सिध्दीविनायक स्कूलच्या वतीने वाहन चालकांचा सन्मान…
शिक्रापूर: जागतिक वाहन चालक दिना निमित्त वर्षभर करत असलेल्या कामाची दखल घेत सिध्दीविनायक स्कूलच्या वतीने वाहन चालकांचा सन्मान करण्यात आला. यामुळे वाहन चालक पंकज वाघोले यांच्या चेहर्यावर वेगळा आनंद ओसंडून वाहत होता. कामगार, कष्टकरी, श्रमिक या भूमिका पार पाडणारा वाहन चालक शिक्षण क्षेत्रातील मुलांना काका या नावाने परिचित आहेत. १७ सप्टेंबर हा जागतिक वाहन चालक […]
अधिक वाचा..