ramling

श्री क्षेत्र रामलिंग…

प्रभू श्री रामचंद्र यांना ज्या वेळी वनवासाला पाठवले त्या वेळचा रामलिंगचा इतिहास आहे. श्री रामचंद्र ज्या वेळी वनवासाला होते त्यावेळी त्यांचा दिनक्रम ठरलेला असायचा. दिवसभर पायी चालायचे व रात्री मुक्काम करायचा. रात्री जेथे मुक्काम करायचा तेथे वाळूची पिंड बनवायची व सकाळी सूर्योदयाच्या अगोदर ती पिंड शेजारील नदीत विसर्जित करायची, असा दिनक्रम ठरलेला. नित्यक्रमाणे आत्ता जेथे […]

अधिक वाचा..
Shekhar Pachundkar

माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांची मुलाखत…

रांजणगाव गणपतीः कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड तसेच रेमडीसीव्हर इंजेक्शन उपलब्ध करून देऊ शकलो. कारण राज्याचे गृहमंत्री आणि शिरुर-आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी आम्हाला खूप सहकार्य केले. अशी भावना माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांची “शिरुर तालुका डॉट कॉम” चे संपादक तेजस फडके यांनी नुकतीच मुलाखत […]

अधिक वाचा..
Kiran Shinde

एक यशस्वी उद्योजक: किरण शिंदे…

शिरूर तालुक्याची साधारण 25-30 वर्षांपूर्वी दुष्काळी तालुका म्हणून ओळख. दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील नागरिकांना दोन वेळचे अन्नही साधे मिळत नव्हते… असो. पण आता तालुक्याची ओळख बदलली आहे. शिरूर तालुका आता उद्योगनगरी म्हणून ओळखू लागला आहे. या उद्योग नगरीमध्ये अनेक मराठी उद्योजक उदयास आले आहेत. त्यामध्ये पुणे-नगर रस्त्यावरील रांजणगाव गणपती येथील मातोश्री हॉटेलचे मालक किरण शिंदे यांचे […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

गरीबीवर मात करीत त्याने केले खाकीचे स्वप्न पुर्ण…

तांदळी : घरची गरीबी…पण त्याने स्वप्न मात्र मोठं पाहील… त्या स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी खुप मेहनत केली.दोनदा अपयश आलं,पण त्याने हार नाही मानली शेवटी त्याने आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पुर्ण केलंच म्हणतात ना “कोशिश करने वालो की हार नही होती” तांदळी (ता.शिरुर) येथील शेतकरी कुटुंबातील अविनाश रंगनाथ घोरपडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक […]

अधिक वाचा..
vote

शिरूर तालुक्यातील गट-गण जाहिर; कुठे खुशी.. कुठे गम…

शिरूर : आगामी जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीकरिता शिरूर तालुक्यात एका जिल्हा परिषद गटासह दोन पंचायत समिती गण वाढले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांचा प्रारूप आराखडा सादर केला आहे. शिरुर तालुक्यात पुर्वी सात गट व १४ गण होते मात्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर नुकत्याच झालेल्या गट-गण रचनेत मोठ्याप्रमाणात ८ गट व १६ गण करण्यात […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी गटात होणार चौरंगी लढत?

सविंदणेः टाकळी हाजी-कवठे येमाई जिल्हा परिषद गटातील बदल झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. कवठे येमाई पंचायत समिती गणातील पूर्वेकडील आमदाबाद गाव कारेगाव गणात गेले असून, टाकळी हाजी गणातील चांडोहचा कवठे येमाई गणात नव्याने समावेश करण्यात आला आहे. अनेक वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या कवठे येमाई-टाकळी हाजी गटात राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या वाढत चालली असून दोन वर्षांपासून […]

अधिक वाचा..

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पिंपरी: आपण लग्न करणार आहोत, तु माझी बायको आहे असे बोलून लग्नाचे आमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. शारीरिक संबंधातून मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. याबाबत पवन उर्फ गुरु कैलास ओव्हाळ याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात IPC 376, 376 (2) (एन) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद, मनपा निवडणूकांबाबत महत्त्वपूर्ण निर्देश…

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका  पावसाळा झाल्यावर घ्याव्यात या संदर्भातील विनंती अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केला होता. या अर्जावर आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ज्या ठिकाणी […]

अधिक वाचा..

नोटरीवरून होणार खरेदीखत; न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल…

पुणेः नोटरी दस्ताबाबत अद्याप अनेक गैरसमज आहेत. नोटरी दस्त सहा महिने चालतो, त्याला कायदेशीर मान्यता नसते. त्यांचे पुढील प्रतिज्ञापत्रापेक्षा तहसीलदार यांच्याकडे केलेल्या प्रतिज्ञापत्राला महत्व असते. त्यामुळे गैरसमजातून अनेक नागरिक आपल्या रकमांची अथवा कराराची नोंद करण्याचे टाळतात. अनेकदा गुंठेवारी कायदा अथवा तत्सम तांत्रीक बाबीमुळे नोंदणीकृत दस्ताला अडचणी येतात. अशा वेळी तांत्रीक अडचणी दूर होईपर्यंत आपल्या रकमा […]

अधिक वाचा..

सांगलीच्या काजल सरगरची वजनदार कामगिरी

महाराष्ट्राला वेटलिफ्टिंगमध्ये पहिले सुवर्ण पदक पंचकुला (हरियाना): खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राने आज सुवर्ण कामगिरी केली. वेटलिफ्टिंग आणि योगा (पारंपरिक), सायकलिंग या क्रीडा प्रकारांतही सुवर्ण पदके पटकावली. कबड्डीत मुला-मुलींचे दोन्ही संघ विजयी झाले. वेटलिफ्टिंगमध्ये सांगलीच्या काजल सरगरने महाराष्ट्राला सकाळीच पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले आहे. ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये स्पर्धेचा तिसरा दिवस महाराष्ट्राने गाजवला. वेटलिफ्टिंगमध्ये […]

अधिक वाचा..