अपंगात्वावर मात करत ‘ते’ सांभाळतात महसुल विभागाचा महत्वाचा कारभार

शिरुर (अरुणकुमार मोटे): लहानपणीच आलेले अपगंत्व पण काहीतरी करून दाखवायचेच या प्रबळ इच्छेमुळे अफाट इच्छाशक्ती, जिद्द व चिकाटीच्या जोरावर अपगांत्वावर मात करत शिरूर तहसिल कार्यालयात गेले अनेक वर्षापासून महत्वाच्या विभागात निलेश खोडसकर हे चांगल्या प्रकारे कामकाज करत आहे. अतिशय उत्कृष्ठरीत्या कामकाज करत असल्याने नुकतेच त्यांना महसुलदिनाच्या निमित्त औचित्य साधून प्रांतआधिकारी हरेश सुळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार […]

अधिक वाचा..

हा चहा पावसाळ्यात तुमच्या आरोग्याची काळजी घेईल

पावसाळा मनाला कितीही आल्हाददायक असला तरी तो अनेक आजार आपल्यासोबत घेऊन येतो हे नाकारता येणार नाही. या ऋतूमध्ये लोकांना अनेकदा टायफॉइड, डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. एवढेच नाही तर या ऋतूत खोकला, सर्दी यांसारख्या समस्या उद्भवतात. म्हणून, लोकांना त्यांच्या खाण्याच्या सवयींची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. पावसाळ्याच्या दिवसात तुम्हाला अनेकदा चहा प्यावासा वाटत असल्याने, […]

अधिक वाचा..

हृदयाची काळजी घ्या, कोलेस्टेरॉल कमी करा

अनेक प्रकारचे आजार आहेत जे झाले तरी लवकर लक्षात येत नाही. काही वेळा विशेष त्रास न होता हे आजार बरे होतात. आजार कोणताही असू दे शरीराची हानी ही करतोच. हृदयाचेही तसेच आहे. हृदयावर ताण आल्यास त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. हा परिणाम लगेच दिसून येत नाही पण तो परिणाम जास्त त्रासदायक ठरू नये यासाठी हृदयाची व्यवस्थित […]

अधिक वाचा..

उष्णता वाढतेय काळजी घ्या…

शरीरातील पाणी वाढवा:- उष्णतेमुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सु होतील. उपाय १) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही. २) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल. ३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार […]

अधिक वाचा..

पालकांनो शाळेतील पाल्याची शाळेत येता- जाता काळजी घ्या…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शाळा भरण्याच्या वेळेत पायी जाणाऱ्या मुलींच्या अवतीभोवती मोटार सायकल वरून येवुन जाणून-बुजून काहीतरी कारण काढून थांबणे, त्यांच्या पाठीमागून पुढे जावुन थांबणे, मुलींकडे वेगळ्या नजरेने पाहणे असा धक्कादायक प्रकार टाकळी हाजी येथे घडला असून यापुढे पालकांना मुलांची शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत काळजी घ्यावी लागणार आहे. 15 दिवसांपासून असाच मुलींचा पाठलाग करण्याचा प्रकार […]

अधिक वाचा..

दातांची काळजी कशी घ्यावी…

१) दात सुंदर, पांढरेशुभ्र असतील तर व्यक्तीचा चेहरा मोहक वाटतो. पण दाताकडे लक्ष दिले नाही तर कोरीव ओठ व इतर मेकअप फिका वाटतो. म्हणूनच दात चमकदार, पांढरेशुभ्र ठेवले पाहिजेत. २) छान चवीचे पदार्थ खायला सर्वांनाच खूप आवडतात, पण नंतर चूळ भरणे, माऊथवॉशने गुळण्या करणे, दिवसा व रात्री ब्रश करणे या साध्या व सोप्या गोष्टी करण्याचा […]

अधिक वाचा..

घोणस सापांच्या प्रजनन काळात काळजी घेण्याची गरज

शिक्रापूर: सध्या हिवाळा सुरु झालेला असताना घोणस सापांच्या प्रजननाचा काळ सुरु झालेला असल्यामुळे कित्येक घोणस साप शेतीसह मनुष्यवस्तीत येत असल्याने सर्पदंशाचे प्रमाण वाढू लागले असल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांनी व्यक्त केला आहे. हिवाळा सुरु होत असताना घोणस सारख्या अतिविषारी सापांचा प्रजनन काळ सुरु होत […]

अधिक वाचा..

वैयक्तिक कर्ज घेताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

मुंबई: पैशाची गरज भागवण्यासाठी लोक कर्जाची मदत घेतात. आजारपण, घर खरेदी, शिक्षण, मुलांची लग्नं लग्नासाठी किंवा इतर कारणांसाठी लोकांना कर्ज घ्यावं लागतं. तस वैयक्तिक कर्ज घेणं नक्कीच सोपं आहे, परंतु जर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर ते तुमच्यासाठी अडचणीचं ठरु शकतं. वैयक्तिक कर्ज म्हणजे नक्की काय…? वैयक्तिक कर्ज हे खरेतर असुरक्षित कर्ज मानलं […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात सापांच्या प्रजननामुळे काळजी घेणे गरजेचे

शिक्रापूर: सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झालेले असताना सापांच्या प्रजननाचा देखील काळ असल्याने घोणस व नाग या विषारी सापांची पिल्ले घराच्या आजूबाजूला आलेली असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन इंडिया बुक रेकॉर्डचे सर्पमित्र शेरखान शेख यांनी केले आहे. सध्या सापांच्या प्रजननाचा काळ असल्याने सापांच्या पिल्लांचा जन्म झालेला असून पाण्यामुळे सापांना निवारा नसल्यामुळे सापांसह सापाची पिल्ले निवाऱ्याच्या […]

अधिक वाचा..