grampanchayat

बांधकाम विभागाच्या मुजोर अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करा…

शिरूर (अरुणकुमार मोटे): माळवाडी (ता. शिरूर) गावातील रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे तसेच कामाचे स्वरूप समजून घेण्यासाठी कामाची वर्क ऑर्डर आणि इस्टीमेट मागितले म्हणून सरपंचाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची धमकी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याने दिल्याचा धक्कादायक प्रकार शिरूर तालुक्यात घडल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. माळवाडी (ता. शिरूर) येथील माळवाडी-भैरवनाथवाडी-टाकळी हाजी या रस्त्यासाठी सहकारमंत्री […]

अधिक वाचा..
Mahaganpati

महागणपती मुक्तद्वार दर्शनाचा भाविकांनी लाभ घ्यावा: स्वाती पाचुंदकर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : रांजणगाव गणपती येथील भाद्र्पद गणेशउत्सवा निमित्त रांजणगाव देवस्थान ट्रस्ट तर्फे १६ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर पर्यंत महा गणपतीस मुक्तद्वार दर्शन सुरु राहणार आहे. या काळात श्रींच्या मुर्तीस हात लावून दर्शन घेता येणार असून, मुर्तीस जलाभिषेक करता येणार आहे, याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रांजणगाव देवस्थानच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी […]

अधिक वाचा..
murum-chori

शिरूर तालुक्यात अवैध्य मुरुम, वाळू उपसा; महसुल प्रशासनाचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष?

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील विविध भागांमध्ये अवैध्य मुरुम, वाळू उपसा सुरु असून, महसुल प्रशासन जाणिवपुर्वक दुर्लक्ष करत आहे का? अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. शिरूर तालुक्यातील बेट भागात गौण खनिजाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुजोर गौणगणिज माफियांची दादागिरी या भागात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तातडीने घटनास्थळाचे पंचनामे करुन कारवाई करण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली […]

अधिक वाचा..
rekha-bandal

पुणे-नगर रस्त्यावर रेखा बांदल यांच्या मोटारीची फोडली काच अन्…

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या पत्नी रेखा बांदल यांच्या कारची काच फोडून चोरट्यांनी 40 हजार रुपये व इतर महत्त्वाची कागदपत्रे चोरुन नेली आहेत. हा प्रकार बुधवारी (ता. 6) सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान पुणे-नगर रस्त्यावरील अल्फा डायग्नोस्टिकसमोर घडाला आहे. चोरट्यांनी पर्ससह 40 हजारांची रोकड, डेबिट कार्ड, […]

अधिक वाचा..
parmeshwar-botkar-kawthe

शिरूर तालुक्यात शेतीला पाणी देताना युवकावर केला बिबट्याने हल्ला…

कवठे येमाई (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता.शिरूर) येथील हिलाळ वस्ती येथे शेतीला पाणी देत असताना परमेश्वर दत्तात्रय बोटकर (वय २१) या युवकावर बिबट्याने हल्ला केल्याने तो जखमी झाला आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. शिरूर तालुक्यातील म्हसे बु येथील महिलेवर हल्ला झालेली घटना ताजी असतानाच हा हल्ला झाला आहे. बिबट्याचे पशुधनाबरोबर मानवावर होणारे हल्ले वाढले […]

अधिक वाचा..
ramdas thite

भावी पीढीसाठी शिक्षकांचे योगदान सर्वश्रेष्ठ…

५ सप्टेंबर, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा होत आहे. त्यांच्या विचारांचे पाईक, भावी पीढीच्या उत्कर्षाचे शिल्पकार म्हणून शिक्षकांचे योगदान निश्चितच प्रशंसनीय व राष्ट्रहिताचे आहे. शिक्षणाचे नवे जग, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि जागतीकीकरणाचे संदर्भ समजावून घेत पुढे जाण्याचा संकल्प करुया. तमाम शिक्षक बांधव – भगिनिंना आजच्या शिक्षकदिनी मनःपूर्वक […]

अधिक वाचा..
aayushaman-bharat-shirur

शिरूर तालुक्यात आरोग्य केंद्राचे वाजले तीन तेरा…

शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथील सरकारी आरोग्य केंद्र (दवाखाना) चक्क दिवसाढवळ्या बंद अवस्थेत असून तेथे डॉंक्टर व कर्मचारी हजर नसल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे उपचार घ्यायला येणाऱ्या अनेक रुग्णांची हेळसांड होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सरकार आरोग्य केंद्रावर भरमसाठ खर्च करत असताना दवाखान्यात पगार घेणारे एकही कर्मचारी, अधिकारी वेळेवर […]

अधिक वाचा..
disha-bhoite-nagar

दिशा भोईटे हिचे निधन; मृत्युबाबत संशय; कारवाईची मागणी!

शिरूर, ता. २ सप्टेंबर २०२३: दिशा राजू भोईटे (वय २१, रा. घाणेगाव, ता. पारनेर, जि. अहमदनगर) हिचे मंगळवारी (ता. २९) निधन झाले. तिच्या मागे आई, वडिल, भाऊ असा परिवार आहे. दिशा हिच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. तिचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्यामुळे नागरिकांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. दिशा भोईटे हिला ताप येत असल्यामुळे […]

अधिक वाचा..
shashikala-pokale

शिरूर तालुक्यात रक्षाबंधनासाठी भावाकडे जाण्याच्या तयारीत असतानाच बहिणीचा मृत्यू…

शिरूर (अरुणकुमार मोटे): भाऊ- बहिणीचे अतूट नाते रेशीम धाग्यांनी विणनारा सण म्हणजे रक्षाबंधन. मात्र, या वर्षीचा हा सण एका भावासाठी काळा दिवस ठरला. बुधवारी (ता. ३०) सणाच्या दिवशी सकाळीच शशिकला शिवाजी पोकळे (वय ३७ ) यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील भगिनीवर काळाने घाला घातला आणि तिच्याबरोबरच भावाच्या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात युवकाला दुचाकीस्वाराने दिली धडक; युवक गंभीर जखमी…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील रामलिंग-शिरूर या रस्त्यावर शिरूर बाजूकडे रस्त्याच्या कडेने पायी चाल जात असताना सोमवारी (ता. २८) रात्री ०९:३० वाजता एम्पायर सोसायटी समोर पाठीमागून येणा-या मोटार सायकलवरील चालकाने निखिल अच्छा यांना पाठीमागून येवून मोटारसायकलची जोरदार धडक दिली. निखिल यांना डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. अपघात करणाऱ्याचे नाव ज्ञानेश्वर वैजीनाथ सुतार […]

अधिक वाचा..