महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेमधील गैव्यवहाराची महिनाभरात चौकशी पूर्ण करून कारवाई करा; विजय वडेट्टीवार 

मुंबई: एस. टी कामगारांच्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेमधील आर्थिक अनियमितता प्रकरणी महिनाभरात चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात केली. वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँक ही सर्वसामान्य माणसांची बँक आहे. यामध्ये आर्थिक घोटाळे झाल्याची माहिती आहे.कर्जाचे व्याजदर ९ टक्के व […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात वाळू डेपोच्या नावाखाली सर्रास वाळूचोरी; रात्रीच्या वेळेस चोरट्या मार्गाने होतेय वाळूची वाहतुक

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील घोड धरणातून वाळू उपसा करण्यासाठी शासनाच्या वतीने निमोणे आणि चिंचणी येथे वाळूडेपो उभारण्यात आले. शासनाच्या वतीने 600 रुपयात 1 ब्रास वाळू देण्यात येणार असल्याचा गाजावाजा करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात मात्र या वाळूडेपोवर सर्वसामान्य लोकांना स्वस्तात वाळू मिळतच नसुन चिंचणी येथील वाळूडेपोच्या नावाखाली रात्रीच्या वेळेस बेकायदेशीररीत्या वाळूची चोरटी वाहतुक सुरु असल्याचे […]

अधिक वाचा..

देशांतर्गत व्यापारास चालना देण्यासाठी आंतरराज्य शेतमाल व्यापार रस्ते वाहतूक अनुदान योजना 

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी आंतरराज्य शेतमाल व्यापारासाठी वाहतूक अनुदान  शिरुर (तेजस फडके): शेतक-यांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. कृषि पणन मंडळामार्फत शेतक-यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. पणन व्यवस्थेत शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने योग्य तो बदल घडवून […]

अधिक वाचा..

वाळू वाहतुकीस शेतातून जाण्यास मनाई केल्याने एकास जीवे मारण्याचा प्रयत्न

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील डोंगरगण (ता. शिरुर) येथे वाळू उपसा करुन शेतातून वाहतुक करणाऱ्यास मनाई केल्याने सुरेश चोरे यास शिवीगाळ करून तलवारीने, हॉकी स्टीक ने जबर मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर हकीकत तरी (दि. २०) रोजी मौजे डोंगरगण ता. शिरूर जि पुणे […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांची गुटख्याची वाहतुक करणाऱ्यांवर सलग दुसऱ्यांदा कारवाई

Shirur police action against Gutkha traffickers for the second time in a row शिरुर (अरुणकुमार मोटे): अहमदनगर मधुन पांढऱ्या चारचाकी गाडीत अवैधरित्या गुटखा शिरुरला येत असल्याची माहीती खबऱ्या मार्फत मिळाल्याने शिरुर पोलिसांनी या गुटखा वाहतुक करणाऱ्या गाडीला अहमदनगर ते पुणे महामार्गावर हॉटेल सम्राट समोर सापळा लावून तीन जणांना ताब्यात घेत ३२ हजार १२८ रुपये किमंतीचा […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC त उघड्यावर कचऱ्याची वाहतुक: ट्राफिक पोलिसांचे दुर्लक्ष

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC मध्ये काही कंपन्यांमधील कचरा गोळा करुन तो रस्त्यावरुन धोकादायकरीत्या वाहतुक करण्यात येत असुन हा दुर्गंधीयुक्त कचरा रस्त्यावर सांडत असल्याने इतर वाहनचालकांना त्याचा विनाकारण त्रास होत आहे. कारेगाव येथील यश इन चौक तसेच रांजणगाव येथील राजमुद्रा चौक या मुख्य दोन चौकातुनच हा कचरा MIDC त आणुन त्याची विल्हेवाट लावली जात […]

अधिक वाचा..