रात्री झोपण्यापूर्वी फक्त ही एक सवय लावा; वीज बिलाचा खर्च होऊ शकतो कमी!

आजच्या डिजिटल युगात जवळपास प्रत्येक घरात मोबाईल, टीव्ही, राउटर, मायक्रोवेव्ह, गिझर यांसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर केला जातो. मात्र महिन्याच्या अखेरीस येणारे भरमसाठ वीज बिल अनेकांच्या खिशाला मोठा फटका देत असते. तुम्हालाही दर महिन्याला अपेक्षेपेक्षा जास्त वीज बिल येत असेल, तर रात्री झोपण्यापूर्वीची एक छोटी सवय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने […]

अधिक वाचा..

पुणे पदवीधरवरून महायुतीत रस्सीखेच; भाजपमध्येच इच्छुकांची भाऊगर्दी, राष्ट्रवादीचाही दावा

पुणे : पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. नोव्हेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता असल्याने विविध पक्षांकडून उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, पुणे पदवीधर मतदारसंघावर भाजपसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसनेही दावा केल्याने महायुतीतील जागावाटपाचा पेच वाढण्याची शक्यता आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक हे […]

अधिक वाचा..

कांद्याने भुजबळांचीच राजकीय कोंडी! लासलगाव बाजार समितीत सासरे-सुनेत सत्तासंघर्ष

मुंबई: लासलगाव बाजार समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून मंत्री छगन भुजबळ यांची राजकीय कोंडी झाली आहे. भुजबळ समर्थकांमध्येच अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू असून, जयदत्त होळकर आणि सोनिया होळकर यांच्या माध्यमातून सासरे-सुनेतील संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही गट भुजबळ समर्थक असल्याने नेमके कोणाच्या पारड्यात वजन टाकायचे, असा पेच भुजबळ यांच्यासमोर निर्माण झाला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा […]

अधिक वाचा..

Blinkitच्या मालाड गोदामावर FDAचा दणका! झुरळांचा सुळसुळाट, मुदतबाह्य अन्नसाठा;

मुंबई : मालाड परिसरातील ‘ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड’ (Blinkit) च्या गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे. ७ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या अचानक तपासणीत अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भात गंभीर त्रुटी आढळून आल्याने गोदामाचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. FDA अधिकाऱ्यांच्या तपासणीत फळे आणि भाजीपाला साठवणुकीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झुरळांचा वावर […]

अधिक वाचा..

दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश; अटकेचा आकडा २४ वर, राष्ट्रवादीच्या नेत्याच्या पुतण्याचे नाव समोर

मुंबई राज्यातील दूध भेसळ करणाऱ्या टोळीविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, या प्रकरणात आणखी १० जणांना मंचर पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील एकूण अटकेचा आकडा आता २४ वर पोहोचला आहे. ४ जुलै रोजी पुणे ग्रामीण पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी छापेमारी करत दूध भेसळीच्या रॅकेटचा […]

अधिक वाचा..

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या कारभारावर अमोल मातेले संतापले; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही

मुंबई: महाराष्ट्रातील उच्च व तंत्रशिक्षण व्यवस्थेचा कारभार ढिसाळ झाल्याचा आरोप करत ॲड. अमोल मातेले यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. गरीब आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येत असल्याचा दावा करत त्यांनी थेट ईमेलद्वारे शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठवून जाब विचारला आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) […]

अधिक वाचा..

मनपातील १० वर्षांहून अधिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; सेवेत सामावून घेण्याचे एकनाथ शिंदेंचे निर्देश

ठाणे: सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शासनाच्या नियमानुसार ही पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डी. गोविंदराज यांना दिल्या. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेतील एकूण १,१९८ कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीला सांगलीचे […]

अधिक वाचा..

ठाण्यातील म्हाडाच्या घरांच्या किमतीत मोठा दिलासा; २०२०-२१ च्या रेडी रेकनर दरानुसारच किंमत

ठाणे: ठाण्यातील चितळसर-मानपाडा येथील म्हाडाच्या गृहप्रकल्पातील घरांच्या किमतीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. २०२०-२१ च्या रेडी रेकनर दरानुसारच घरांची किंमत निश्चित करण्याचे आदेश त्यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. चितळसर-मानपाडा येथील म्हाडाच्या गृहप्रकल्पात एकूण १,१७३ घरे उपलब्ध झाली आहेत. त्यापैकी ९३८ घरांची सोडत १४ जुलै २०२५ रोजी […]

अधिक वाचा..

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जांबुत शाखेची बॉण्ड वितरणात विक्रमी कामगिरी

शिरूर (सुनिल जिते): ग्राहकांचा बँकेवरील विश्वास आणि सुरक्षित गुंतवणुकीला मिळणारा प्रतिसाद यामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जांबुत शाखेने बॉण्ड वितरणात विक्रमी कामगिरी केली आहे. नुकतेच शाखेच्या वतीने विशाल जुन्नर पतपेढीला दोन कोटी रुपयांचे बॉण्ड्स वितरित करण्यात आले. जांबुत शाखेने आतापर्यंत विविध संस्था व खातेदारांना एकूण ७ कोटी ९३ लाख १० हजार रुपयांचे बॉण्ड्स वितरित […]

अधिक वाचा..
Narayan-Pawar

निमगाव म्हाळुंगी येथील माजी सैनिक नारायण पवार यांचे निधन

शिरूर: निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील नारायण रामचंद्र पवार (वय ६२) यांचे रविवारी (ता. ९) अल्पशा आजाराने निधन झाले. गावामध्ये रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नारायण पवार यांनी लष्करी सेवेनंतर शेतीसोबतच उद्योग व्यवसायात प्रगती केली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी हॉटेल व्यवसायात पदार्पन केले होते. मनमिळावू स्वभावामुळे त्यांचे अनेकांशी […]

अधिक वाचा..