shirur-taluka-logo

अरुंधतीला मिळाला नवीन प्रोजेक्ट…

मुंबई: ‘आई कुठे काय करते’ मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. सामान्य घरातील एका गृहिणीवर आधारित ही मालिका असून अरुंधती या पात्राभोवती मालिकेचं संपूर्ण कथानक फिरताना दिसतं. या मालिकेतील अरुंधतीला ही भूमिका अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर साकारत आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर हिने अभिनयामुळे अनेकांची मनं जिकंली आहेत. या मालिकेमुळे मधुराणीला एक वेगळी ओळख मिळाली. मधुराणी हे […]

अधिक वाचा..

रक्ताने पत्र लिहून त्याने केले होते तिला प्रपोज…

मुंबई: बॉलिवूड अभिनेता आमिर खानला कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याने भारतीय चित्रपट सृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ज्यामुळे तो नेहमीच चर्चेत राहतो. मात्र आमिर खानचे वैयक्तिक आयुष्यही खूप चर्चेत राहिले आहे. ह्या अभिनेत्याने दोन विवाह केले होते. १८ ऑगस्ट १९८६ रोजी त्यांचे पहिले लग्न रीना दत्ताशी झाले होते. एक काळ असा होता जेव्हा दोघेही […]

अधिक वाचा..

Video: मराठी चित्रपटातील ‘आवडाक्का’ काळाच्या पडद्याआड…

मुंबई: मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचे आज (रविवार) पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अशोक सराफ यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजले होते. ‘दे दणादण’ चित्रपटातील ‘आवडाक्का’ ही भूमिका प्रचंड गाजली होती. प्रेमा किरण यांनी चित्रपटांमध्ये भूमिका साकारतानाच निर्मात्या देखील बनल्या होत्या. 1989 मध्ये आलेल्या ‘उतावळा नवरा’ या चित्रपटाची निर्मिती […]

अधिक वाचा..

कार्तिक आणि दीपा यांचं पुन्हा बहरणार नात…

मुंबई: स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिका गेल्या बऱ्याच दिवसांपासून TRP च्या शर्यतीत अग्रेसर आहे. ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. कार्तिक आणि दीपा पुन्हा एकत्र येणार असून त्यांचे नाते बहरताना दिसणार आहे. या मालिकेत दीपिका आणि कार्तिकीला दीपा, कार्तिक आई वडील म्हणून हवे आहेत. त्या दोघांना […]

अधिक वाचा..

करंदीत एकच रात्रीत दोन ठिकाणी चोऱ्या

सोन्याच्या दागिन्यांसह ६ लाख ९२ हजारांचा ऐवज चोरी शिक्रापूर: करंदी (ता. शिरुर) येथील भारत गॅस फाटा परिसरात (दि. २७) जून रोजी एका घरासह एका हॉटेल मध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन सोन्याच्या दागिन्यांसह तब्बल ६ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला असून याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात ५ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. […]

अधिक वाचा..

…म्हणून शासकीय भूखंडात बांधली स्मशानभूमी

अहवाल सादर करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे ग्रामपंचायतला आदेश शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी येथे स्मशानभूमी नसताना देखील जिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्या नावे असलेल्या जमिनीत स्मशानभूमी बांधल्याची घटना समोर आली असल्याने याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी शिक्रापूर ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी मधील जमीन गट नंबर ४२/५०/५८९ मधील प्लॉट […]

अधिक वाचा..
Horoscope

Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?

मेष: आजचा दिवस सामान्य असेल. कामाच्या ठिकाणी अडथळे येऊ शकतात. वाहनाच्या देखभालीवर खर्च वाढू शकतो. वैवाहिक जीवनातील आनंद अनुभवता येईल. घरातील वडीलधाऱ्यांकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे. सहलीची योजना बनेल. योग आणि ध्यानाद्वारे तुम्हाला मनःशांती मिळू शकते. नवीन लोकांशी ओळख होऊ शकते. कार्यालयातील उरलेली कामे पूर्ण झाल्यामुळे मनावरचे ओझे हलके होईल. नवीन प्रकल्प सुरू करू शकता. […]

अधिक वाचा..

ध्येय प्राप्तीसाठी सकारात्मक उर्जा महत्वाची: प्रा. ईश्वर पवार

शिक्रापूर: शालेय जीवनात युवकांना कोणतेही ध्येय पूर्ण करायचे असल्यास विद्यार्थ्यांमध्ये जिद्द तसेच सकारात्मक उर्जा आवश्यक असल्याचे मत चांदमल ताराचंद महाविद्यालयाचे प्रा. ईश्वर पवार यांनी व्यक्त केले. आलेगाव पागा (ता. शिरुर) येथील भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या शाहू महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थी गुणवत्ता वाढ […]

अधिक वाचा..

शिरुर तहसिल कार्यालयात चक्क रात्रीस खेळ चाले…

शिरुर: शिरुर तहसिल कार्यालय हे आधिकाऱ्यांमुळे चक्क रात्रीच्या वेळी सुरु होत असून आर्थिक मलिदा दिलेल्या अनेक फायलींवर तहसिलदारांच्या सह्या होत असल्याचे नागरीकांनी सांगितले आहे. तहसिलदार यांची बदली होणार असल्याचे संकेत मिळत असल्याने गौणखणिज केसेस, रस्ता केसेस, १५५ च्या केसेस बंद होऊन जाता जाता फाईलवर सही घेण्यासाठी तहसिल कार्यालयात गर्दी वाढू लागली आहे. दोन दिवसात रात्रीच्या […]

अधिक वाचा..

मुखईच्या शाळेत बेसबॉल व सॉफ्टबॉल खेळाचा सराव सुरु

शिक्रापूर: मुखई (ता. शिरुर) येथील श्री काळभैरव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे शैक्षणिक वर्ष सुरु होताच मुलांच्या अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या बेसबॉल व सॉफ्टबॉल खेळाच्या सरावाला बेसबॉल खेळाची आंतरराष्ट्रीय खेळाडू रेश्मा पुणेकर यांच्या उपस्थितीत सुरवात करण्यात आली आहे. मुखई (ता. शिरुर) येथील शाळेचे अनेक विद्यार्थी बेसबॉल […]

अधिक वाचा..