शिरुर तालुक्यात पोटच्या मुलीला बेदम मारहाण; आईवर रांजणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): अकरा वर्षाची मुलगी जेवण करत नसल्याच्या कारणावरुन कारेगाव येथील एका महिलेने स्वतःच्या पोटच्या मुलीला बेदम मारहाण केल्याने कोमल आदित्य उत्तम (रा. बाभुळसर रोड, कारेगाव रोड, ता. शिरुर जि. पुणे) हिच्यावर रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोमल उत्तम हि महिला कारेगाव येथे राहण्यास […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC तील फियाट कंपनीतुन 8 लाख 40 हजार रुपयांच्या गाडीच्या पार्टची चोरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील फियाट कंपनीतील सायलेन्सर EURO 6 B यामधील हॉट एन्ड सी पी एल या पार्ट मधील एकून 140 सायलेन्सर कट करुन त्यामधुन एकुन 8 लाख 40 हजार रुपये किंमतीचे पार्ट काढुन कंपनीच्या बाहेर नेऊन विक्री केली असल्याचे उघडकीस आल्याने याबाबत फियाट कंपनीचे सिक्युरीटी […]

अधिक वाचा..
shirur police

शिरूर पोलिसांनी अंतरजिल्हा मोटर सायकल चोरांना ठोकल्या बेडया…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिसांनी अंतरजिल्हा मोटर सायकल चोरांना बेडया ठोकल्या आहेत. एकूण सात मोटार सायकली जप्त केल्या असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शिरूर पोलिस ठाणे हद्यीत गेल्या काही काळात झालेल्या मोटार सायकल चोरी उघडकीस आणन्याच्या दृष्टीने शिरूर पोलिस स्टेशन मध्ये पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी वेगवेगळी पथके वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होती. सदर गुन्हयातील […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांनी ‘त्या’ सराईत आरोपीस ठोकल्या बेडया

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार संकेत ज्ञानदेव काळे, (वय २४) रा. निमोणे, (ता. शिरुर), जि. पुणे याने त्याच्या साथीदारांसह लोखंडी कोयता, तलवार, दांडके यासारख्या घातक हत्यारांच्या मदतीने यापूर्वी गंभीर गुन्हे करुन शिरुर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील निमोणे, निर्वी, गोलेगाव, शिरुर शहर आणि रांजणगाव एम. आय. डी. सी. परिसरात गुन्हेगारीच्या माध्यमातुन दहशत करत […]

अधिक वाचा..

वाघोलीत गर्भवती महिलेच्या पोटात मारली लाथ अन्…

लोणीकंद : सार्वजनिक नळावर पाणी भरताना झालेल्या भांडणात एकाने पोटात लाथ मारल्याने महिलेचा गर्भपात झाला आहे. याप्रकरणी एका २५ वर्षाच्या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी रोहित रवी धोत्रे, रवी धोत्रे आणि शांताबाईल रवी धोत्रे (सर्व रा. गोरेवस्ती गायरान, वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघोलीत १५ जुलै रोजी सकाळी ७ वाजता […]

अधिक वाचा..

सख्खा भाऊच झाला भावाचा वैरी, धारदार कोयत्याचा धाक भावाला दिली जीवे मारण्याची धमकी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेले दोन भाऊ काही कारणास्तव एकमेकांच्या जीवावर उठले आहे. धारदार कोयत्याच्या सहाय्याने धाक दाखवत भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने भावाने भिती पोटी शिरूर पोलिस स्टेशन गाठून पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, गोलेगाव (ता. शिरूर) येथील श्रीकांत बबन भोगावडे (वय 38) यांना […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरूर तालुक्यात किशोरवयीन मुलाला ऊसात नेऊन अनैसर्गिक अत्याचार…

शिरुर (तेजस फडके) शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीत एक खळबळ जनक घटना घडली आहे. आई वडील लहानपणीच वारलेल्या व आजी-आजोबा सांभाळ करत असलेल्या किशोरवयीन मुलाला बळजबरीने दारू पाजत नराधमाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची अमानुष घटना घडली आहे. शिरूर तालुक्यात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित किशोरवयीन मुलाने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात पहील्या गुन्ह्यात ताप्तुरत्या स्वरुपाचा जामिन असतानाही त्या माजी उपसरपंचाचा प्रताप

विक्री केलेल्या जमिनिची नोंद होऊ नये म्हणुण तक्रार केल्याने भाच्याने केली आत्याला मारहाण शिरुर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील वडीलांच्या जमिनीमध्ये हिस्सा मिळण्यासाठी शांताबाई सोपान खामकर रा. शिनगरवाडी, टाकळी हाजी यांनी कोर्टामध्ये दावा दाखल केला होता. कोर्टाची मनाई ऑर्डर असतानाही आरोपी रमेश राघोबा थोरात याने या गटातील काही क्षेत्राची जमिन विक्री केली होती. त्यामुळे […]

अधिक वाचा..

तीन मतिमंद मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या; धर्मेंद्र सातव

दौंड: केडगाव (ता. दौंड) येथे पंडिता रमाबाई मुक्ती मिशन मध्ये शिपायाने तीन मतिमंद मुलींवर लैंगिक अत्याचार केले असुन सदर घटनेने संतप्त झालेल्या दिव्यांग बांधवांनी धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयात घुसून आंदोलन केले. तसेच लैंगिक अत्याचार करणाऱ्यास फाशीची शिक्षा द्यावी तसेच पंडिता रमाबाई मिशन वर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र […]

अधिक वाचा..