शिरुर मधून महिलेचे मंगळसूत्र हिसकावले: गुन्हे दाखल

शिक्रापूर: शिरुर येथील बाबुराव नगर मध्ये राहणारी संगीता कातोरे हि महिला तिच्या दुचाकीहून मुलाला घेऊन घरी जात असताना सि टी बोरा कॉलेजच्या रोडवरुन दुचाककिहून आलेल्या दोघा युवकांनी महिलेला ए असा आवाज दिला. दरम्यान महिलेने दुचाकी सावकाश केली असता दुचाकीवर बसलेल्या युवकाने महिलेच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र हिसकावून घेत पोबारा केला. घडलेल्या घटनेबाबत संगीता संजय कातोरे (वय […]

अधिक वाचा..

किरकोळ कारणातून पत्नी व मुलीला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण

शिक्रापूर: काठापूर (ता. शिरुर) येथील ज्ञानेश्वर दाते यांच्या गोठ्यातील शेळी सुटल्याने त्यांची मुलगी प्रेरणा हिला शेळी बांधण्यासाठी सांगितले. मात्र प्रेरणाने शेली बांधली नाही म्हणून तिचे वडील ज्ञानेश्वर यांनी लोखंडी वस्तूने मारहाण करत जखमी केले. यावेळी प्रेरणाची आई रंजना मध्ये गेली असता ज्ञानेश्वर यांनी रंजना हिस देखील शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करुन जखमी केले. याबाबत रंजना […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

शिरूर तालुक्यातील गावांची यादी…

शिरूर तालुक्यातील गावांच्या यादीमध्ये नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंद आणि सदस्यांची माहिती व छायाचित्रे व मुलाखती ठेवल्या जातील. संपर्कः तेजस फडके- 9766117755 / 9423020103 वाघाळे कारेगाव मांडवगण फराटा कुरुळी कोंढापुरी इनामगाव निमगाव म्हाळुंगी निमगाव भोगी आण्णापूर मलठण आपटी मोटेवाडी कोळगाव डोळस विठ्ठलवाडी खैरेनगर सणसवाडी चिंचोली मोराची वरुडे टाकळी हाजी हिवरे पारोडी गुनाट तांदळी काठापूर खु. पिंपरी दुमाला […]

अधिक वाचा..

शिरुरकरांमुळे लेकासहित तिला मिळाले हक्काचे माहेर

शिरुर तालुका अखिल भारतीय मराठा महासंघच्या वतीने निराधार महिलेस माहेर संस्थेत आसरा शिरुर: गेल्या काही दिवसापासून शिरुर परिसरात फिरणाऱ्या निराधार महिलेस तिच्या तीन वर्षाच्या लहान मुलासह “माहेर” संस्थेत आसरा मिळवून देण्याचे काम शहरातील सामाजिक कार्यकर्त्यानी केले. शिरुरकरांच्या जागृकतेमुळे या निराधार मायलेकांना हक्काचा निवारा तसेच आधार मिळाला असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसु उमटले. शिरुर शहरात गेल्या काही […]

अधिक वाचा..

रांजणगावात आई वडिलांच्या हस्ते ‘जिम’ चं उदघाटन करत दिला सामाजिक संदेश

शिरुर तालुक्यात प्रथमच ‘वर्ल्ड फिटनेस जि’ च्या माध्यमातून ‘बॉडी शो’ रांजणगाव गणपती: सध्या प्रत्येकजण स्वतःच्या व्यवसायाच उदघाटन एखादया प्रतिष्ठीत व्यक्ती किंवा राजकीय व्यक्तींच्या हस्ते करतात. परंतु शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील दिगंबर ज्ञानेश्वर फंड आणि त्यांच्या परीवाराने हा पायंडा मोडुन काढत स्वतःच्या आई-वडिलांच्या हस्ते “वर्ल्ड फिटनेस” या जिमच उदघाटन केलं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरीर सौष्ठव […]

अधिक वाचा..

टाकळी भीमात इंदोरीकरांनी घेतले युट्युब चॅनेलवाल्यांना फैलावर

शिक्रापूर: टाकळी भीमा (ता. शिरुर) येथे एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी युट्युब चॅनेलवाल्यांना चांगलेच फैलावर घेतले असल्याचे दिसून आले आहे. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर हे प्रबोधन करत असताना नेहमीच आपल्या विनोदी शैलीतून किर्तन करून समाजाला प्रबोधनाचे धडे देत असतात, मात्र अनेक वेळा त्यांचे वक्तव्य त्यांच्या चांगलेच आंगलट आलेले असल्याने […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी गटात होणार चौरंगी लढत?

सविंदणेः टाकळी हाजी-कवठे येमाई जिल्हा परिषद गटातील बदल झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. कवठे येमाई पंचायत समिती गणातील पूर्वेकडील आमदाबाद गाव कारेगाव गणात गेले असून, टाकळी हाजी गणातील चांडोहचा कवठे येमाई गणात नव्याने समावेश करण्यात आला आहे. अनेक वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या कवठे येमाई-टाकळी हाजी गटात राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या वाढत चालली असून दोन वर्षांपासून […]

अधिक वाचा..