गडी एकटा निघाला…मंगलदास बांदल पुन्हा मैदानात

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात राजकारणात अनेकांची धांदल उडविणारे पैलवान मंगलदास बांदल यांना नुकताच जामीन मिळाल्याने ते आज पत्रकार परिषदेत नक्की काय बोलणार याकडे सर्व शिरुर तालुक्यातील पुढाऱ्यांचे लक्ष लागले होते. परंतु आपण सध्यातरी कोणत्याही पक्षात जाणार नसुन सध्यातरी “एकला चलो रे” हिच भुमिका असल्याचे बांदल यांनी सांगितले. तसेच ज्यांनी मला जेल मध्ये […]

अधिक वाचा..
Mangaldas Bandal

मंगलदास बांदल यांनी घेतली पत्रकार परिषदेत; विविध विषयांवर भाष्य…

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल हे नुकतेच कारागृहातून बाहेर आले आहेत. आज (रविवार) त्यांनी पत्रकार परिषदे घेत भूमिका जाहीर केली आहे. यापुढील प्रत्येक निवडणुका मोठ्या ताकतीने लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच […]

अधिक वाचा..

मंगलदास बांदल आज काय बोलणार?

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल नुकतेच कारागृहातून बाहेर आलेले असताना त्यांनी आज २६ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद आयोजित केली असून बांदल काय बोलणार याकडे पुणे जिल्हयासह शिरुर तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती […]

अधिक वाचा..

मंगलदास बांदल करणार रविवारी भूमिका जाहीर

शिरुर मध्ये होणार मंगलदास बांदल यांची भव्य पत्रकार परिषद शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल सध्या कारागृहातून बाहेर आलेले असून पुढील रणनीती ते रविवारी जाहीर करणार असल्याचे मंगलदास बांदल यांनी सांगितले. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात विजचोरी प्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल

शिरुर (तेजस फडके) सध्या शिरुर तालुक्यात महावितरणने वीजबिल वसुली चालु केली असुन विजेची चोरी करणाऱ्या 4 जणांविरोधात उपअभियंता दिपक पाचुंदकर यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली असुन पोलिस पुढील तपास करत आहेत. याबाबत जयसिंग महादेव साकोरे (रा. करजावणे, ता.शिरूर जि पुणे) तसेच रंगनाथ महादू सरोदे, गोदाजी किसन फलके, दिलीप सोपान शिरवळे हे […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांकडून दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

तिघा युवकांकडून पिस्तूल तलवार चाकू दोरी सह साहित्य जप्त शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनचे पोलीस पथक २१ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना एका ठिकाणी दरोड्याच्या तयारीतील युवक थांबल्याची माहिती मिळाली असता पोलिसांच्या पथकाने सदर युवकांना ताब्यात घेत त्यांच्याकडून पिस्तूल, तलवार, कोयता, चाकू, मिरची पूड जप्त करत विकी उर्फ विवेक उर्फ […]

अधिक वाचा..

तमाशा पहायला गेला अन् घरी चोरट्याने साधला डाव…

शिरुर (अरुणकुमार मोटे): मांडवगण फराटा येथील ज्ञानोबा संताराम शेरे यांचा मुलगा श्याम हा मांडवगण फराटा येथे तमाशा पहाण्यासाठी गेला असता त्याला घरी यायला उशीर होईल म्हणुन खोलीचा दरवाजा ढकलुन दरवाजाची कडी न लावता कुटुंब झोपी गेलो असता चोरट्यांनी डाव साधत घरातील ७०, ००० रु. रोख रक्कम व सोन्याचे २ तोळयाचे दागिणे मिळून तब्बल १, ७०, […]

अधिक वाचा..

प्रेम प्रकरणावरून एकास शिवीगाळ करुन लाकडी दांडक्याने मारहाण

शिरुर (अरुणकुमार मोटे): न्हावरे -उरळगाव रोडवर अशोक विनायक साञस याला निमोने (ता. शिरूर) येथील मुलीबरोबर तुझे प्रेमकरण आहे मग तु खोटे का बोलला? असे म्हणत आरोपी समिर शेलार रा. निमोने वत्याचा साथीदार नाव व पत्ता माहीत नाही. यांनी अशोक सात्रस याला लाकडी दांडक्याने, दगडाने मारहाण करत शिविगाळ केली आहे. याबाबत सविस्तर हकिकत अशी की, (दि. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सोशल मीडियावर दहशत माजवणाऱ्यांची शिक्रापूर पोलिसांकडून धिंड…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार वेगवेगळे गुन्हे करून तसेच वेगवेगळे हत्यार वापरून त्याचे व्हिडिओ तयार करून इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावर प्रसारित करून दहशत माजवणाऱ्या आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी एका गुन्ह्यांमध्ये अटक केली आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, रणजीत पठारे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास […]

अधिक वाचा..