उन्हाची वाढती तीव्रता पशु पक्षांसाठी चिंताजनक

पक्षांसाठी दाणा पाण्यासह खाद्य ठेवण्याचे प्राणीमित्रांचे आवाहन शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या उन्हाची तीव्रता वाढत असताना नागरिकांना देखील उष्णतेचा सामना करावा लागत असताना अनेक ठिकाणी पक्षांचे पाण्याअभावी हाल होत असल्याचे दिसत असून काही पक्षांचे बळी जात आहे. परंतु नागरिकांनी सध्या पक्षांना दाणा पाणी ठेवण्याचे आवाहन आवाहन निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, सचिव अमर गोडांबे […]

अधिक वाचा..

अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांचे प्रश्न तातडीने सोडवा…

मुंबई: राज्यात दोन लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका-मदतनीस कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या न्याय मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला बसल्या आहेत. या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या प्रश्नांना तातडीने न्याय देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी यापूर्वी हिवाळी […]

अधिक वाचा..

गळ्यात कांद्याच्या आणि कापसाच्या माळा घालत महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक…

कांदा आणि कापूस उत्पादकांसाठी महाविकास आघाडीचा शिंदे -फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल… मुंबई: सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त… शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो… कांद्याला भाव मिळालाच पाहिजे… कापसाला भाव मिळालाच पाहिजे… हरभऱ्याला भाव मिळालाच पाहिजे… दोन रुपयाचा चेक देणार्‍या सरकारचा निषेध असो… शेतकऱ्यांची चेष्टा करणार्‍या सरकारचा निषेध असो… गद्दार सरकार जोमात, शेतकरी मात्र कोमात… […]

अधिक वाचा..

युवावर्गातील मित्र-मैत्रिणींशी त्यांच्या भविष्यातील वाटचालीबाबत संवाद साधल्याचे समाधान

मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथे आदरणीय शरद पवार यांची भेट घेतली. युवावर्गातील मित्र-मैत्रिणींशी त्यांच्या भविष्यातील वाटचालीबाबत संवाद साधल्याचे समाधान शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जेव्हा पुण्यात भेट दिली त्याचवेळी मुख्यमंत्री व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली असे शरद पवार म्हणाले. या दोघांशी संवाद साधल्यानंतर […]

अधिक वाचा..

लोकप्रतिनिधींनी मर्जीतल्या ठेकेदारांना काम देण्याचा घातलाय घाट, त्यामुळे विकास कामांची लागतीये वाट

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात काही दिवसांपासुन अनेक ठिकाणी वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींनीच्या फंडातुन विकासकामे चालु असुन ती कामे आर्थिक फायद्यासाठी आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला मिळावीत यासाठी राजकीय पुढारी कर्मचाऱ्यांपासुन ते अधिकाऱ्यांपर्यंत सेटिंग लावत आहेत. तसेच स्थानिक गावातील सरपंच ते तालुक्यातील सगळ्यांच लोकप्रतिनिधींनीचे या विकासकामात आर्थिक हितसंबंध असल्याने कामाचा दर्जा मात्र घसरत असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे. शिरुर […]

अधिक वाचा..

पोलीस भरतीमध्ये विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे…

महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहेत? ✓ देवेंद्र फडवणीस पोलीस खाते कोणत्या मंत्रालयांतर्गत येते? ✓ गृहमंत्रालय पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? ✓ राज्यसूची राष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते? ✓ दक्षता भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे? ✓ तेलंगणा सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे? ✓ हैदराबाद महाराष्ट्र […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC तील पी व्ही सन्स कंपनीच्या कामगारांचे 98 व्या दिवशीही आंदोलन सुरुच

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील पी व्ही सन्स या कंपनीतील कामगार पगारवाढ आणि निलंबीत केलेल्या कामगारांना परत कामावर रुजू करुन घ्यावे. यासाठी गेले 98 दिवस आंदोलन करत असुन सोमवार (दि 19) पासुन पाच कामगारांनी आमरण उपोषण सुरु केले असुन त्या पाच कामगारांपैकी एक असलेल्या महिला कामगाराची प्रकृती […]

अधिक वाचा..

पिंपळे खालसात चोरट्यांचा धुमाकूळ, हातात कोयते घेऊन धाक

घराला लावल्या कड्या, शेजारील घराच्या कौलातून नागरिक बाहेर शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथे रात्रीच्या सुमारास अज्ञात पाच चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास धुमाकूळ घालून कोयत्यांचा धाक दाखवत महिलेच्या गळ्यातील सोने काढून घेत घरातील दागिने चोरुन घेऊन जात घराच्या कड्या बाहेरुन लावल्या. मात्र यावेळी नागरिक घरावरील कौले काढून बाहेर आल्याची घटना घडली याबाबत शिक्रापूर पोलीस […]

अधिक वाचा..

पोलीस भरतीमध्ये विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे…

१) तत्त्वबोधिनी पत्रिका – रविंद्रनाथ टागोर २) व्हाईस ऑफ इंडिया – दादाभाई नौरोजी ३) रास्तगोफ्तार – दादाभाई नौरोजी ४) न्यू इंडिया – बिपिनचंद्र पाल ५) न्यू इंडिया – अ‍ॅनी बेझंट ६) यंग इंडिया – महात्मा गांधी ७) इंडियन मिरर – डी. डी. सेन ८) द ईस्ट इंडियन – हेन्री डेरोझियो ९) इंडियन ओपिनियन – महात्मा […]

अधिक वाचा..