माजी महिला सरपंचाच्या दुर्देवी मृत्यूने गावात हळहळ…
मंचर: आंबेगाव तालुक्यातील जवळी गावात कौलारू छप्पर अंगावर कोसळल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. रंगुबाई धोंडीभाऊ काळे (वय 46) असे मृत्यू झालेल्या महिलेची नाव आहे. रंगुबाई काळे या जवळी गावच्या माजी सरपंच होत्या. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वदूर जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसातच ही घटना घडली. रंगुबाई काळे या ठाकर समाजाच्या […]
अधिक वाचा..