थरारक! शिरूरमधील व्यापाऱ्याला नगर-सोलापूर रोडवर दिवसाढवळया लुटले…
शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूरमधील गोळया बिस्कीटांचे होलसेल व्यापारी निखिल अच्छा व त्यांच्या सोबत प्रवास करणारे व्यापारी मित्र अरुण कानडे हे नगर-सोलापूर महामार्गावरून प्रवास करत होते. वाटेफळ गावच्या शिवारात लघुशंकेसाठी थांबले असता टु व्हिलरवर आलेल्या अज्ञात चोरटयांनी काठीने मारहाण करत त्यांच्याकडील सोन्याचांदीचे दागिणे, कॅश व लायसन्स धारक रिव्हॉल्वर असा २ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल लुटून नेला […]
अधिक वाचा..