शाळेच्या विकासात ग्रामस्थ व शिक्षकांचे योगदान महत्वाचे

शिरुर बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांचे प्रतिपादन शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत शाळेचा विकास व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याचे आदर्श काम करत असून शाळेच्या विकासात शिक्षकांचे योगदान महत्वाचे असल्याचे प्रतिपादन शिरुर बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी केले. केंदूर (ता. शिरुर) येथील पऱ्हाडवाडी जिल्हा परिषद प्राथमिक […]

अधिक वाचा..

मोराची चिंचोलीच्या निधीबाबत ग्रामस्थांची अण्णा हजारेंना भेट

शिक्रापूर: मोराची चिंचोली (ता. शिरुर) हे गाव राष्ट्रीय पक्षी मोरांच्या अस्तित्वासाठी ओळखले जाणारे गाव असून यासाठी शासनाकडून चालू केलेला पर्यटन निधी हा तेरा वर्षापासून बंद झाला असल्याने सदर निधी चालू करण्यासाठी नवज्योत ग्रामविकास फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जेष्ठ समाजसेवक पद्मश्री अण्णा हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. मोराची चिंचोली (ता. शिरुर) हे गाव सातत्याने दुष्काळ ग्रस्त […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुकच्या आराखड्याबाबत ग्रामस्थांना विचारात घ्यावे…

छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळाचा विकास होत असताना सदर विकास आराखड्याबाबत स्मृती समिती व ग्रामस्थांना विचार घेतले जात असून यामध्ये ग्रामस्थांना व समितीला विचारात घ्यावे, अशी मागणी छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..