रेशनिंग! शिरूर तालुक्यातील धान्य वितरण व्यवस्था कोलमडली…
शिरूर (संपत कारकूड) : रेशन वाटपासाठी वापरल्या जाण्याऱ्या वितरण प्रणालीचा सर्वर २० तारखेपासून डाऊन झाल्यामुळे शिरूर तालुक्यातील सर्वच धान्य वितरण व्यवस्था कोलमडून पडली आहे. नागरिकांना चालू महिण्याच्या शिधा अद्याप मिळालेला नाही. शिरूर तालुकाभर प्रत्येक महिन्याची वाटपासाठी दुकानदारांकडून आपापल्या सोईने तालुका पुरवठा विभागाकडून धान्य उचल होत असते. तसेच उचल धान्य वाटपही आपल्या सोईने केले जाते. ज्यांनी […]
अधिक वाचा..