छत्रपती संभाजीनगरात राम मंदिराबाहेर दोन गटात तुफान राडा

पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ… औरंगाबाद: सर्वत्र श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतानाच, छत्रपती संभाजीनगरातील किऱ्हाडपुरा भागात रात्री एक दीडच्या सुमारास काही समाजकंटकांनी पोलिसांची वाहन पेटवून हुल्लडबाजी दिल्याची घटना घडली. किऱ्हाडपुरा येथील राममंदिराबाहेर रात्री 12.30 वाजता दोन तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. यावेळी काही लोक मोठ्या संख्येने जमा झाले. यानंतर दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी अनेक वाहनांना […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात मतीमंद विद्यार्थ्यास मारहाण

विद्यालयातील महिला शिक्षिकेच्या पतीवर गुन्हे दाखल शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतीमंद निवासी विद्यालय मध्ये शिकणाऱ्या मुलाला शिक्षिकेच्या पतीने मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दिगांबर मधुकर बावनेर याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतीमंद निवासी विद्यालय मध्ये अनेक मतीमंद विद्यार्थी […]

अधिक वाचा..

सणसवाडीत मी पिंपरी चिंचवडचा भाई आहे म्हणत कामगाराला बेदम मारहाण

चार जणांच्या टोळक्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हे  शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे मी पिंपरी चिंचवडचा भाई असल्याचे म्हणत एका कामगाराला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे राहुल सस्ते सह 3 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील कंपनी कामगार रामचंद्र शर्मा हे रस्त्याचे कडेला असलेल्या […]

अधिक वाचा..

शिरुर येथील व्हिजन इंटरनॅशनल स्कूल मध्ये बक्षीस वितरण सोहळा उत्सवात

शिरुर (तेजस फडके) आपल्या पाल्याची तुलना इतर पाल्याशी न करता त्याच्यामध्ये असणाऱ्या चांगल्या कलागुणांना वाव दिला पाहिजे. तसेच पालकांनी आपल्या आवडीनिवडी आणि इच्छा मुलांवर लादू नये. उलट त्यांच्यावर जबाबदारी दिली तर त्यातून त्यांना शिकायला मिळेल असे प्रतिपादन डॉ स्मिता बोरा यांनी केले. शिरुर येथील व्हिजन इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी पाककला,नृत्य, लांबउडी, […]

अधिक वाचा..

अंजना हारके यांना आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्कार प्राप्त

शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) या बीटातील अंगणवाडी पर्यवेक्षिका अंजना पांडुरंग हारके यांनी बीटामध्ये अनेक योजना प्रभावीपणे राबविल्याने त्यांना पुणे जिल्हा परिषद, पुणे महिला व बाल कल्याण विभागतर्फे सन्मानपत्र देऊन आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्कार प्राप्त झाला आहे. अंजना हारके यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सन २०२१-२२ या वर्षामध्यें बीटस्तरावर, अंगणवाडी स्तरावर पोषण […]

अधिक वाचा..

गिरिष बापटांसारखा नेता, असा खासदार पुनः होणे नाही…

दुःखद निधनाबद्दल वाहिली आदरांजली पुणे: दीर्घ काळापासून पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांची पुण्याचा आवाज म्हणून ओळख होती ते पुण्याचे खासदार श्री. गिरिष बापट यांचे आज नुकतेच निधन झाल्याचे समजले. त्यांना सर्व प्रथम मी महाराष्ट्र विधान परिषदेची उप सभापती, शिवसेनेची उपनेता तथा स्त्री आधार केंद्राची अध्यक्षा या नात्याने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांचा आणि माझ्या गेल्या […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलिसांनी गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी केली एकास अटक 

शिरुर: रांजणगाव MIDC त गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एका युवकास अटक केली असुन त्याच्याकडुन एक गावठी कट्टा तसेच एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असुन ओंमकार संजय डांगे (वय २० वर्षे) रा. यादववाडी, वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. अहमदनगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असुन याबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांनी फिर्याद […]

अधिक वाचा..

वरुडेच्या शाळेत कीर्तन महोत्सवाचा अनोखा उपक्रम

शिरुर (अरुणकुमार मोटे): मुलांना किर्तन म्हणजे काय? मुलांवर संस्काराची चांगली बिजे रोवण्यासाठी अधात्म्याच्या माध्यमातून ह.भ.प.विश्वास महाराज गाडगे यांनी अनोखा उपक्रम राबवत शाळेमध्ये किर्तन आयोजित केले होते. गाडगे महाराजांनी किर्तनात संत तुकाराम महाराज यांच्या गोकुळच्या सुखा या अभंगातुन आदर्श विद्यालय वरूडे (ता. शिरूर) आणि जि.प.शाळा वरूडे येथे किर्तन सादर केले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ व […]

अधिक वाचा..

सणसवाडीच्या विद्यालयास संगणक प्रयोगशाळा प्रदान

आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल कंपनीचा विद्यार्थ्यांसाठी उपक्रम शिक्रापूर (शेरखान शेख): तंत्रज्ञानाच्या नवीन स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचा वापर करता येऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यात मदत होऊन भविष्यात त्यांना शहरी भागाच्या विद्यार्थ्यांसमोर आव्हान निर्माण करण्यासाठी आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल कारखान्याच्या वतीने सामाजीक बांधीलकीतून विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रयोगशाळा निर्माण करुण देण्यात आल्याचे दिल्याचे आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल कारखान्याचे […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या अविनाश थोरात व रज्जाक शेख यांना पदोन्नती

पुणे जिल्ह्यातील ६३ सहाय्यक फौजदार बनले पोलीस उपनिरीक्षक शिक्रापूर (शेरखान शेख): पोलीस दलातील पोलिसांच्या सेवा कार्यकाळानुसार पोलिसांना बढती मिळत असताना पुणे जिल्ह्यातील तब्बल त्रेसष्ट सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांच्या पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झालेली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश चांगदेव थोरात व रज्जाक अकबर शेख या दोघांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली […]

अधिक वाचा..