झेडपीच्या शाळा भरण्याच्या वेळा बदलणार

औरंगाबाद: जिल्हा परिषदेच्या शाळा ५ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरणार आहेत. उन्हाचा तडाखा आता दिवसेंदिवस वाढू लागला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा सकाळी साडेसात ते साडेअकरा वाजेपर्यंत भरणार असून दूर अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, या हेतूने हा निर्णय घेतला जातो. उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका असतो आणि उन्हामुळे अध्यापनाला देखील अडचणी […]

अधिक वाचा..
Leader

बेट भागात ZP, पंचायत समितीसाठी इच्छुकांची मांदीयाळी; राष्ट्रवादीकडून तिकीट कोणाला…

सविंदणे (अरूणकुमार मोटे): बेट भागात जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य पदाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची मांदीयाळी असून, राष्ट्रवादीकडून तिकीट कोणाला मिळणार? याकडे बेट भागाचे लक्ष लागले आहे. बेट भागात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निकालानंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यत पोहचण्याचे प्रयत्न अनेक दिवसांपासून चालू आहे. टाकळी […]

अधिक वाचा..
Pune ZP Election

झेडपी निवडणूक! शिरुर तालुक्यातील गटनिहाय यादी पुढीप्रमाणे…

पुणेः पुणे जिल्हा परिषद निवडणूकी आरक्षणाची सोडत आज (गुरुवार) जिल्हा परिषद पुणे येथे काढण्यात आली. यामध्ये इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, जमाती, सर्वसाधारण महिला आरक्षणाची सोडत पार पडली. इतर मागास वर्ग व अनुसूचित जाती जमाती महिलांना आरक्षित करण्यात आल्या आहेत. यावर हरकती घेण्यासाठी मुदत ठेवण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात आज आरक्षणाची सोडत […]

अधिक वाचा..
vote

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षणाबाबत मोठी बातमी…

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती मुंबई : राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी देण्यात आलेला आरक्षण सोडत कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयात आज (मंगळवार) झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीनंतर राज्य निवडणुक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे […]

अधिक वाचा..
vote

शिरूर तालुक्यातील गट-गण जाहिर; कुठे खुशी.. कुठे गम…

शिरूर : आगामी जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीकरिता शिरूर तालुक्यात एका जिल्हा परिषद गटासह दोन पंचायत समिती गण वाढले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांचा प्रारूप आराखडा सादर केला आहे. शिरुर तालुक्यात पुर्वी सात गट व १४ गण होते मात्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर नुकत्याच झालेल्या गट-गण रचनेत मोठ्याप्रमाणात ८ गट व १६ गण करण्यात […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी गटात होणार चौरंगी लढत?

सविंदणेः टाकळी हाजी-कवठे येमाई जिल्हा परिषद गटातील बदल झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. कवठे येमाई पंचायत समिती गणातील पूर्वेकडील आमदाबाद गाव कारेगाव गणात गेले असून, टाकळी हाजी गणातील चांडोहचा कवठे येमाई गणात नव्याने समावेश करण्यात आला आहे. अनेक वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या कवठे येमाई-टाकळी हाजी गटात राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या वाढत चालली असून दोन वर्षांपासून […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद, मनपा निवडणूकांबाबत महत्त्वपूर्ण निर्देश…

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका  पावसाळा झाल्यावर घ्याव्यात या संदर्भातील विनंती अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केला होता. या अर्जावर आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ज्या ठिकाणी […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी गटात होणार चौरंगी लढत?

सविंदणेः टाकळी हाजी-कवठे येमाई जिल्हा परिषद गटातील बदल झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. कवठे येमाई पंचायत समिती गणातील पूर्वेकडील आमदाबाद गाव कारेगाव गणात गेले असून, टाकळी हाजी गणातील चांडोहचा कवठे येमाई गणात नव्याने समावेश करण्यात आला आहे. अनेक वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या कवठे येमाई-टाकळी हाजी गटात राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या वाढत चालली असून दोन वर्षांपासून […]

अधिक वाचा..