पाबळला जमिनीच्या वादातून मारहाण प्रकरणी दुसराही गुन्हा
शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील माळतळे वस्ती येथे जमिनीच्या वादातून मारहाण प्रकरणी 7 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले असताना पुन्हा विरोधी गटाकडून 10 जणांवर परस्पर विरोधी तक्रार देण्यात आल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मिनिनाथ ज्ञानोबा पिंगळे, मंदा मिनिनाथ पिंगळे, मंगेश मिनिनाथ पिंगळे, अनुष्का मिनिनाथ पिंगळे, पोपट ज्ञानोबा पिंगळे, अजित पोपट पिंगळे, नंदा पोपट […]
अधिक वाचा..