तळेगाव ढमढेरेत बाजार मैदानात खुलेआम दारुविक्री

तळीरामांच्या त्रासाने व्यावसायिक नागरिक व महिला त्रस्त शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील बाजार मैदान तेथे न्हावरा रोड लगत भर बाजार मैदानात खुलेआम दारुची विक्री होत असून येथील तळीरामांच्या त्रासाने जवळील व्यवसायिक व नागरिक त्रस्त झाले असून खुलेआम दारु विक्री होत असताना पोलिसांचा यावर वचक आहे कि नाही, असा सवाल उपस्थित केला जात […]

अधिक वाचा..

चक्क रस्त्यावर मैला मिश्रित पाण्याचे तळे साचून परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील गटार लाईनचे पाणी मुख्य रस्त्यावरून बाजार मैदानासह आजूबाजूच्या नागरिकांच्या घरासमोर साचल्याने येथे मैला मिश्रित पाण्याचे तळे साचून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील अनेक समस्या वारंवार चव्हाट्यावर येत असताना नुकतेच गावातील गटार लाईन मधूचे मैला मिश्रित पाणी अचानक रस्त्यावर येऊन बाजार मैदानाच्या परिसरात साचले […]

अधिक वाचा..

चित्रा वाघ यांची अचानक कार्यकर्त्याच्या दुकानाला भेट

शिक्रापूर (शेरखान शेख): भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ या नेहमीच कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना बळ देत असल्याचे बोलले जात असताना नुकतेच त्यांनी शिरुर तालुक्यातील एका कार्यकर्त्याच्या दुकानात अचानक भेट देत त्यांची विचारपूस करत त्यांना बळ देण्याचे काम केले असल्याचे दिसून आले आहे. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्हा चिटणीस नवनाथ भुजबळ […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात खुलेआम दारुविक्री होत असताना पोलिसांचा यावर वचक आहे की नाही…

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील बाजार मैदान तेथे न्हावरा रोड लगत भर बाजार मैदानात खुलेआम दारुची विक्री होत असून खुलेआम दारु विक्री होत असताना पोलिसांचा यावर वचक आहे कि नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन अंतर्गत तळेगाव ढमढेरे गावामध्ये स्वतंत्र पोलीस चौकी असून सदर ठिकाणी स्वतंत्र […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेत प्रशासन सुट्टीवर तर पुढारी बांधकामावर

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील न्हावरा रस्त्याचे कडेला गावातील धनदांडग्या व्यक्तींसह राजकीय लोकांनी अतिक्रम करुन व्यावसायी गाळ्यांचे बांधकाम सुरु केले याबाबत अनेक तक्रारी होत सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढण्याबाबतचे लेखी आदेश दिलेले असताना देखील सदर व्यक्तींनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत प्रशासन सुट्टीवर असताना अतिक्रमण न काढता रात्रदिवस काम सुरु […]

अधिक वाचा..

वेळ नदी काठी दारु विक्री करणारा अखेर जेरबंद

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील वेळ नदीच्या काठी असेलल्या झाडांचा फायदा घेत देशी विदेशी दारुची विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी छापा टाकत देशी दारुच्या बाटल्या जप्त करत किसन शंकर शिंदे या व्यक्तीवर गुन्हे दाखल केले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील वेळ नदीच्या कडेला एक व्यक्ती देशी दारुच्या बाटल्यांची विक्री करत असल्याची माहिती पोलीस […]

अधिक वाचा..

गुजर प्रशालेत आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात संपन्न

शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत विद्यार्थ्यांना योगा दिनाचे महत्त्व सांगत योगासन करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत अंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना वैशिष्ट्यपूर्ण बैठक व्यवस्थेत मैदानावर बसवून मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण, माजी मुख्याध्यापक […]

अधिक वाचा..