walse-patil-ranjangaon

Live Video: दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ रांजणगावमध्ये महिला निर्धार मेळावा; पाहा कोण काय म्हणाले…

मुख्य बातम्या राजकीय शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आंबेगाव-शिरूर मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ महिला निर्धार मेळावा रांजणगाव गणपती येथे शुक्रवारी (ता. १५) पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

यावेळी दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुर्वा वळसे पाटील, जयश्री पलांडे, सयाजी शिंदे यांच्यासह मान्यवरांनी भाषणे केली. महिला निर्धार मेळाव्यात लाडकी बहिण योजनेचा महिलांना कसा फायदा झाला, याबाबत रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

भाषणादरम्यान कोण काय म्हणाले ते पाहा…

शरद पवार यांच्या टीकेनंतर दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय…

Live Video: दिलीप वळसे पाटलांनी गद्दारी केली, गद्दारांना सुट्टी नाही, त्यांना पराभूत करा: शरद पवार

‘दिलीप वळसे पाटील यांचे काय चालले आहे? यावर आढळराव पाटील म्हणाले…

Video: शिरूर मतदारसंघातील ४२ गावांमधील नागरिकांची दिलीप वळसे-पाटील यांच्यावर प्रचंड नाराजी…

शिरुर तालुक्यातील ‘मलिदा गॅंग’ पासुन तालुक्यातील तरुणांनी सावध राहण्याची गरज…?

आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघासाठी आपली पसंती कोणाला?

View Results

Loading ... Loading ...