिरु सोनटक्के (वय २२, रा. वारजे माळवाडी पुणे) हा आरोपी पळून गेला आहे. आरोपी रेवण याला पळून जाण्यास मदत करणारा अक्षय काळे (रा. चिंचोडी पाटील ता. जि. अहमदनगर) या दोघांवर शिरूर पोलिस स्टेशनमध्ये […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

शिरूर तालुक्यातील गावांची यादी…

शिरूर तालुक्यातील गावांच्या यादीमध्ये नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंद आणि सदस्यांची माहिती व छायाचित्रे व मुलाखती ठेवल्या जातील. संपर्कः तेजस फडके- 9766117755 / 9423020103 वाघाळे कारेगाव मांडवगण फराटा कुरुळी कोंढापुरी इनामगाव निमगाव म्हाळुंगी निमगाव भोगी आण्णापूर मलठण आपटी मोटेवाडी कोळगाव डोळस विठ्ठलवाडी खैरेनगर सणसवाडी चिंचोली मोराची वरुडे टाकळी हाजी हिवरे पारोडी गुनाट तांदळी काठापूर खु. पिंपरी दुमाला […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार फोडून शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. सध्या ते गुवाहाटीला आमदारांसोबत आहेत. राज्यपाल यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. पण, राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्यामुळे भेट होणे […]

अधिक वाचा..

गुजर प्रशालेत आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात संपन्न

शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत विद्यार्थ्यांना योगा दिनाचे महत्त्व सांगत योगासन करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत अंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना वैशिष्ट्यपूर्ण बैठक व्यवस्थेत मैदानावर बसवून मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण, माजी मुख्याध्यापक […]

अधिक वाचा..

पिंपळे जगतापच्या मतीमंद विद्यार्थ्यांनी घेतला योगाचा आनंद

शिक्रापूर: पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला असून येथील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मतीमंद विद्यार्थ्यांनी देखील योगाचा आनंद घेतला आहे. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मुख्याध्यापक पवन कट्यारमल, क्रिडा शिक्षक संजय पोटफोडे, मानसशास्त्रज्ञ नृसिंह कुलकर्णी यांनी विविध योगा प्रात्यक्षिके […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरी

शिक्रापूर: शिरुर येथील बाबुराव नगर मधील पेराडाईज सोसायटी मध्ये राहणारे मनोहर ढमढेरे हे सायंकाळच्या सुमारास त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाला कुलूप लावून बाहेर गेले दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास ढमढेरे हे घरी आले असता त्यांना दरवाजाचे कुलूप तुटल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी घरात पाहणी केली असता कपाट उघडले आणि त्यातील सोन्याच्या २ अंगठ्या आणि काही रोख रक्कम चोरीला गेली […]

अधिक वाचा..

हिवरे कुंभारच्या कल्पेशला शोधण्यास धावला सारा गाव

तब्बल दीड तासात त्या बालकाला केले पालकांच्या स्वाधीन शिक्रापूर: हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेत नव्याने दाखल झालेला कल्पेश सूर्यवंशी हा मुलगा शाळेतून अचानक गायब झाल्याचे समोर येताच संपूर्ण गावातील युवकांनी एकवटून तब्बल दीड तासाच्या प्रयत्नाने त्या बालकाला शोधून शिक्षकांच्या उपस्थितीत पालकांच्या स्वाधीन करुन एकजुटीची ताकद दाखवून दिली आहे. हिवरे कुंभार (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

एका कंपनीच्या परिसरात नागानेच गिळला चक्क विषारी घोणस साप

शिक्रापूर: वन्य प्राण्यांमध्ये नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमधून सर्वात विषारी समजला जाणारा साप आहे. मात्र महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळून येणारा घोणस साप नागापेक्षा जास्त विषारी असून या विषारी घोणस सापाला चक्क एका नागाने गिळल्याचा प्रकार पुणे नगर महामार्गा लगतच्या एका कंपनीच्या परिसरात समोर आला आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एका कंपनीच्या परिसरात दोन साप निघाले […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील नरेश्वर डोंगरावर आढळल्या दुर्मिळ जातीच्या पाली

लेपर्ड गेको जातीच्या पाली वन्यजीव प्रेमींच्या निदर्शनास शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथील नरेश्वर डोंगरावर (दि. २१) जून रोजी सकाळच्या सुमारास काही सर्पमित्र गेले असता त्यांना दुर्मिळ अशा बिबट्याच्या रंगा सारख्या दिसणाऱ्या दुर्मिळ लेपर्ड गेको जातीच्या पाली आढळून आल्या आहेत. सणसवाडी (ता. शिरुर) येथील नरेश्वर डोंगरावर (दि. २१) जून रोजी सकाळच्या सुमारास सर्पमित्र श्रीकांत भाडळे, सर्पमित्र […]

अधिक वाचा..