खुशखबर! रस्त्यावरील वाहतूक कोंडी पाहता शहरात लवकरच धावणार मेट्रो…

औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील वाढती लोकसंख्या आणि जालना रोडवरील होणारी वाहतूक कोंडी पाहता शेंद्रा ते वाळूज एमआयडीसी असा अखंड 25 किलोमीटरचा उड्डाणपूल बांधण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एप्रिलमध्ये केली होती. त्यामुळे याच प्रकल्पात साडेआठ किमी अंतराचा डबल डेकर उड्डाणपूल उभारुन त्यावर मेट्रो सेवा सुरु करण्याचे नियोजन महामेट्रोकडून करण्यात आले होते दरम्यान, भागवत […]

अधिक वाचा..

शिक्रापूर चाकण रस्त्यावर दहा किलोमीटर वाहतूककोंडी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण व पुणे नगर रस्त्यावर होणारी वाहतूककोंडी नेहमी चर्चेचा विषय बनत असताना आज सकाळच्या पहाटेपासून येथील रस्त्यावर वाहतूककोंडी झालेली असताना वाहनांच्या तब्बल 10 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या असताना अनेक नागरिकांनी देखील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर आज पहाटे पासूनच […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीने प्रवाशी व नागरिक त्रस्त

सलग ३ दिवस करावा लागतोय वाहतूक कोंडीचा सामना शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर रस्ता वाहतूक कोंडीने नेहमीच चर्चेत येत असणारा रस्ता असून मागील काही महिन्यांमध्ये या रस्त्याची वाहतूक कोंडीची ओळख पुसली जात असताना आता पुन्हा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे शिक्रापूरसह परिसरातील नागरिक व वाहन चालक या वाहतूक कोंडीने त्रस्त […]

अधिक वाचा..
shikrapur traffic

शिक्रापूरमध्ये वाहतूककोंडी; पाच मिनिटाच्या अंतराला एक तास…

सलग तीन दिवस करावा लागतोय वाहतूककोंडीचा सामना शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पुणे-नगर रस्ता वाहतूककोंडीने नेहमीच चर्चेत येत असणारा रस्ता असून मागील काही महिन्यांमध्ये या रस्त्याची वाहतूक कोंडीची ओळख पुसली जात असताना आता पुन्हा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. शिक्रापूरसह परिसरातील नागरिक व वाहनचालक या वाहतूककोंडीने त्रस्त झाले आहेत. शिक्रापूर […]

अधिक वाचा..
ranjangaon midc traffic issue

टाटा चौक ते ढोकसांगवी कडे जाणाऱ्या रस्त्यावर कायमच वाहतूक कोंडी; दंड वसुलीचा आकडा पाहा…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC मधील टाटा स्टील चौक ते ढोकसांगवी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाटा स्टील, फियाट, वाडको पॅकेजिंग, ग्रुपो अँटोलीन, बजाज, एम टेक, पॉली प्लास्टिक, नॅनको एक्झिम, अथर्व पॉलिमर, थ्री ए,जामील स्टील या कंपन्या असुन या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा माल वाहतुक करणारी वाहने टाटा स्टील चौक ते ढोकसांगवी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा उभी […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिक्रापूर सणसवाडीत वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) सह सणसवाडी येथे वाहतूक कोंडी होत असल्याने सदर ठिकाणी वाहतूक नियमनाचे काम पोलीस करत असताना शिक्रापूर येथील पाबळ चौक येथे परशुराम फुले यांनी त्यांचे एम एच १४ जि पी ११८१ हा पिकअप रस्त्यामध्ये अडथळा निर्माण होईल असे लावले होते, तर सणसवाडी येथे देखील आजिनाथ गायकवाड यांनी त्यांची एम एच १४ सि […]

अधिक वाचा..
ST

अरेरावी करणाऱ्या शिरुरच्या ‘त्या’ मुजोर वाहतूक नियंत्रकाची पाठराखण कशासाठी…?

शिरुर (तेजस फडके): शिरुर बसस्थानक येथे स्मार्टकार्ड काढण्यासाठी दिव्यांग मुलीला घेऊन आलेल्या महिलेशी, पत्रकार व नागरिकांशी शिरुर डेपोतील वाहतूक नियंत्रकाने उद्धटपणे बोलत त्यांना दमदाटी केल्याचा प्रकार शिरुर बसस्थानकात नुकताच घडला होता. हा सर्व प्रकार वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेला असतानाही वाहतूक नियंत्रकावर अद्याप कारवाई करण्यात आलेली दिसून येत नाही. नागरिकांना दमदाटी करणाऱ्या मुजोर वाहतूक नियंत्रकावर […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC त उघड्यावर कचऱ्याची वाहतुक: ट्राफिक पोलिसांचे दुर्लक्ष

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC मध्ये काही कंपन्यांमधील कचरा गोळा करुन तो रस्त्यावरुन धोकादायकरीत्या वाहतुक करण्यात येत असुन हा दुर्गंधीयुक्त कचरा रस्त्यावर सांडत असल्याने इतर वाहनचालकांना त्याचा विनाकारण त्रास होत आहे. कारेगाव येथील यश इन चौक तसेच रांजणगाव येथील राजमुद्रा चौक या मुख्य दोन चौकातुनच हा कचरा MIDC त आणुन त्याची विल्हेवाट लावली जात […]

अधिक वाचा..