जाणून घ्या पहिला श्रावणी सोमवार पूजा विधी, शिवमूठ आणि महत्त्व

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. चातुर्मासातील श्रावण हा महिना पवित्र मानला जातो. या महिन्यात केलेल्या व्रत वैकल्यांचं चांगलं फळ मिळतं. तसेच या महिन्यातील श्रावणी सोमवार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते. श्रावणी सोमवारचं व्रत करणाऱ्यांच्या इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. पौराणिक कथेनुसार, पार्वतीन या महिन्यात कठोर […]

अधिक वाचा..

भगवान शंकराच्या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा का घालत नाहीत…

पुणे: श्रावण महिन्याला प्रारंभ झाला असून आज पहिला श्रावण सोमवार आहे. श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव येतात, विशेषतः श्रावणातील सोमवारांना खूप महत्त्व असते. श्रावणी सोमवार हा भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी करण्यात येतो. श्रावणात महादेव तथा शंकराच्या भगवान शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी असते. महादेवाच्या मंदिरात पूर्ण प्रदक्षिणा घालण्यास मनाई असते. शंकराच्या बहुतेक मंदिरांमध्ये लोकांनी […]

अधिक वाचा..

‘या’ प्रसिद्ध गायिकेने घेतला अखेरचा श्वास…

मुंबई: प्रसिद्ध बंगाली गायिका निर्मला मिश्रा यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी दक्षिण कोलकाता येथील चेतला भागातील त्यांच्या घरी रविवारी पहाटे त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अखेरचा श्वास घेतला. निर्मला मिश्रा यांचा जन्म १९३८ मध्ये माजिलपूर, दक्षिण २४ परगणा येथे झाला. त्यानंतर ती कोलकाता येथील चेतला येथे कुटुंबासह राहायला गेली. निर्मला मिश्रा यांचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांनी […]

अधिक वाचा..

शिक्रापूर ग्रामपंचायतच्या वाचनालयास आध्यात्मिक ग्रंथांचा संच भेट

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या श्री भैरवनाथ मोफत वाचनालय येथे शिक्रापूर व परिसरातील नागरिकांमध्ये वाचन चळवळ वाढावी तसेच सर्वांचा सहभाग वाढावा यासाठी आवश्यक असणारी पुस्तके ग्रंथालयास भेट देण्याचे आवाहन ग्रंथपाल संतोष काळे यांनी केले असताना युवा उद्योजक ऋषिकेश केवटे याने त्याच्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त ग्रंथालयास अध्यात्मिक ग्रंथांचा संच भेट दिला आहे. शिक्रापूर (ता. […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरुर तालुक्यातील शेतकऱ्याची लाखोंची फसवणूक

शिक्रापूर: विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याला उसतोड कामासाठी कामगार पुरवितो असे म्हणून शेतकऱ्याची तब्बल ६ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सोमनाथ शेम्पू सोनवणे या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील विश्वनाथ गवारे यांचा शेतीसह उसाचा व्यापार आहे. गवारे यांना नेहमी उसतोडणी साठी कामगार लागत असल्याने […]

अधिक वाचा..

मराठा महासंघ इतिहास परिषदच्या तालुकाध्यक्षपदी वैभव पवार

शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील वैभव विश्वासराव पवार यांची अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्यच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषदचे राष्ट्रीय प्रदेश अध्यक्ष रणजित जगताप, प्रवीणभैय्या गायकवाड, करण रणवीर व संतोष झिपरे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. तर निवडीनंतर बोलताना शिरुर तालुक्यातील इतिहास संशोधन […]

अधिक वाचा..

जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न गरजेचे: डॉ. श्रीपाल सबनीस

मुंबई: देशासह राज्यात जातीव्यवस्था वाढत आहे. जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी मराठा समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी प्रबोधन शिबिरे घेऊन सर्वांनी प्रयत्न करायला हवे’, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्‍त केले. संस्कृती प्रकाशन संस्थेतर्फे प्रा. उद्धव हरिभाऊ कोळपे लिखित “क्षात्रधर्म व मराठा’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या […]

अधिक वाचा..

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे लवकरच टपाल तिकीट

शिक्रापूर: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने टपाल तिकिटा बाबत केंद्र शासन सकारात्मक असून टपाल तिकीट काढण्याबाबत खासदार गिरीश बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदन दिले होते त्यांना केंद्र सरकार याबाबत लवकरच निर्णय घेत असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमित सोनवणे यांनी दिली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या […]

अधिक वाचा..

केंदूरच्या शाळेच्या जेष्ठ शिक्षीका पुजा चव्हाण सेवानिवृत्त

शिक्षकेला निरोप देताना शाळेतील विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर काँलेज या शाळेच्या जेष्ठ शिक्षीका पुजा अनिल चव्हाण या आपल्या सेवेतून निवृत्त झाल्या असल्याने त्यांचा शाळेच्या वतीने नुकताच सन्मान करत त्यांचा निरोप समारंभ करण्यात आले आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील स्वामी […]

अधिक वाचा..

निओसीम इंडस्ट्रीज मध्ये वेतन वाढ करार संपन्न

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) औद्योगिक क्षेत्रातील निओसीम इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यात पाचवा वेतन वाढ करार शांततामय वातावरणात संपन्न झाला असून यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशी १३ हजार ५०० रुपयाने वाढ करण्यात आली. या करारामुळे सध्या कामगारांचे वेतन हे ५० हजार रुपये इतके झाले आहे. कामगार हित जोपासत […]

अधिक वाचा..