Shirur Police Station

शिरूरमध्ये गणपतीच्या वर्गणीवरून दुकानात घुसून महिलेला मारहाण; विनयभंग…

शिरूर (अरुणकुमार मोटे): गणपती मंडळाच्या वर्गणीसाठी दादागीरीने दुकानात घुसून खंडणी वसूलप्रकरणी खंडणीसह, विनयभंग, हाणामारीचा शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर शहरातील पाबळफाटा येथील गणपती मंडळासाठी वर्गणीची मागेल ती रक्कम दिली नाही म्हणून चक्क कायदा हातात घेऊन एका दुकानदार महिलेला तिच्या दुकानात घुसून खंडणी, मारहाण व विनयभंग केला. भांडणे सोडवायला आलेल्या तरुणावर लोखंडी […]

अधिक वाचा..

महिलेला मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना जीवनभराची घडली अद्दल!

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या मुजोरीचा एक संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मनसे कार्यकर्त्याने पोस्टर लावण्याच्या कारणावरुन एका महिलेला मारहाण केली. त्याने आधी महिलेच्या कानशिलात लगावली आणि तिला धक्काबुक्कीही केली. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. आपल्या भाषणात महिला सुरक्षेविषयी बोलणारे राज ठाकरे या कार्यकर्त्यांवर काय कारवाई […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात महिलेचा पाठलाग करुन शिवीगाळ, दमदाटी करत विनयभंग…

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील एका कंपनीत कामाला जाणाऱ्या महिलेचा वारंवार पाठलाग करत महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संदीप संभाजी कंद्रूप या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. करंदीत सदर महिला परिसरातील एका कंपनीत कामाला असून महिला कामाला जाताना व घरी येताना संदीप हा […]

अधिक वाचा..

समानतेच्या भूमिकेतून महिलांना मिळाले अधिकार: डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: महिलांबाबतच समाजातील दुजाभाव काम होण्यासाठी समाजाचा चष्मा बदलण्यासंदर्भात आपण सर्वांनी काम करावे. सर्व माणसे समान आहेत याच समानतेच्या भूमिकेतून महिलांना अधिकार मिळाले आहेत. ज्या ठिकाणी स्त्रियांच्या विषमतेचे समर्थन करत असतील तेथे त्याविरोधात आपण जाणिवपुर्वक काम केले पाहिजे, असे आवाहन डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. स्त्री आधार केंद्राच्या वतीने महिला स्वयंसेवक आयकार्ड वाटप कार्यक्रमात उपसभापती नीलम […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

किरकोळ कारणातून महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत काठीने मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील तळेगाव रोड लगत घरासमोर टाकलेल्या मुरुमामुळे झालेल्या वादातून एका महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रोहित राजपाल माचरे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे शिक्रापूर (ता. शिरुर) येथील तळेगाव ढमढेरे रोड लगत राहणाऱ्या रोहित माचरे याने त्याचे घराशेजारी मुरूम आणून टाकला होता, […]

अधिक वाचा..
DEATH

तळेगाव ढमढेरेत महिलेची विहिरीत उडी मारुन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील माळीमळा येथे मयूर यादव यांच्या येथे त्याची मावशी आलेली होती. (दि. २२) ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास यादव यांच्या घरासमोर आरडाओरडा व गर्दी झाल्याने दिसल्याने मयूर याने तेथे जाऊन पाहणी केली असता मयूरची मावशी संगीता दत्तात्रय बांदल (वय ४५) रा. बजाजनगर औरंगाबाद जि. औरंगाबाद हिने सदर विहिरीमध्ये आत्महत्या […]

अधिक वाचा..

समाजात असलेली अंधश्रद्धा हिच महिलांवरील अत्याचाराचे मूळ: रुपाली चाकणकर

पुणे: महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांवर तसेच मुलींवर जादूटोण्याच्या माध्यमातून अत्याचार केल्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी मुलीच्या शरीरात दुष्ट आत्म्याने प्रवेश केला आहे असे सांगत एका मांत्रिकाने त्या मुलीलाच जीवे मारण्याचा देखील सल्ला दिला होता. यावरुन पालकांनी आपल्या पोटच्या सहा वर्षीय मुलीची हत्या केली. तसेच औरंगाबाद येथे एक भोंदूबाबा डोक्यावर हात ठेऊन आजार बरे […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरुर तालुक्यात घरगुती वादातून महिलेच्या खुनाचा प्रयत्न

पतीकडून पत्नीच्या गळ्यावर वार करत छातीत चाकू भोकसला शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील समर्थ नगर येथे एका इसमाने घरगुती वादातून घरात झोपलेल्या स्वतःच्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करत छातीमध्ये चाकू भोकसून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अमोल मारुती मदने या व्यक्तीवर खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात महिलेचा विनयभंग करत पतीला मारहाण

शाळकरी मुलाच्या अंगावर पाणी उडाल्याने घडला प्रकार शिक्रापूर: आरणगाव (ता. शिरुर) येथील एका महिलेचा मुलगा शाळेत जात असताना सुभाष कोकाटे या व्यक्तीकडून त्याच्या अंगावर पाणी उडाले. त्यामुळे शाळकरी मुलगा कोकाटे यांना काहीतरी म्हणाला. त्यामुळे सुभाष कोकाटे सह त्याच्या चुलत भावाने शाळकरी मुलाच्या घरी जाऊन मुलाच्या आईसह वडिलांना शिवीगाळ दमदाटी करत मारहाण करुन महिलेचा विनयभंग केल्याची […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर एसटी स्टॅण्डजवळून लांबवली महिलेची पर्स…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील एसटी स्टॅण्डजवळ पतीची वाट पाहत उभ्या असलेल्या महीलेच्या हातातील मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञातांनी पर्स लांबवून पर्समधील १६, ६५० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, मंगळवारी (ता. १२) सायंकाळी साडेआठ वाजता संगिता घोलप व तिचे पती विश्वास घोलप असे मुलांना घेवून मोटर सायकल वरती शिरूर बाजार पेठेत मुलांचे […]

अधिक वाचा..