Shirur Police Station

शिरूर एसटी स्टॅण्डजवळून लांबवली महिलेची पर्स…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील एसटी स्टॅण्डजवळ पतीची वाट पाहत उभ्या असलेल्या महीलेच्या हातातील मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञातांनी पर्स लांबवून पर्समधील १६, ६५० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, मंगळवारी (ता. १२) सायंकाळी साडेआठ वाजता संगिता घोलप व तिचे पती विश्वास घोलप असे मुलांना घेवून मोटर सायकल वरती शिरूर बाजार पेठेत मुलांचे […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुरमध्ये पोलिसांत जबाब दिल्याने महिलेला कुऱ्हाडीने मारहाण

शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल शिक्रापूर: शिरुर येथील आपुरक्या उर्फ आप्पा भोसले व देवराम भोसले यांच्यावर काही गुन्हे दाखल झालेले असताना दिपाली काळे या महिलेने पोलिसांच्या तपासामध्ये याबाबत जबाब दिले होते. त्यानंतर दोघांना कोठडी झालेली होती. सध्या दोघे बाहेर आलेले असता त्यांनी सदर महिला राहत असलेल्या ठिकाणी जात तू पोलीस स्टेशनला आमच्या विरोधात जबाब […]

अधिक वाचा..
Crime

शेतातील वादातून शिवीगाळ, दमदाटी करत महिलेसह व्यक्तीला मारहाण

शिरसगाव काटा येथील घटना शिक्रापूर: शिरसगाव काटा (ता. शिरुर) येथे अशोक जाधव व पोपट जाधव यांची शेजारी शेजारी शेती असून पोपट जाधव याने शेजारील शेतातील पाण्याची सारण फोडली. त्यामुळे अशोक याने तू शेतातील सारण का फोडतोस असे विचारले. त्यामुळे पोपटयाने चिडून जाऊन अशोक व त्याच्या आईला शिवीगाळ, दमदाटी करत अशोकच्या आईला ढकलून देत अशोकला खोऱ्याच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कंटेनरच्या विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू

पुणे-नगर महामार्गावर व्हर्लपुल कंपनीसमोर दोन कंटेनरची कारला धडक रांजणगाव गणपती: पुणे-नगर महामार्गावर पुण्यावरुन अहमदनगरकडे जाणाऱ्या कारला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने ती कार डिव्हायडरवरुन पलीकडे गेल्याने अहमदनगर वरुन पुण्याकडे निघालेल्या कंटेनरनची या कारला धडक बसल्याने कार मधील लिलाबाई बबन काळे (वय 67) या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असुन याबाबत दिलीप बबन काळे […]

अधिक वाचा..

शिरुर मधून महिलेचे मंगळसूत्र हिसकावले: गुन्हे दाखल

शिक्रापूर: शिरुर येथील बाबुराव नगर मध्ये राहणारी संगीता कातोरे हि महिला तिच्या दुचाकीहून मुलाला घेऊन घरी जात असताना सि टी बोरा कॉलेजच्या रोडवरुन दुचाककिहून आलेल्या दोघा युवकांनी महिलेला ए असा आवाज दिला. दरम्यान महिलेने दुचाकी सावकाश केली असता दुचाकीवर बसलेल्या युवकाने महिलेच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र हिसकावून घेत पोबारा केला. घडलेल्या घटनेबाबत संगीता संजय कातोरे (वय […]

अधिक वाचा..

निमगाव म्हाळुंगीत महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

शिक्रापूर: निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील एका महिलेला दाम्पत्याने दिलेल्या त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने प्रवीण प्रकाश शिर्के व प्रियांका प्रवीण शिर्के या दाम्पत्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील हिराबाई शिर्के यांना त्यांचा मुलगा प्रवीण शिर्के व सून प्रियांका शिर्के हे वारंवार मानसिक त्रास […]

अधिक वाचा..

किरकोळ कारणातून महिलेसह कुटुंबियांना मारहाण: सहा जणांवर गुन्हे दाखल

शिकापूर: जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे किरकोळ कारणातून महिलेसह तिच्या पती व मुलीला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ज्ञानदेव नामदेव ढोबळे, शुभम ज्ञानदेव ढोबळे, शेशराव ज्ञानदेव ढोबळे, देवगन ज्ञानदेव ढोबळे, कान्हू ज्ञानदेव ढोबळे, आशाबाई ज्ञानदेव ढोबळे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील केंदूर रोड […]

अधिक वाचा..

शिरुरकरांमुळे लेकासहित तिला मिळाले हक्काचे माहेर

शिरुर तालुका अखिल भारतीय मराठा महासंघच्या वतीने निराधार महिलेस माहेर संस्थेत आसरा शिरुर: गेल्या काही दिवसापासून शिरुर परिसरात फिरणाऱ्या निराधार महिलेस तिच्या तीन वर्षाच्या लहान मुलासह “माहेर” संस्थेत आसरा मिळवून देण्याचे काम शहरातील सामाजिक कार्यकर्त्यानी केले. शिरुरकरांच्या जागृकतेमुळे या निराधार मायलेकांना हक्काचा निवारा तसेच आधार मिळाला असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसु उमटले. शिरुर शहरात गेल्या काही […]

अधिक वाचा..