ST

शिरूर-पूर्व भागात एसटी गाड्यांचे वाजले बारा…

मांडवगण फराटा (संपत कारकूड): शिरूर तालुक्यातील पूर्व भागात पुरेशा आणि वेळेला एसटीची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. बागाईत पट्टा म्हणून ओळखला जाणारा आणि शिरूर तालुक्यातील राजकारणात गेली अनेक वर्ष आपले राजकीय अस्तित्व टिकून या भागाला सुजलाम-सुफलाम करून विकासाच्या उंचीवर पोचलेल्या वडगाव रासाई – कुरुळी- मांडवगण फराटा व तांदळी- दरम्यानच्या पुरेशा आणि […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलिसांनी राहुल झगडेला केली अटक पिडीत महिलेचे आत्मदहन तात्पुरते स्थगित

शिरुर (तेजस फडके): शिक्रापुर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल असताना 12 दिवस उलटूनही आरोपी अ‍ॅड राहुल संभाजी झगडे (रा. कुरकुंभ, ता. दौंड, जि. पुणे) याला शिक्रापुर पोलिस अटक करत नसल्याने संबंधित पिडीत महिला 15 ऑगस्ट रोजी पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःच्या पाच वर्षाच्या मुलासह आत्मदहन करणार होती. याबाबत “शिरुर तालुका डॉट कॉम” ने वृत्त प्रसिद्ध […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात एका विवाहित महिलेची त्याच्यामुळे आत्महत्या, तर दुसऱ्या महिलेला आत्मदहन करण्याची वेळ…?

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रामलिंग येथे तीन महिन्यांपुर्वी प्रेम प्रकरणातून एका विवाहित महिलेने आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापुर्वी तिने सहा पानी सुसाईड नोट लिहिली होती. त्यात ढोकसांगवी गावच्या एका ग्रामपंचायत सदस्याचे नाव होते. त्याच ग्रामपंचायत सदस्याने गावातील एका ग्रामपंचायत सदस्या असलेल्या दलित महिलेला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ती महिला रांजणगाव MIDC […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील महिला स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात करणार आत्मदहन

शिरुर (तेजस फडके): शिक्रापुर येथे राहणाऱ्या एका महिलेची दौंड तालुक्यातील पेशाने वकिल असणाऱ्या व्यक्ती सोबत इंस्टाग्राम वर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्याच मैत्रीचा फायदा घेत या वकील महाशयांनी त्या महिलेच्या घरी जाणे-येणे सुरु ठेवले. त्यानंतर तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिचे अश्लील फोटो काढत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी शिक्रापुर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा […]

अधिक वाचा..

रांजण खळग्यात पाय घसरुन पडलेल्या महिलेचा मृतदेह तब्बल ३८ तासांनंतर सापडला   

शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे- नगर जिल्ह्याच्या सीमेवरील कुंड पर्यटन स्थळावरील रांजण खळगे पाहत असताना मंगळवारी ( दि.८) सायंकाळी पावणे पाच च्या सुमारास पाय घसरून रांजणखळग्यात पडलेल्या महिलेचा मृतदेह तब्बल ३८ तासांनंतर गुरूवारी (दि. १०) सकाळी सापडला आहे. वाशिम जिल्ह्यातील पद्माबाई शेषराव काकडे (रा. मोहगव्हाण ता. कारंजा) ही ५५ वर्षीय महीला नातेवाईकांसोबत रांजण खळगे पाहत असताना […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील त्या तलाठ्याची दप्तर तपासणी करून मुरूम उत्खननाचा फेरपंचनामा करा…

शिवसेना शेतकरी संघटना तालुकाप्रमुख बाळासाहेब शेळके शिरूर (अरुणकुमार मोटे): कोंढापूरी (ता. शिरूर) येथील जमिन गट नं. १२९ / २मध्ये अनाधिकृतरीत्या मुरूम उत्खनन व त्याची विक्री केली आहे. तसेच तुकडाबंदी कायदयाचे बेकायदेशीर उल्लंघन करून गुंठेवारीने विक्री करत असल्याबाबतचे पुराव्यासहित तक्रारी अर्ज शिवसेना शेतकरी संघटना तालुकाप्रमुख बाळासाहेब शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी पुणे, तहसिलदार शिरूर यांना दिले […]

अधिक वाचा..

शिरुर नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या इमारतीला अनेक ठिकाणी तडे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्राची इमारत तसेच फाऊंटन (कारंजा) दुरुस्तीबाबतचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिरूर नगरपरिषदेला दिले आले. शिरुर नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत. जलशुद्धीकरण केंद्राशेजारील फाऊंटन (कारंजा) ची फार बिकट अवस्था झालेली आहे. कारंजाच्या पिलरला अनेक ठिकाणी तड़े गेलेले आहेत. काही पिलर तर अक्षरश: सडलेले आहेत. फाउंटनच्या परिसरामध्ये […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे तालुकास्तरीय नाट्यछटा स्पर्धा उत्साहात

शिरूर तालुक्यातून ५५९ विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): बाल रंगभूमी परिषद पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजित नट श्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती तालुकास्तरीय नाट्यछटा स्पर्धा प्राथमिक फेरी श्री महागणपती ग्रुप ऑफ स्कूल रांजणगाव गणपती केंद्रावर रविवारी (ता. ६) उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये शिरूर तालुक्यातील रांजणगाव केंद्रातील एकूण २९ शाळांमधून ४०२ […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तालुका कार्यकारिणी निवड संपन्न 

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे):  रविवार (दि. ६ ऑगस्ट 2023 रोजी रांजणगाव गणपती येथील मारुती मंदिरामध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या संघटनांची संयुक्त बैठक पार पडली.बैठकीसाठी विश्व हिंदू परिषदेचे प्रशांत काळे (जिल्हा अध्यक्ष) ,संतोष खामकर (विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री) , अजिंक्य तारू (शिरूर प्रखंड संयोजक), ऋषी न-र्हे (सहसंयोजक), विजय थोरात, संदेश साळुंखे हे […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांनी बाबूरावनगर येथील गांजा विक्रेत्या महिलेवर कारवाई करत केला गुन्हा दाखल 

शिरुर (तेजस फडके): शिरुर येथे एका गांजा विक्री करणाऱ्या महिलेवर कारवाई करुन तिच्याकडुन 42 हजार 500 रुपयांचा सुमारे 4 किलो 250 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असुन याबाबत शिरुर पोलिस स्टेशनचे पोलीस अंमलदार रघुनाथ भिमराव हाळनोर यांनी फिर्याद दिली असुन प्रतिभा रमेश काळे (वय 45) रा. फलॅट नं. 2, सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स, बाबुरावनगर, शिरुर, (ता. […]

अधिक वाचा..