शिक्रापूरच्या खेळाडूचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशनच्या खेळाडूंनी जळगाव येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत तिघांनी सहभाग घेत एका खेळाडूने रौप्य पदक मिळवले असल्याची माहिती आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशनचे ॲड. निखिल गिरमकर यांनी दिली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशनच्या खेळाडूंनी शालेय तायक्वांदो कराटे स्पर्धेतून विभाग स्तरातून राज्य स्तरापर्यंत मजल मारली […]

अधिक वाचा..

शेरखान शेख व अमर गोडांबे यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व सर्पमित्र शेरखान शेख व सर्पमित्र अमर गोडांबे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणीजन गौरव महापरीषद कार्यक्रमात देणारा राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार २०२३ जाहीर करण्यात आला असल्याची माहिती मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. कृष्णाजी जगदाळे यांनी दिली आहे. […]

अधिक वाचा..

बालगंधर्व रंग मंदिरात राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न…

शिरुर (अरुणकुमार मोटे): महात्मा फुले पुण्यतिथीचे औचित्य साधत राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथील बालगंधर्व रंग मंदिरात नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात केंदूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थिटेवाडीचे मुख्याध्यापक मंगेश गावडे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.   शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या खेळाडूंचे राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत यश

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंद्रप्रस्थ कराटे प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या कराटे स्पर्धेत भाग घेत यशस्वी कामगिरी केल्याने सर्व खेळाडूंनी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत यश संपादित केले असल्याची माहिती सोमनाथ अभंग यांनी दिली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंद्रप्रस्थ कराटे प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी प्रशिक्षक सोमनाथ अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली येथे पार पडलेल्या दहाव्या […]

अधिक वाचा..

तेहसीन शेख यांना राज्यस्तरीय युवा प्रेरणा पुरस्कार

शिक्रापूर (शेरखान शेख): शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणून कोरेगाव पार्क येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात त्यांचे प्रवेश निश्चित करुन देणाऱ्या डॉन बॉस्कॉ सुरक्षा संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक तेहसीन शेख यांना सदगुरु सेवा प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच राज्यस्तरीय युवा प्रेरणा पुरस्कार प्रदान करत सन्मानित करण्यात आले आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातून काम करणाऱ्या तेहसीन शेख यांनी अनेक मुलांना शिक्षणाच्या मुख्य […]

अधिक वाचा..

जातेगाव बुद्रुकच्या जिल्हा परिषद शाळेला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस शिक्षण मंत्रालय भारत सरकारच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून शाळेचे राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन झाल्याची माहिती मुख्याध्यापक विजय गायकवाड यांनी दिली आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग घेत असून सदर शाळेने शिक्षण मंत्रालय […]

अधिक वाचा..