Horoscope

Horoscope Today: जाणून घ्या आजपासून या राशींचे भाग्य उजळणार

मेष: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक थकवा जाणवेल. आज शक्यतो प्रवास टाळावा. हट्टीपणा सोडून द्यावा. पोटाच्या तक्रारी उदभवतील, तेव्हा प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. संततीची काळजी राहील. कामात यश लाभेल. कामाच्या धावपळीमुळे कुटुंबीयांसाठी वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांच्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे. वृषभ: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. पैतृक संपत्ती पासून लाभ संभवतात.वडील आपणांशी […]

अधिक वाचा..

‘त्या’ आरोपीवर कठोर कारवाई करा होलार समाजाची मागणी

सविंदणे: यवतमाळ जिल्हामधील पुसद तालुक्यामधील कारला गावामधील होलार समाजाचे प्रकाश टाळीकुटे यांच्या मुलीच्या लग्नामध्ये अडथळा आणुन जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गावचे सरपंच रमेश राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करुनही अद्याप सदर आरोपीला अटक झालेली नाही. तरीही या संदर्भात (दि. ३०) जुलै २०२२ रोजी शिरुर शहर होलार समाजाच्या वतीने शिरुर पोलीस स्टेशचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना निवेदन […]

अधिक वाचा..

अभिनेते रसिक दवे यांचे निधन

मुंबई: प्रसिद्ध टीव्ही अभिनेते रसिक दवे यांचे निधन झाले असून त्यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रसिक दवे हे टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केले. रसिक दवे यांना किडनीचा त्रास होता. किडनी निकामी झाल्याने शुक्रवार (दि. २९) रोजी त्यांचे निधन झाले. रसिक दवे यांची पत्नी टीव्ही अभिनेत्री केतकी […]

अधिक वाचा..
Horoscope

Horoscope Today: जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: व्यावसायिक जीवनातील प्रत्येक बाबतीत तुमची स्पष्ट भूमिका राहील. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून दिवस अनुकूल व संतुलित राहील आणि व्यवसाय व इतर मार्गाने उत्पन्न वाढल्यामुळे आर्थिक बाजू काहीशी चांगली राहील. जर तुम्ही उच्च शिक्षण आणि नोकरी किंवा व्यवसायासाठी परदेशात जाण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला यश मिळू शकते परंतु यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम आणि नियोजन करणे आवश्यक […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

अडीच वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद

शिक्रापूर पोलिसांच्या पथकाची सणसवाडीत धडाकेबाज कारवाई शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथील अल्पवयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी तसेच ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर अडीच वर्षापासून फरार राहून देखील दरोडा व खंडणी सारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले असून निलेश नाथा दरेकर असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे […]

अधिक वाचा..

चौफुला येथील रस्ता दुभाजक धोकादायक

शिक्रापूर: शिक्रापूर चाकण रस्त्यावरील पिंपळे जगताप (ता. शिरुर) चौफुला येथील रस्ता दुभाजक धोकादायक झालेला असल्याने वाहन चालकांना वाहनाचा अंदाज येत नसल्याने वाहने दुभाजकावर जात असून अनेक अपघात होऊ लागल्याने येथील धोकादायक दुभाजक दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करत आहे. शिक्रापूर चाकण रस्त्यावरील पिंपळे जगताप चौफुला रस्त्यावर चौफुला येथे रस्ता दुभाजक बनविण्यात आलेला आहे. मात्र येथील दुभाजक […]

अधिक वाचा..
Horoscope

Horoscope Today: जाणून घ्या आपले आजचे राशिभविष्य

मेष: नोकरदार लोकांची कामाप्रती निष्ठा पाहून अधिकारी कौतुक करतील. छोटी गुंतवणूक करणे भविष्यासाठी फायदेशीर ठरु शकते. त्यामुळे जर तुम्ही गुंतवणुकीची योजना आखत असाल, तर आजचा दिवस त्याच्यासाठी चांगला आहे. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना आज नवीन नोकरी मिळू शकते. वृषभ: आजचा दिवस संमिश्र असेल. कठोर परिश्रमाने […]

अधिक वाचा..
Crime

सणसवाडीत पान टपरीतून पावणे दोन लाखांचा माल चोरी

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका पान टपरीतून चक्क १ लाख ७० हजार रुपयांचा गायछाप, सिगारेट सह आदी प्रकारचा माल चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे बलेंदर यादव यांची ओंकार पान शॉप नावाने पानटपरी असून (दि. २३) जुलै रोजी रात्रीच्या सुमारास […]

अधिक वाचा..

कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही: रमेश गडदे

माझ्यामागे ग्रामस्थ व बाराबलुतेदार समाज असल्याचा गडदेंचा दावा शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे सरपंच रमेश गडदे यांच्यावर सरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींकडून दबाव तंत्राचा वापर केला जात असून त्याबाबतचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले असताना माझ्या मागे संपूर्ण ग्रामस्थ व बाराबलुतेदार समाज असल्याचा दावा करत कोणत्याही दबावाला बळी पडणार असल्याचे सरपंच रमेश […]

अधिक वाचा..

सुभाष विद्यामंदिरच्या सवंगड्यांची ३६ वर्षानंतर भरली शाळा

कासारीतील हिराबाई गायकवाड विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शिक्रापूर: कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालयात तळेगाव ढमढेरे येथील सुभाष विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न झाला असल्याने शालेय सवंगड्यांची तब्बल ३६ वर्षांनंतर शाळा भरल्याचे दिसून आले. कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालय येथे तळेगाव ढमढेरे गावातील जुन्या सुभाष विद्यामंदिर या शाळेमध्ये १९८४ […]

अधिक वाचा..