शिरुर तालुक्यातील महिला संघटनेच्या वतीने सीमेवरील जवानांना “रक्षाबंधन” निमित्त राख्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनाचे औचित्य साधून आपल्या देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिक बांधवांना राखी पाठवण्याचा उपक्रम माजी सैनिक महिला संघटनेच्या वतीने राबविण्यात आला. तसेच यावर्षी सीमेवरील जवानांना राख्या पाठवण्यासाठी माजी सैनिक महिला संघटना, समस्त महिला आघाडी निमगाव भोगी यांनीही सहकार्य केले. यामध्ये प्रामुख्याने निमगाव भोगीच्या […]

अधिक वाचा..

शिरुर येथील रामलिंग महीला उन्नतीच्या वतीने माहेर येथे रक्षाबंधन साजरे

शिरुर (तेजस फडके) आपण जीवनात प्रत्येक स्त्रीला बहिणी प्रमाणे सन्मान दिला पाहिजे. वाईट प्रवृत्तीपासुन त्यांचे रक्षण केले पाहिजे. त्यामुळे कोणत्याही मुलीला समाजात वावरताना भीती वाटनार नाही. मुली या सुरक्षित राहतील. जेव्हा तुम्ही इतर मुलींना स्वतःच्या बहिणीप्रमाणे वागणूक देताल. तेव्हाचं खरे या सणाचे महत्त्व साध्य होईल असे प्रतिपादन रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी […]

अधिक वाचा..
shirur nagar parishad

पुणे जिल्हाधिकारी यांनी शिरुर नगरपरिषदेला कारवाई करण्याबाबत काढला आदेश

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसेचे जनहित कक्षाचे शहराध्यक्ष रवी लेंडे यांनी वेळोवेळी शिरुर शहरात होणाऱ्या चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आवाज उठवला असुन शिरुर नगरपालिकेला “टाळे” ठोकण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनापासुन सदर व्यक्तींना परावृत्त करावे आणि केलेल्या […]

अधिक वाचा..

पिंपरी दुमाला गावाच्या उपसरपंचपदी शरद खळदकर यांची नियुक्ती

रांजणगाव गणपती (तेजस फडके) गावाच्या विकास कामांसाठी सुशिक्षित तरुणांनी राजकारणात लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सहकार मंञी दिलीप वळसे पाटील यांनी केले. पिंपरी दुमाला (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी शरद नानाभाऊ खळदकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचा सत्कार करताना ते बोलत होते.   यावेळी मावळत्या उपसरपंच जयश्री संदीप सोनवणे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने शरद […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात तब्बल ८० गावांचे गावठाण मोजण्याचे ड्रोनद्वारे काम पूर्ण

शिरुर भुमि अभिलेख कार्यालयाची कामगिरी…   शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यात स्वामित्व योजनेअंतर्गत ग्रामविकास विभाग सर्वे ऑफ इंडिया व भूमि अभिलेख विभागामार्फत शिरुर तालुक्यातील ८० गावांचे गावठाण ड्रोन फ्लॉईगचे काम पूर्ण झाले आहे. पारंपारिक मोजणी पद्धतीपेक्षा कमी वेळेत, कमी श्रमात, कमी मनुष्यबळाचा वापर करून मोजणी कामात पारदर्शकता व अचूकता आणण्यासाठी ड्रोन मोजणीद्वारे 3D इमेज प्राप्त […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात महिला सर्पमित्रांनी पकडला आठ फुटी अजगर

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात अनेक सर्पमित्र असुन पुरुषांसोबत त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन महिला सर्पमित्रही सर्परक्षणासाठी काम करत असल्याचे दिसुन येत आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथे नुकताच दोन सर्पमित्र असलेल्या महिलांनी आठ फूट लांबीचा अजगर पकडला. त्यानंतर त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.   शिरुर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील संत निळोबाराय उद्यान या ठिकाणी रात्रीच्या सुमारास अजगर […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेतर्फे सहेली वस्ती शाळेतील मुलांना दूध देऊन नागपंचमी साजरी

शिरुर (किरण पिंगळे) महिलांनी नागपंचमी हा सण साजरा करावा. परंतु दूध आणि लाह्या वारुळात ओतून देण्यापेक्षा जिथे जमेल तिथे गरजूंना दूध वाटप करावे. देवावर श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. म्हणून सर्व माता-भगिनी यांनी आपले विचार बदला आणि समाजउपयोगी कार्य करत रहा असे प्रतिपादन रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी केले. सोमवार […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात गावठी पिस्टल जवळ बाळगल्याने एकावर गुन्हा दाखल; आरोपीस अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका 23 वर्षीय युवकाने एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतुस जवळ बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असुन याबाबत पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांनी फिर्याद दिल्याने आकाश हरिदास पाटील (वय 23) रा. रांजणगाव, ता. शिरुर जि.पुणे मुळ रा. ममुराबाद ता. जि. जळगाव याच्यावर गुन्हा […]

अधिक वाचा..
helpata-book

‘हेलपाटा’ ही वंचीतांच्या संघर्षशील जीवनाचं वास्तव अधोरेखीत करणारी कादंबरी!

‘हेलपाटा’ ही तानाजी बबन धरणे (मु.आंबळे, ता.शिरूर, जि.पुणे) यांची वास्तव जीवनावर आधारीत ग्रामीण कादंबरी. लेखक ग्रामविकास अधिकारी म्हणून पं.स.रोहा,रायगड येथे कार्यरत आहेत. ते गीतकार, कवी,लेखक आहेत. त्यांची अनेक गीते यु ट्यूबवर आहेत. ‘शेताच्या बांधावर’, ‘सांजवेळ’, ‘सवप्नचित्र’ हे तीन कवितासंग्रह प्रकाशीत असून ‘चांदणं पेरीत जाऊ’ हा प्रकाशनाच्या वाटेवर आहे. ते अनेक पुरस्काराने सन्मानीत आहेत. ‘हेलपाटा’ ही […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील म्हसे येथे जेष्ठ महिलेवर बिबटयाचा हल्ला, महिला थोडक्यात बचावली…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्याच्या बेट भागातील म्हसे येथे एका बिबट्याने तुळसाबाई गंगाराम मुसळे या महीलेवर जीवघेणा हल्ला केला आहे. लघू शंकेसाठी (दि. १९ ) रोजी सांयकाळी ७ च्या सुमाराम घराबाहेर आलेल्या या महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने बाजरीच्या शेतातून येत पाठीमागून हल्ला केला. या हल्ल्यात महिलेच्या पाठीवर, डोक्यात गंभीर जखमा झाल्या आहे. सदर महिलेला […]

अधिक वाचा..