बावनकुळे आणि फडणवीस राष्ट्रवादीविषयी संभ्रम निर्माण करत आहेत…

मुंबई: चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची परस्पर विरोधी वक्तव्ये असून हे दोघेही लोकांच्या मनात राष्ट्रवादीविषयी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांना भाजपसोबत युती मान्य होती परंतु देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री मान्य नव्हते असे वक्तव्य केले आहे […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या खेळाडूचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशनच्या खेळाडूंनी जळगाव येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत तिघांनी सहभाग घेत एका खेळाडूने रौप्य पदक मिळवले असल्याची माहिती आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशनचे ॲड. निखिल गिरमकर यांनी दिली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशनच्या खेळाडूंनी शालेय तायक्वांदो कराटे स्पर्धेतून विभाग स्तरातून राज्य स्तरापर्यंत मजल मारली […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील एकवीस बालवैज्ञानिकांची अवकाशात भरारी

शिरुरच्या बाल वैज्ञानिकांची पाच रेकॉर्ड मध्ये झाली नव्याने नोंद शिक्रापूर (शेरखान शेख): डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम फाउंडेशन स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप अन्वये सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशन २०२३ हे यशस्वीपणे पार पडले असून त्यामध्ये शिरुर तालुक्यातील तब्बल एकवीस बालवैज्ञानिकांनी कामगिरी बजावली असून त्या बाल वैज्ञानिकांची पाच रेकॉर्ड मध्ये याची नोंद झाली आहे. […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेत बाजार मैदानात खुलेआम दारुविक्री

तळीरामांच्या त्रासाने व्यावसायिक नागरिक व महिला त्रस्त शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील बाजार मैदान तेथे न्हावरा रोड लगत भर बाजार मैदानात खुलेआम दारुची विक्री होत असून येथील तळीरामांच्या त्रासाने जवळील व्यवसायिक व नागरिक त्रस्त झाले असून खुलेआम दारु विक्री होत असताना पोलिसांचा यावर वचक आहे कि नाही, असा सवाल उपस्थित केला जात […]

अधिक वाचा..

जातेगावच्या शेतकऱ्याला शासनाकडून मिळालेला सौर पंप चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याला शासनाच्या कुसुम योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी मिळालेला सौर उर्जेवर चालणारा सौर पंप चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील विजय खैरे यांना शासनाच्या कुसुम योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी सौर उर्जेवर चालणारा सौर पंप […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील ज्येष्ठांनी केला नर्मदा परीक्रमा…

एकशे नऊ दिवसात केला तीन हजार पाचशे किलोमीटर प्रवास शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) सह शिरुर तालुक्यातील तीन ज्येष्ठ व्यक्तींनी एकत्र येत संस्कृतीचा भाग म्हणून नर्मदा परिक्रमा करण्याचा संकल्प करुन एकशे नऊ दिवसात केला तीन हजार पाचशे किलोमीटर प्रवास करत इतिहास रचला असल्याने शिक्रापूर ग्रामस्थांच्या वतीने सदर ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी महागात पडणार आहे. आपला खर्च वाढल्यामुळे आपण अस्वस्थ व्हाल, परंतु काही खर्च असे होतील जे आपल्याला सक्तीशिवाय करावे लागतील. आपल्या काही व्यावसायिक योजनांना चालना मिळेल आणि आपण काही पारंपारिक कार्यांशी कनेक्ट व्हाल. आपल्या घरात पाहुण्याच्या आगमनाने वातावरण आल्हाददायक राहील. आज आईच्या तब्येतीत काहीशी घसरण होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ व्हाल. […]

अधिक वाचा..

पोलिस तालुक्यातील गांजा विक्रेत्यांच्या मुसक्या आवळणार का…?

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर, रांजणगाव, शिक्रापुर पोलिस हद्दीतील अनेक गावांमध्ये गुप्तपणे मोठया प्रमाणावर गांजाची विक्री होत असुन पोलीस याकडे लक्ष देणार का…? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहे. नुकतेच शिरुर तालुक्यातील ज्योती गव्हाणे व विश्वास गोरडे या दोन जणांना सीमा शुल्क विभागाने सोलापूर येथे ओडीसावरुन शिरुरला गांजा आणताना पकडले आहे. त्यांच्याकडून ५४ किलो वजनाचा […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात विजचोरी प्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल

शिरुर (तेजस फडके) सध्या शिरुर तालुक्यात महावितरणने वीजबिल वसुली चालु केली असुन विजेची चोरी करणाऱ्या 4 जणांविरोधात उपअभियंता दिपक पाचुंदकर यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली असुन पोलिस पुढील तपास करत आहेत. याबाबत जयसिंग महादेव साकोरे (रा. करजावणे, ता.शिरूर जि पुणे) तसेच रंगनाथ महादू सरोदे, गोदाजी किसन फलके, दिलीप सोपान शिरवळे हे […]

अधिक वाचा..