shivajirao adhalrao patil

शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरील शिवसेनेची कारवाई मागे…

मुंबई : शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. पण, काही वेळातच शिवाजीराव आढळराव पाटील यांची कारवाई मागे घेण्यात आली आहे. शिवसेनेचे मुख्यपत्र असलेल्या सामनातून अनावधानानं बातमी दिल्याची माहिती देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने पाटील यांच्यावर त्याच्या समर्थकांवर कारवाईचे सत्र सुरू आहे. पक्षविरोधी काम […]

अधिक वाचा..
bjp-ncp

शिरुर तालुक्यात आता ‘कमळ’ फुलणार की घड्याळाची ‘टिकटिक’ सुरुच राहणार?

शिरुर (अरुणकुमार मोटे): सध्या शिरुर तालुक्यात घोडगंगा साखर कारखाना, शिरूर नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच काही ग्रामपंचायत अशा विविध प्रकारच्या निवडणुका होणार आहेत. राज्यात नुकतेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळून भाजप व शिंदे समर्थकांचे सरकार स्थापण झाले आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असुन त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना व्यक्त […]

अधिक वाचा..

ऊसाची एकरी संख्या योग्य राखण्यासाठी रोपांची लागवड करा: अविनाश निर्मळ

शिंदोडी (तेजस फडके) : एका एकर जमिनीतुन ४० ते ४५ हजाराच ऊस कारखाण्याला जात असल्याने फुटव्यांचे नियंत्रण राखल्यास एकरी ४० ते ४५ हजार फुटवे राखता येतात. तसेच एका ऊसाचे वजन अडीच किलो झाल्यास एकरी सहज शंभर टनापर्यंत मजल मारता येत असल्याचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे अविनाश निर्मळ यांनी सांगितले. निर्वी (ता. […]

अधिक वाचा..

पिंपरखेड बँक दरोडा प्रकरण पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई

पाच आरोपींकडून जप्त केलेला अडीच कोटीच्या वरील मुद्देमाल,रोख रक्कम बँकेकडे सुपूर्द शिरुर: शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील महाराष्ट्र बँक शाखा कार्यालयात दिवसा ढवळ्या दरोडा पडल्याची घटना मागील काही दिवसांपूर्वी घडली होती. यात सुमारे अडीच कोटींच्यावर मुद्देमाल आणि रोख रक्कम दरोडेखोरांनी लुटून नेली होती. या गुन्हयाचा छडा लावणे पुणे ग्रामीण पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. पिंपरखेड येथील महाराष्ट्र […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत…

मुंबई: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलले. यावेळी बोलताना मला निश्चित दुःख झाले आहे असे त्यांनी म्हंटलं आहे. शिवाय एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदे दरम्यान सांगितलं. शिवसेनेशी बंड केल्यापासून एकनाथ शिंदे वारंवार आम्ही शिवसेनेचे आहोत. आम्ही हे सर्व हिंदुत्वासाठी करतोय असे सांगितले आहे. बाळासाहेबांचा विचार पुढे […]

अधिक वाचा..
Heart

कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात दिसून येतात हे बदल

मुंबई: कोलेस्ट्रॉल हे एक प्रकारचे फॅट आहे. त्याची निर्मिती लिव्हरमध्ये होते. आपल्या शरीराला याची गरज असते. पण याची निर्मिती गरजेपेक्षा अधिक झाल्यास ते शरीरात जमा होऊ लागते. त्यामुळे अनेक शारीरिक आजारांना निमंत्रण मिळते. रक्तात कोलेस्ट्रॉल वाढू लागल्यास याचा थेट परिणाम हृदयावर होतो आणि हृदयासंबंधित आजार उद्भवू लागतात. कोलेस्ट्रॉल वाढल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो. हे त्रास […]

अधिक वाचा..
theft

जातेगाव खुर्द मधील इलेक्ट्रोनिक दुकानात चोरी…

शिक्रापूर: जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे शैलेश मासळकर यांचे संतोष इलेक्ट्रोनिक नावाने इलेक्ट्रोनिक मोटार विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. ३० जून रोजी रात्री १ वाजेपर्यंत मासळकर यांनी दुकानात काम केले त्यानंतर दुकान बंद करुन घरी गेले. सकाळच्या सुमारास मासळकर दुकानात आले असता त्यांना त्यांच्या दुकानाचे शटर उचकटलेले दिसून आले. त्यामुळे त्यांनी दुकानात आत जाऊन पाहणी […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगने केला आमिर खानसोबत डान्स

मुंबई: बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला एकदा भेटण्याचे स्वप्न किती जण पाहतात. त्यापैकी एक म्हणजे भोजपुरी सुपरस्टार अक्षरा सिंग. अक्षरा आमिर खानची खूप मोठी फॅन आहे. आमिर खानला भेटण्याचं अखेर अभिनेत्रीचं स्वप्न पूर्ण झालं. अक्षरा सिंहने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आमिर खानसोबतचा तिचा खास व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दोघेही मेकअप रुममध्ये बसलेले दिसत आहेत. व्हिडिओ […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

रिलीज होणार मल्लिका शेरावतचा नवा चित्रपट

मुंबई: अभिनेत्री मल्लिका शेरावत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. ती Rk/Rkay चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट एका चिंताग्रस्त दिग्दर्शकाची कथा आहे. या चित्रपटातून रजत कपूर मल्लिका शेरावतसोबत काम करत आहे. आता Rk/Rkay चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट २२ जुलै २०२२ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. काय आहे चित्रपटाची कथा? […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

‘जॅकी- टायगर’ ने शेअर केला धमाकेदार लुक

मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफ सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो त्याचे वर्कआउट व्हिडिओ, आगामी चित्रपटांशी संबंधित अपडेट्स आणि इतर वैयक्तिक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतो. दरम्यान, त्याने वडील जॅकी श्रॉफसोबतचा एक अप्रतिम व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, पिता-मुलीची जोडी ब्लॅक आउटफिटमध्ये ट्यून करताना दिसत आहे. टायगरने हा व्हिडीओ आपल्या वडिलांसोबत शेअर करताना अतिशय मनोरंजक […]

अधिक वाचा..