takali haji robbery

शिरुर तालुक्यात सेवानिवृत्त आधिकाऱ्याच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील रहिवाशी व पुणे जिल्हा परीषदेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे व राष्ट्रपती पदक विजेते निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी महादेव गावडे यांच्या बंद घराच्या दरवाज्याचे कडी-कोयंडे उचकटून चोरटयांनी चोरी केली आहे. प्रभाकर गावडे यांच्या घरातून लोखंडी कपाट उचकटून ५ तोळे वजनाचे किं.रु. २५०,००० रुपयांचे सोन्याचे दागिने व […]

अधिक वाचा..
Crime

हॉटेल व ढाब्यावर चालकासहीत मद्यपींना ठोठावला दंड…

पुणे (अरुणकुमार मोटे): हॉटेल व ढाब्यावर चालकासहीत अवैध मद्यसेवन करणा-यांवर केलेल्या कारवाईत न्यायालयाने अवैध मद्यपींना दंड ठोठवला आहे. राज्य उत्पादन शुल्क, नारायणगाव विभाग, बीट क्र. १ यांनी मिळवलेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने वडगाव आनंद गावाचे हद्दीत पुणे -नाशिक हायवे लगत हॉटेल सानवी (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे अचानक छापा टाकला असता हॉटेलचे मालक अमोल अनिल उमाप […]

अधिक वाचा..

मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यत राज्यात निवडणुका होऊ देणार नाही…!

मुंबई: मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही. राज्यात नोकरभरतीही होऊ देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हा आरक्षण परिषदेत देण्यात आला. मराठा आरक्षणासाठी, एल्गार पुकारण्यासाठी राज्यस्तरीय आरक्षण परिषदेचे आयोजन करण्याबाबत नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हा इशारा देण्यात आला. घटनात्मक तरतूद असलेल्या […]

अधिक वाचा..
sambhajiraje vidyalay

श्री संभाजीराजे विद्यालयाच्या २७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती…

शिक्रापूर: जातेगांव बु॥ (ता. शिरूर) येथील श्री संभाजीराजे माध्यमिक विद्यालयाच्या २७ विद्यार्थ्यांनी एनएमएमएस व सारथी परीक्षेत उत्तुंग यश संपादन करत शिष्यवृत्ती प्राप्त होण्याचा सन्मान मिळविला आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पातळीवरील एनएमएमएस परीक्षा व महाराष्ट्रातील छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद आहे,’ अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य रामदास थिटे यांनी दिली. एनएमएमएस परीक्षेत […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूरमध्ये गणपतीच्या वर्गणीवरून दुकानात घुसून महिलेला मारहाण; विनयभंग…

शिरूर (अरुणकुमार मोटे): गणपती मंडळाच्या वर्गणीसाठी दादागीरीने दुकानात घुसून खंडणी वसूलप्रकरणी खंडणीसह, विनयभंग, हाणामारीचा शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर शहरातील पाबळफाटा येथील गणपती मंडळासाठी वर्गणीची मागेल ती रक्कम दिली नाही म्हणून चक्क कायदा हातात घेऊन एका दुकानदार महिलेला तिच्या दुकानात घुसून खंडणी, मारहाण व विनयभंग केला. भांडणे सोडवायला आलेल्या तरुणावर लोखंडी […]

अधिक वाचा..
Waghale society

वाघाळे येथे विकास सोसायटीच्या कार्यालयाचे उद्घाटन…

वाघाळेः वाघाळे विविध विकास कार्यकारी सोसायटी कार्यालयाचे माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांच्या हस्ते आज (रविवार) उद्घाटन करण्यात आले. यावेळी सोसायटीचे चेअरमन बबनराव भोसले, व्हा. चेअरमन बाळासाहेब थोरात, उपसरपंच दादासाहेब सोणवने, माजी सरपंच बबन शेळके, माजी सरपंच दादाभाऊ कारकूड, माजी सरपंच संगीता थोरात, ग्रां पं सदस्य नंदा शेळके, ग्रा पं सदस्य अनिता गावडे, माजी […]

अधिक वाचा..
Janabai Pawar

वाघाळे येथील जनाबाई पवार यांचे निधन…

वाघाळेः वाघाळे गावचे पस्तीस वर्षे पोलिस पाटील पद भुसविलेले खंडेराव पवार यांच्या पत्नी जनाबाई खंडेराव पवार (वय ८६) यांचे वृद्धपकाळाने आज (शनिवार) पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. विकास सोसायटीचे माजी संचालक भाऊसाहेब पवार, आदर्श शिक्षका शोभा पवार / भोसले, आदर्श शिक्षक अशोक पवार, आदर्श […]

अधिक वाचा..
sandeep kute

मानव विकास परीषदच्या राज्य कामगार युनियन प्रदेशाध्यक्षपदी संदीप कुटे

रांजणगाव गणपती (तेजस फडके): मानव विकास परीषद महाराष्ट्र राज्य कामगार युनियनच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच संदीप कुटे यांची निवड करण्यात आली आहे. मानव विकास परिषदेचे संस्थापक तसेच राष्ट्रीय अध्यक्ष अफसर शेख यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. नियुक्तीनंतर संदीप कुटे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र राज्यात कुठेही कामगारांवर अन्याय झाल्यास त्यांना कायदेशीर मार्गाने मदत करण्याचा […]

अधिक वाचा..
Mahaganpati

महागणपती मंदिरात मुक्तद्वार यात्रेचे आयोजन…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील श्री महागणपती मंदिरामध्ये रविवारपासून (ता. २८) साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाद्रपद गणेशोत्सवाची तयारी चालू आहे. महागणपती मंदिरात रविवार (ता. २८) ते बुधवार (ता. ३१) मुक्तद्वार यात्रेचे आयोजन केले आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर होत असलेल्या या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती देवस्थानने दिली. श्री […]

अधिक वाचा..
sevadham dahihandi

पिंपळे जगतापमध्ये सेवाधामच्या विशेष मुलांची अनोखी दहीहंडी…

शिक्रापूर: पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयात गोकुळाअष्टमी निमित्ताने विशेष विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात दहिहंडी उत्सव साजरा केला. यावेळी एका विद्यार्थ्याने श्रीकृष्णाची वेशभूषा साकारली होती. पिंपळे जगताप येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालय येथे श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने मुख्याध्यापक पवन कट्यारमल यांच्या माध्यमातून विशेष मुलांच्या अनोख्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, श्रावण या विद्यार्थ्याने […]

अधिक वाचा..