अविनाश घोगरे यांची पुन्हा मनसेत घरवापसी

शिरुर (अरुणकुमार मोटे): मनसेचे माजी शिरूर शहर अध्यक्ष अविनाश घोगरे यांनी अंतर्गत गटबाजीला कंटाळून मनसेला रामराम ठोकला होता. त्यानंतर ते शिवसेनेत गेले. त्या पक्षात ते रमलेच नाही. शिवसेनेला अलविदा करत पुन्हा मनसेत ते परतल्याने मनसेला शिरुर शहरात ऊभारी मिळणार आहे. मनसेच्या शिरूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या रविवार (दि. ६) येथे झालेल्या बैठकीत दरेकर यांनी मार्गदर्शन […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात प्रत्येक शाळेत व कॉलेजमध्ये मुलींच्या समस्या मांडण्यासाठी तक्रारपेटी बसवा…

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची मागणी…   शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात अनेक माध्यमिक विदयालय तसेच उच्च माध्यमिक विद्यालये आहेत. त्याठिकाणी अनेक मुली तालुक्याच्या विविध भागातून शिक्षणासाठी येत असतात. त्या मुलींना शाळेत किंवा महाविद्यालयात त्या मुलींना अनेक अडचणी असतात. तसेच त्यांची छेडछाडही केली जाते किंवा त्यांचे लैंगिक शोषण केले जाते. त्यामुळे शिरुर तालुक्यातील प्रत्येक शाळेत […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात कोयता दाखवत रस्त्याने दहशत करणारा पोलीसांच्या ताब्यात

शिरुर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील शिंदेवाडी येथे अष्टविनायक मार्गावर शनिवार (दि. ५) कोयता हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीस पोलिसांनी अटक केली. यापूर्वीही रस्त्यावर कोयता घेवून फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. तरीही कोणतीही भीती मनात न बाळगता असे प्रकार घडू लागल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. शिंदेवाडी येथील दोन कुटुंबांमध्ये जमिनीच्या वादाच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात अवैध दारुविक्री जोमात 

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील मोटेवाडी, निमोणे, गुणाट, चिंचणी, करडे, चव्हाणवाडी, आंबळे, शिंदोडी या भागात मोठया प्रमाणात अवैध व्यवसाय सुरु असुन निमोणे गावात मोठया प्रमाणात गावठी दारु तसेच हॉटेल व ढाब्यांवर बेकायदेशीर दारुविक्री केली जात आहे. त्यामुळे या तळीरांमाचा सर्वसामान्य लोकांना त्रास होत असुन बेट भागात शिरुर पोलिसांनी जशी बेकायदेशीर दारुवर कारवाई केली […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सरकारी कार्यालयात तब्बल ६७ वर्षांपासून सुरु आहे वीजचोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील आंधळगाव ग्रामपंचायतीमध्ये तब्बल ६७ वर्षापासून विजचोरी होत आहे. ही ग्रामपंचायत सन १९५६ साली निर्माण झाली होती. परंतु आंधळगाव ग्रामपंचायत कार्यालयाने आजपर्यंत कोणतेही अधिकृत वीज कनेक्शन घेतले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ग्रामपंचायतीमध्ये अनधिकृत वीज पुरवठा सुरु आहे. राज्यातील शहरी अन् ग्रामीण भागात वीज पुरवठा आणि वीज बिल वसुली करण्याचे […]

अधिक वाचा..

नाशिकच्या पोलीस अकॅडमीत शिरुरचा झेंडा, अभिजीत काळे बेस्ट ऑल राऊंडर कॅडेट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव शिरुर (सतिश डोंगरे): नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मध्ये पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) प्रशिक्षण बॅच-१२२ मध्ये महाराष्ट्रातील ४९३ प्रशिक्षणार्थींन मधून शिरुर तालुक्यातील निमोणे येथील अभिजीत काळे हा पहिला आला. त्यास ‘बेस्ट ऑल राऊंडर कॅडेट’ हा बहुमान मिळाला आहे. शिरूर तालुक्याला पहिल्यांदा हा बहुमान मिळाला आहे. शनिवारी नाशिक येथे पार पडलेल्या […]

अधिक वाचा..

पुणे-नगर तीन मजली महामार्गाला स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांच नांव देणार 

शिरुर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतुक कोंडीवर तीन मजली रस्ता व्हावे हे माजी स्वर्गीय आमदार बाबुराव पाचर्णे यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करुन ज्या वेळी या रस्त्यावर तीन मजली रस्ता पूर्ण होईल तेव्हा त्या रस्त्याला पाचर्णे यांचे नाव देण्यात येईल असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पुणे […]

अधिक वाचा..
wabalewadi-school

वाबळेवाडी शाळेच्या गैरव्यवहार प्रकरण अन् बरच काही…

कोरेगाव भिमा (प्रतिनिधी) वाबळेवाडी शाळेच्या गैरव्यवहार प्रकरणी विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यावरून काही ग्रामस्थांनी आमदार अशोक पवार यांच्यावर अर्वाच्य भाषेत केलेली टीका निषेधार्थ असून, या टीकाकारांना यापुढे त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशारा शिक्रापूरच्या प्रमुख नेत्यांनी दिला आहे. आमदारांना घेऊन आम्ही वाबळेवाडीत येतो हिम्मत असेल तर त्यांना अडवून दाखवा, असे आव्हानही या नेत्यांनी यावेळी दिले. […]

अधिक वाचा..

धर्मपरीवर्तणासाठी बेट भागात वाढत चाललाय गंभीर प्रकार…

फाकटे गावातील बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याची मागणी शिरुर (अरुणकुमार मोटे): फाकटे (ता. शिरुर) येथे गायरान गट नं १११ मध्ये २०२० पासून अतिक्रमण करुन एक बांधकाम केले आहे. फाकटे हे गाव श्रीराम प्रभूच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे गाव आहे. तेथे जाणून बाजून बाहेरील लोकांनी हे अतिक्रमण करण्यासाठी गरीब लोकांना बळी पाडून तेथे बांधकाम केले आहे. त्यामुळे हिंदू […]

अधिक वाचा..

सर्व मुलांना समान संधी द्यावी, कोणताही भेदभाव नको; राणी कर्डिले

शिरुर (किरण पिंगळे): शाळा मराठी मिडीयम असो वा इंग्लिश मिडीयम सगळीच मूल ही खूप हुशार असतील असे नाही. यावेळी हुशार मुलांनाच संधी न देता. प्रत्येक मुलांना संधी दिली पाहिजे तसेच त्यांच्यातील कलागुण ओळखून, त्यांना तसा वाव दिला पाहिजे. यावेळी शिक्षक यांची जबाबदारी मोठी असली तरी पालकांनी आपल्या मुलांना प्रत्येक स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी उत्तेजीत केले पाहिजे […]

अधिक वाचा..