दिवसभरात आपण किती वेळा श्वास घेतो

२४ तासात मनुष्य किती वेळा श्वास घेतो? मानवी शरीर प्रत्यक्षात एखाद्या रहस्याहून कमी नाही. किंबहुना वैज्ञानिकही याविषयी अनेक संशोधनं करत असताना वेळोवेळी थक्क होतात. मानवी शरीर आणि त्यासंदर्भातील अनेक सिद्धांत आजवर मांडण्यात आले आहेत. कैक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरंही यातून सातत्यानं पुढे आली. त्यातलाच एक प्रश्न म्हणजे माणूस दिवसातून अर्थात २४ तासांमध्ये किती वेळा श्वास घेतो. […]

अधिक वाचा..

किडनी स्टोन समस्या आणि काळजी

किडनी स्टोनचा त्रास खूप भयंकर आणि असह्य असतो. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी सोबतच कमी पाणी पिण्याची सवय ही देखील याचे एक मुख्य कारण आहे. किडनी स्टोन झाल्यास आहाराची योग्य काळजी घेतल्यास बऱ्याच अंशी ही समस्या सुटू शकते. मुतखड्याचा त्रास झालेल्यांनी काय काळजी घ्यावी? नेहमीच्या आहारात कोणता बदल करायला हवा? कोणते पदार्थ टाळायला हवेयत? जाणून घेऊया. सीफूड […]

अधिक वाचा..

दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? प्रताप सरनाईकांच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. शिंदे गटाचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भविष्यात ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाकारलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. साम टीव्हीवरील ‘ब्लॅक अँड व्हाइट’ या कार्यक्रमात सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक नीलेश खरे […]

अधिक वाचा..

पोषण आहारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवर कारवाई; आंबेगावात प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न

पुणे : आंबेगाव तालुक्यात अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवर प्रशासनाने कारवाई केली आहे. रेश्मा पारधी असे संबंधित सेविकेचे नाव असून, त्यांना सेवेतून कमी करण्याची कारवाई करण्यात आली आहे. रेश्मा पारधी यांनी अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत आक्षेप नोंदवत व्हिडिओ […]

अधिक वाचा..

वरळीतील नागरी समस्यांवर तातडीने उपाययोजना करा; सचिन अहिर यांची पालिका आयुक्तांना सूचना

मुंबई : वरळी परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असतानाच स्थानिक नागरिकांच्या मूलभूत समस्या तातडीने सोडविण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासोबत विशेष आढावा बैठक घेतली. बैठकीत वरळीतील आरोग्य, वाहतूक, घनकचरा व्यवस्थापन, पार्किंग, मेट्रो आणि उड्डाणपुलांच्या जोडणीसह विविध नागरी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. धोबीघाट येथील महापालिकेच्या […]

अधिक वाचा..

इयत्ता ११ वी प्रवेशाची विशेष फेरी जाहीर; २५ ऑगस्टला प्रवेश वाटप

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ही अंतिम संधी असून विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेश निश्चित करून घेण्याचे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने केले आहे. संचालनालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत १५,५२,६७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून १३,४३,४१८ विद्यार्थ्यांचे प्रवेश […]

अधिक वाचा..

खासगी शिकवणी केंद्रांवर आता कायद्याचा लगाम; शासनाकडून प्रारूप मसुदा जाहीर

मुंबई : राज्यातील खासगी शिकवणी केंद्रांच्या नोंदणी आणि नियमनासाठी स्वतंत्र कायदा करण्याच्या दिशेने महाराष्ट्र शासनाने पाऊल टाकले आहे. ‘महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम, २०२६’ या प्रस्तावित कायद्याचा प्रारूप मसुदा शासनाने तयार केला असून, त्यावर नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत. हा मसुदा शालेय शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला […]

अधिक वाचा..

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आक्षेप; पार्थ पवारांच्या शरद पवार भेटीने राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पुन्हा एकदा पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड घटनाबाह्य असल्याचा आक्षेप पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा स्मरणपत्र पाठवले आहे. सच्चिदानंद सिंह यांच्या दाव्यानुसार, २६ फेब्रुवारी […]

अधिक वाचा..

विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द; ठाकरे गटाला धक्का, न्यायालयीन लढाईचा इशारा

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १९१ मधून निवडून आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केले आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मात्र, या निर्णयामुळे त्यांचे नगरसेवक पद तत्काळ रद्द झालेले नाही. संबंधित विषय अद्याप महापालिका सभागृहासमोर आलेला नसल्याने पुढील निर्णय […]

अधिक वाचा..

मोदींच्या राजकीय भवितव्यावर राहुल गांधींचा दावा; राऊत म्हणाले, ‘१७ सप्टेंबरनंतर उलगडा होईल’

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय भवितव्याबाबत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केल्याचा दावा सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. १९ ऑगस्ट रोजी झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीचा अंतिम टप्पा सुरू झाला असून, त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटल्याची माहिती समोर […]

अधिक वाचा..