DEATH

तळेगाव ढमढेरेत महिलेची विहिरीत उडी मारुन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील माळीमळा येथे मयूर यादव यांच्या येथे त्याची मावशी आलेली होती. (दि. २२) ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास यादव यांच्या घरासमोर आरडाओरडा व गर्दी झाल्याने दिसल्याने मयूर याने तेथे जाऊन पाहणी केली असता मयूरची मावशी संगीता दत्तात्रय बांदल (वय ४५) रा. बजाजनगर औरंगाबाद जि. औरंगाबाद हिने सदर विहिरीमध्ये आत्महत्या […]

अधिक वाचा..

संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

शिक्रापुरात दोनशे चौदा राक्तदात्यानांचे रक्तदान शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असताना संत निरंकारी मिशनच्या तब्बल २१४ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनच्या वतीने ससून रुग्णालय रक्तपेढी यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन […]

अधिक वाचा..
Crime

शिक्रापूरात खिडकीतून घरात प्रवेश करत चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील करंजे नगर येथील महिला घरात झोपलेली असताना अज्ञात व्यक्तीने खिडकीतून घराचा दरवाजा उघडून घरात प्रवेश करत महिलेच्या पर्स मधील पैसे घेऊन पोबारा केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील करंजेनगर येथील मीरा विभूते हि महिला घरात […]

अधिक वाचा..

तेहसीन शेख यांना राज्यस्तरीय युवा प्रेरणा पुरस्कार

शिक्रापूर (शेरखान शेख): शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणून कोरेगाव पार्क येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात त्यांचे प्रवेश निश्चित करुन देणाऱ्या डॉन बॉस्कॉ सुरक्षा संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक तेहसीन शेख यांना सदगुरु सेवा प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच राज्यस्तरीय युवा प्रेरणा पुरस्कार प्रदान करत सन्मानित करण्यात आले आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातून काम करणाऱ्या तेहसीन शेख यांनी अनेक मुलांना शिक्षणाच्या मुख्य […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरुर तालुक्यात हत्यारांच्या धाकाने दोन कुटुंबांना लुटले

शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथे 2 घरात रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घुसून तिघा अज्ञात चोरट्यांनी हत्यारांचा धाक दाखवून घरातील दागिने व रोख रक्कम लुटून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे 3 अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोंढापुरी (ता. शिरुर) येथील कवठीमळा येथे राहणारे संतोष जगताप हे कुटुंबियांसह घरात झोपेले […]

अधिक वाचा..

यंदाचा गणेशोत्सव निर्भयपणे साजरा करा:- यशवंत गवारी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रांजणगाव MIDC हद्दीतील गावांच्या गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष गावातील पदाधिकारी तसेच पोलीस पाटलांची आज (दि 23) रोजी शिरुरचे उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी यांच्या अध्यक्षतेखाली रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. त्यावेळी पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे उपस्थित होते. यावेळी बोलताना यशवंत गवारी म्हणाले, गणेशोत्सव साजरा […]

अधिक वाचा..
sheetal kardekar

शीतल करदेकर यांना पत्रमहर्षी आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान

पुणे: आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त‘ शिवाजीनगर येथील लकाकी रस्त्यावरील आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान, विनोद विद्यापीठ येथे अनेक मान्यवरांचा सत्कार आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानचे वतीने करण्यात आला. साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्म संवत्सर वर्षानिमित्त न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी धाडसी पत्रकार शीतल करदेकर यांना पत्रमहर्षी […]

अधिक वाचा..

पावसाळी अधिवेशनात आक्रमक विरोधक सत्ताधाऱ्यांवर भारी

मुंबई (शीतल करदेकर): आक्रमक विरोधक सत्ताधाऱ्यांवर भारी’ असेच काहीसे चित्र पावसाळी अधिवेशनात सलग तिसऱ्या दिवशीही दिसले. आमदार अपात्रतेबाबतचा, दागी मंत्री व आमदार भाजपासोबत जाऊन शुर्चिभूत झाले काय…? हातपाय तोडण्याची जाहीर भाषा करणारे आमदार प्रकाश सुर्वे, सरकारी कर्तव्यात असणाऱ्यांवर हात उचलणारे आमदार  संतोष बांगर, मंत्री संजय राठोड आणि शिवसेनेवरील अधिकाराबाबत कोर्टात  चाललेली लढाई  या सर्व पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांचे पारडे कमजोर झाल्याचे […]

अधिक वाचा..

MH-CET परीक्षेत झालेल्या गोंधळाला जबाबदार असणाऱ्यांवर कार्यवाही करा: धनंजय मुंडे

मुंबई: राज्यात 5 ते 20 ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या MH-CET परीक्षेत झालेला गोंधळ, तांत्रिक बिघाड यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे पेपर अर्धवट राहिले तसेच सतत लॉग आउट होणे यासारख्या असंख्य अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागले. लाखो विद्यार्थी या परीक्षेस बसल्याची पूर्ण कल्पना असताना देखील झालेल्या तांत्रिक बिघाडाला जबाबदार असलेल्या कंपनीवर तसेच सेलच्या संबंधित अधिकाऱ्यांवर राज्य सरकारने कार्यवाही […]

अधिक वाचा..

श्रीगोंदा तालुक्यातील बहादुर गडावर गुप्तधनाच्या अमिषापोटी उत्खनन

श्रीगोंदा (प्रतिनिधी): स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्ज्वल्य स्वाभिमानाचा साक्षीदार असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील ऐतिहासिक बहादुर गडावरील भग्नावस्थेत असलेल्या हमामखान्यात अनेक दिवसानंतर काही अज्ञात लोकांनी गुप्तधनाच्या अमिषापोटी पुन्हा उत्खनन केले असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून रात्रीच्या वेळेस किल्ल्यावर पुरातत्व विभागाने सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली नसल्याने ही घटना घडली आहे. काही वर्षांपूर्वी दुर्लक्षित असलेल्या […]

अधिक वाचा..