आपल्याच माणसांची कौतुकाची थाप ही काम करण्याची ऊर्जा देते; किरण पिंगळे 

रांजणगाव गणपती: जेव्हा आपल्याच माणसांची कौतुकाची थाप पाठीवर पडते त्यावेळेस खुप खुप आनंद होतो. माझी आई माझी प्रेरणा आहे. माझे वडील लहानपणीच वारले पण मला आईने कधीच वडिलांची उणीव भासून दिली नाही. आज माझे वडील असते तर त्यांना खुप आनंद झाला असता. तुम्ही माझा सत्कार केला त्यामुळे मला अजुन काम करण्याची ऊर्जा मिळाली. माझ्या या […]

अधिक वाचा..

नवरात्रीत गरजू महिलांना साड्या द्यायला अवतरल्या सीमाईच्या दुर्गा

शिक्रापूर (शेरखान शेख): सर्वत्र नवरात्र उत्सव महिला आनंदात साजरा करत प्रत्येक दिवसाचा रंग पाळत असतात. मात्र भटकंती करत उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांचे काय या विचाराने त्यांना देखील नवरात्रचा आनंद देण्याच्या प्रयत्नातून सीमाई आधार फाउंडेशनच्या महिलांनी गरजू महिलांना साड्या वाटप करत सामाजिक भान राखले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील सीमा पवार यांनी स्थापन केलेल्या सीमाई आधार फाउंडेशनच्या […]

अधिक वाचा..

गुजर प्रशालेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्व. सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी […]

अधिक वाचा..

पोलिसांना एक महिना दिवाळी बोनस व जुनी पेन्शन योजना लागू करा

पोलिसाच्या पत्नीची मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांसह पोलीस अधीक्षकांकडे मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): पोलीस विभाग वगळता सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना आठवड्यात दोन दिवस सुट्टी असून इतर शासकीय सुट्ट्या देखील असतात. मात्र पोलिसांना चोवीस तास कर्तव्य बजावावे लागते. तसेच 12 ते 15 तास नोकरी करावी लागते, तरीही त्यांच्या पगारात वाढ नाही त्यामुळे पोलिसांना एक महिन्याचा पगार बोनस देत जुनी […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात बापाने खून केलेल्या मुलीचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे एका नराधम बापाने (दि. २८) सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्याच मुलीला नदीमध्ये फेकून देत मुलगी बेपत्ता झाल्याबाबतचा बनव केला होता. मात्र सदर नराधम बापानेच खून केल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र मुलीचा मृतदेह सापडत नसताना पोलिसांनी कसून शोध घेतला असता आज अखेर चौथ्या दिवशी सदर मुलीचा मृतदेह शिक्रापूर वेळ […]

अधिक वाचा..

निवडणूक आयोगाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन निर्णय घ्यावा…

मुंबई: दिवसभर सुनावणी पार पडल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या बेंचने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याचे नाकारले आहे. मात्र हा अंतिम निर्णय आहे, असे वाटत नाही. आता निवडणूक आयोगाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन निर्णय घ्यावा हे सुप्रीम कोर्टाला अपेक्षित दिसते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. निवडणूक आयोग आपली कार्यवाही […]

अधिक वाचा..

मुले पळविण्याच्या अफवातून मारहाण करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा…

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मुले पळविणारी टोळी फिरत असल्याच्या अफवा सोशल मिडीयावर सर्रासपणे पसरविण्यात येत आहे. या अफवामुळे निरपराध व्यक्तीला मारहाण करीत कायदा हातात घेतला जात आहे. कायदा हातात घेणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी पत्रकार परिषदेत दिला. अधीक्षक कलवानिया म्हणाले, अनोळखी महिला, पुरुष, भिकारीसह इतर कोणतीही व्यक्तीची खातरजमा […]

अधिक वाचा..

शिक्रापूरचे पोलीस हवालदार अमीरुद्दीन चमनशेख यांचे निलंबन

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अमीरुद्दीन रुफीउद्दीन चमनशेख यांना पोलीस स्टेशन मध्ये तक्रारदार व्यक्तीकडून पैशाची मागणी केल्याच्या आरोपावरुन कारवाई करत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी निलंबित केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन येथे एका इसमाने फसवणुकीबाबत तक्रारी अर्ज दिला होता. सदर अर्ज चौकशीसाठी पोलीस निरीक्षक यांनी […]

अधिक वाचा..

वृक्ष संवर्धनासाठी नागरिकांनी पुढे येथे गरजेचे; हरिष येवले

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील गायरान जमीनीत माहिती सेवा समितीच्या माध्यमातून उभारलेल्या धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्पाचा नागरिकांनी आदर्श घेत प्रत्येक नागरिकांनी वृक्ष संवर्धनासाठी पुढे येणे गरजेचे असल्याचे मत उद्योजक हरिष येवले पाटील यांनी व्यक्त केले आहे. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे माहिती सेवा समिती व माहिती सेवा वृक्ष संवर्धन समितीच्या माध्यमातून एक […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल पहा

मेष: आजचा दिवस नेहमीपेक्षा चांगला राहील. ज्या कामासाठी तुम्ही काही काळापासून झटत आहात, ते काम कोणत्या ना कोणत्या संपर्कातून पूर्ण होईल. धार्मिक विषयात रुची निर्माण होईल, गरजूंना मदत होईल, ज्यामुळे आध्यात्मिक आनंद मिळेल. तुमचे सामाजिक वर्तुळ विस्तारेल आणि तुमचे विरोधक तुमचे नुकसान करु शकणार नाहीत. दुपारनंतर काही माहिती मनाला अस्वस्थ करू शकते. वृषभ: आज तुमचा […]

अधिक वाचा..