शिक्रापूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; दोन महिन्यांत ६७ वाहने मालकांना परत

३७ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तांतरित; वाहनमालकांना दिवाळीची भेट  शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): गुन्हे, अपघात तसेच बेवारस स्थितीत पोलिसांच्या ताब्यात असलेली वाहने शोधून ती मूळ मालकांच्या स्वाधीन करण्याची उल्लेखनीय कामगिरी शिक्रापूर पोलिसांनी केली आहे. अवघ्या दोन महिन्यांत ६७ वाहने शोधून त्यांचे मूळ मालक गाठत पोलिसांनी तब्बल ३७ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल परत केला आहे. […]

अधिक वाचा..

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा 

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेली १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी असल्याचे सांगत ती आणखी दोन महिन्यांनी वाढवावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांना पत्र पाठवले आहे. सपकाळ यांनी पत्रात […]

अधिक वाचा..

मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा; TISS अहवालानंतर दोन महिन्यांत निर्णय

मुंबई: वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू आणि कोस्टल रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांच्या प्रलंबित नुकसानभरपाईचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. नुकसानभरपाईचे निकष निश्चित करण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मार्फत सविस्तर अभ्यास सुरू असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोन महिन्यांत मच्छीमारांना भरीव नुकसानभरपाई देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

दोन महिन्यांपासून बेपत्ता माजी सरपंच महेश पिळणकर; कोल्हापुरात कुटुंबीयांचे आंदोलन, तपासावर प्रश्नचिन्ह

कोल्हापूर: जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगावचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेश दिनकर पिळणकर (वय ५२) हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ७ जानेवारी २०२६ रोजी रात्री जेवणासाठी घराबाहेर पडलेले पिळणकर अद्याप घरी परतलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून तपास संथ गतीने सुरू असल्याचा आरोप केला आहे. […]

अधिक वाचा..

ऑरिकसाठी बिडकीन येथे दोन महिन्यांत १० हजार एकर भूसंपादन प्रक्रिया

संभाजीनगर: शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक वसाहतींमध्ये टोयोटो-किर्लोस्कर, अथर, JSW यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी आधीच जमीन संपादित केली आहे. आता भविष्यातील उद्योग विस्तारासाठी बिडकीनजवळ आणखी १०,००० एकर भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुढील दोन महिन्यांत नोटीससह ही प्रक्रिया पूर्ण होणार, अशी माहिती केंद्रीय उद्योग सचिव अमरदीप भाटिया यांनी दिली. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (DMIC) अंतर्गत विकसित भारत […]

अधिक वाचा..

दोन महिन्यात राज्याचे नाट्यगृहधोरण आणणार; सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

वर्धा: महाराष्ट्र हे कलासंपन्न राज्य असून नाटक हा कलाविष्कार येथे जोपासल्या जातो. नाट्य संस्कृतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. असे असतांना नाट्यगृह कसे असावे, कलावंतांना व प्रेक्षकांना काय सुविधा असाव्यात याबाबतीतील सर्वंकष नाट्यगृह धोरण येत्या दोन महिन्यात तयार करण्यात येईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी आज केली. या धोरणाच्या आधारेच यापुढे राज्यातील सर्व […]

अधिक वाचा..

शिरुर परीसरात सोनसाखळी चोरांचा हैदोस, दोन महीन्यातील चौथी घटना 

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर परिसरात सोनसाखळी चोरांनी उच्छाद मांडला असून दोन महीन्यात ४ महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. शिरुरच्या बोऱ्हाडे मळा येथील शालन रावसाहेब बोऱ्हाडे ही महिला आपल्या नातीसह रिक्षातून घरी जात असताना तीन अनोळखी व्यक्तीनी तिच्या गळ्यातील सोन्याचे अंदाजे ८५, ०००रु. दागिणे ओरबाडून चोरून नेले आहे. याबाबत शिरूर […]

अधिक वाचा..