गायक KK ने गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी केलं होतं ‘हे’ काम

मुंबई: आपल्या जीवनाचा काही भरवसा नसतो कधी कोण आपल्यामधून एक्झिट घेईल काही सांगता येत नाही. दरम्यानच्या काळात आपल्यामधून प्रसिद्ध गायक KK ने अचानक एक्झिट घेतली. तेव्हा सगळ्यांनाच प्रचंड मोठा धक्का बसला. ज्यांनी आपल्या गायनालाच आपला धर्म मानला. आणि आपल्या गायनानेच रसिकांचं भरभरुन प्रेम मिळवलं. तुम्ही जर ९० च्या दशकातील पॉप गाणी ऐकत असाल तर तुम्ही […]

अधिक वाचा..

अपघातानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीची झाली अशी अवस्था…

मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टीला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. तिने आपल्या अभिनयातून खूप नाव कमावलं आहे. ती आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. तिने सिनेसृष्टीत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. शिल्पा शेट्टीने केला योगा शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती योगा करताना दिसत आहे. योगासने सुरु करण्यापूर्वी […]

अधिक वाचा..

वडापाव विकून उभारली 50 कोटींची कंपनी…

मुंबई: 23 ऑगस्ट म्हणजेच जागतिक वडापाव दिवस म्हणून साजरा केला जातो. कधीही भूक लागली तर चौकाचौकात मिळणाऱ्या वडापाव विकून कोट्यवधींची उलाढाल असणारा व्यवसाय सुरु करणाऱ्याविषयी माहिती असायलाच हवी. गोली वडापाव नावाने देशभर 350 आउटलेट्स असणाऱ्या वडापाव चेनची सुरुवात कल्याणमध्ये कशी झाली आणि वडापाव विकून 50 कोटींची उलाढाल कशी करतो याची प्रेरक कथा आहे. काही मुलांना […]

अधिक वाचा..

पंकजा मुंडेंची राजकारणातुन थेट छोट्या पडद्यावर एंट्री!

मुंबई: सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘उंच माझा झोका’ हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला आहे. विविध क्षेत्रात यशाचे शिखर गाठलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जातो. काही काळापासून बंद असलेला हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘उंच माझा झोका’ हा कार्यक्रम सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रोमोचे वैशिष्ट्य म्हणजे […]

अधिक वाचा..

Video: करडे गावात शेवटच्या श्रावण सोमवारी चक्क अवतरले नागराज…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील करडे गावात (दि 22) शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरासमोर असणाऱ्या झुलत्या मनोऱ्याच्या बाजुलाच असणाऱ्या शंकराच्या पिंडीजवळ दुपारी 4 च्या सुमारास मुख्य पुजारी गणेश नामदेव श्रीमंत यांना पहिल्यांदा नागराजांनी दर्शन दिले. करडे येथे भैरवनाथाचे मोठे मंदिर असुन या मंदिरासमोर प्राचीन झुलता मनोरा आहे. या मनोऱ्याच्या बाजुला महादेवाची पिंड आणि […]

अधिक वाचा..

प्रसिद्ध टिकटॉक स्टार भाजपा नेत्या सोनाली फोगाटचे दुखःद निधन

मुंबई: मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी सध्या समोर येत असून भाजप नेत्या, बिग बॉस फेम आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून त्यांचा भाऊ वतन ढाका याने मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याला एक मुलगी आहे. सोनालीच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. 2019 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गांवर अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन अनिकेत कसबे हा 15 वर्षीय युवक त्याच्या ताब्यातील दुचाकीहून पुणे बाजूने अहमदनगर बाजूकडे जात असताना पुणे बाजूने भरताभरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाची अनिकेतच्या दुचाकीला धडक बसली. यावेळी झालेल्या अपघातात अनिकेत गंभीर जखमी झाला असता येथील नागरिकांनी त्याला उपचारासाठी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात नेले मात्र उपचारापूर्वीच अनिकेत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सेवानिवृत्त सैनिकांची मिरवणूक काढत त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): भारत देशाची सेवा करुन आपल्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या 2 सैनिकांसह त्यांच्या कुटुंबीयांची शिरुर तालुक्यातील मोराची चिंचोली येथे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत करत मिरवणूक काढून सेवा निवृत्त सैनिकांचा सन्मान केला असल्याने सैनिक देखील भारावून गेले आहे. मोराची चिंचोली (ता. शिरुर) गावचे भूमिपुत्र मेजर दत्तात्रय आण्णासाहेब मिडगुले व मेजर सोमनाथ सिताराम थोपटे हे नुकतेच सैन्यदलातुन […]

अधिक वाचा..

करडे गावात शेवटच्या श्रावण सोमवारी अवतरले नागराज

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करडे गावात आज शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त भैरवनाथ मंदिरा समोर असणाऱ्या झुलत्या मनोऱ्याच्या बाजुलाच असणाऱ्या शंकराच्या पिंडीजवळ आज सायंकाळी सहाच्या सुमारास नागराजांनी दर्शन दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी लांबूनच मोठ्या मनोभावे नागराजांचे दर्शन घेतले. करडे येथे भैरवनाथाचे मोठे मंदिर असुन या मंदिरासमोर प्राचीन झुलता मनोरा आहे. या मनोऱ्याच्या बाजुला महादेवाची पिंड आणि […]

अधिक वाचा..

श्रीगोंदा पोलिसांनी दरोडा, घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या

श्रीगोंदा: घरफोडी, दरोडा अशा विविध गुन्ह्यात गेली एक ते दिड वर्ष फरार असलेला तसेच वेषांतर करुन पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी रविवार (दि 21) रोजी सकाळी कोंबिंग ऑपरेशन करत अटक केली असुन संदेश उर्फ दौल्या संजय भोसले (वय 24) रा. कोळगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असुन त्याच्यावर अहमदनगर […]

अधिक वाचा..