डॉ. जयश्री थोरातांबद्दल वापरलेली गलिच्छ भाषा हिच भाजपाची ‘लाडकी बहीण’ बद्दलची विकृत मानसिकता

महिलांचा अपमान करणाऱ्या अवलादींना माताभगिनीच व्याजासह त्यांची जागा दाखवतील. मुंबई: लाडकी बहीण म्हणून मतांसाठी १५०० रुपये देण्याचा गवगवा करणाऱ्या भारतीय जनता पक्ष युतीची माता भगिनींबद्दलची खरी मानसिकता काय आहे हे सर्वांनी ऐकले आहे. भाजपाचा माजी खासदार सुजय विखेच्या संगमनेरमधील सभेत वसंत देशमुख या भाजपा पदाधिकाऱ्याने विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्रीबद्दल […]

अधिक वाचा..

…म्हणून कामगारांची नोंदणी अनिवार्य करण्यासाठी मोहीम सुरू करणे आवश्यक

पुणे: भोसरी येथे पाण्याची टाकी कोसळून दुर्घटना झाली त्या ठिकाणाला शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, ऐन सणासुदीच्या तोंडावर कामगारांवर जो प्रसंग ओढवला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. या ठिकाणी लेबर कॅम्पमधील कामगारांसाठी तकलादू पद्धतीने पाण्याची टाकी उभारली असल्याचे प्रथमदर्शनी कळते आहे. […]

अधिक वाचा..
snake

एक विषारी नागिण घेतेय ग्रामस्थांचा बदला…

लखनौ (उत्तर प्रदेश): हापुड जिल्ह्यातील सरदपूर गावातील नागरिक एका विषारी नागिणीमुळे दहशतीखाली वावरत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये या नागिणीने ५ जणांना दंश केला आहे. त्यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ जणांची प्रकती चिंताजनक आहे. सदरपूर गावातील ग्रामस्थांनी केलेल्या दाव्यानुसार, गावामध्ये काही दिवसांपूर्वी एका नागाला मारण्यात आले होते. याचा एक नागिण बदला घेताना दिसत […]

अधिक वाचा..
devdatta-nikam

शिरूर! देवदत्त निकम यांच्यासाठी काही गावात फुलांच्या पायघड्या आणि ज्येष्ठांकडून लोकवर्गणी…

शिरुर (तेजस फडके): आंबेगाव-शिरुर मतदार संघातील ४२ गावात जागोजागी देवदत्त निकम यांचं जंगी स्वागत होत असुन निकम यांच्यासाठी काही गावात ‘आमदार’ असा मजकुर असलेल्या पायघड्या घातल्या जात आहेत. तर हिवरे गावात एका जेष्ठ व्यक्तीने ‘साहेब हे पाचशे रुपये घ्या आणि तुम्ही आत्ताच गुलाल घ्या’ असे उदगार काढल्याने सभेत टाळयांचा कडकडाट झाला. त्यामुळे आंबेगाव-शिरुर मतदारसंघात यंदा […]

अधिक वाचा..
dilip-walse-patil

दिलीप वळसे-पाटील यांना पाठिंबा देण्यावरून पत्रकार परिषदेत जोरदार राडा…

शिरूर: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला असून, निवडणुकांच्या उमेदवारी अर्ज भरण्यास देखील सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार आणि मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत पाठिंबा देण्यावरून पत्रकार परिषदेत जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मंत्री दिलीप वळसे पाटील आज आंबेगाव विधानसभेसाठी आठव्यांदा अर्ज भरत आहेत. […]

अधिक वाचा..

दिव्यांग मुलांचा ‘यहा के हम सिकंदर’ महोत्सव संपन्न

दिव्यांग मुलांच्या दिव्या, पणत्यांनी आपली दिवाळी लख्ख करा आणि त्यांची दिवाळी आनंदी करा…नीलम शिर्के-सामंत  मुंबई: बालरंगभूमी परिषद मुंबई आयोजित व बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखा नियोजित ‘यहाँ के हम सिकंदर’ हा दिव्यांग मुलांचा विविध कला गुणांचा महोत्सव यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल माटुंगा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा झाला. या महोत्सवात मुंबई जिल्ह्यातील १३ दिव्यांग शाळांमधील २०० […]

अधिक वाचा..

भगिनींना मदत करताना जाहिरातबाजी व चमकोगिरीची गरज काय?

मुंबई: काँग्रेस सरकारने कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशमध्ये महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणली, बसमधून मोफत प्रवासाची योजना लागू केली, शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले, त्यासाठी काँग्रेस सरकारने इव्हेंट वा जाहिरातबाजी केली नाही, परंतु टेंडर घ्या व कमिशन द्या या भाजपा महायुती सरकारच्या धोरणानुसार ‘लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिरातीवर भाजपा युती सरकारने २०० कोटींची उधळपट्टी केली आहे. जनतेच्या कष्टाचा पैसा अशा […]

अधिक वाचा..
tank-video-viral

मजेशीर Video : महिलेच्या अंगावर पडली पाण्याची टाकी अन् पुढे…

मुंबई : सोशल मीडियावर एक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत असून, महिलेचे नशिब बलवत्तर म्हणून तिला काहीही झाले नाही. थोडी जरी वेळ चुकली असती तरी महिलेसोबत भयंकर घडलं असते. परंतु, तसं काही न झाल्यामुळे महिलेचा जीव थोडक्यात बचावला आहे. संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स मजेशीर प्रतिक्रिया नोंदवत आहेत. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, ‘एक महिला कॉलनीत फिरत आहे, […]

अधिक वाचा..
chandan-sondekar-ajit-pawar

‘शिरूर-हवेलीचा लोकनेता चंदन सोंडेकर’ या विशेषांकाचे अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन!

शिरूर (तेजस फडके) : www.shirurtaluak.comच्या वतीने विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ‘शिरूर-हवेलीचा लोकनेता चंदन सोंडेकर’ या नावाने विशेषांक तयार करण्यात आला असून, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ४) प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. प्रदेश प्रवक्ता चंदन सोंडेकर हे शिरुर हवेली मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर www.shirurtaluak.com च्या […]

अधिक वाचा..
sharad pawar dilip walse patil

‘ती’ बातमी निराधार आणि खोडसाळ : दिलीप वळसे-पाटील

मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये अनेकजण प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आता दिलीप वळसे-पाटील हे शरद पवार यांच्या भेटीला जाणार असल्याची चर्चा होती. पण या बातम्या निराधार आणि खोडसाळ असल्याचे सांगत […]

अधिक वाचा..