रांजणगावचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांचा निरोप समारंभ; कर्मचाऱ्यांसह उपस्थितांचे डोळे पाणावले

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे सर्व कर्मचारी चांगले असुन त्यांचं टिमवर्क चांगल आहे. मी आजपर्यंत अनेक पोलिस स्टेशनला पोलिस निरीक्षक म्हणुन काम केल. परंतु रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनची टिम ही आत्तापर्यंतची सर्वोत्तम टिम होती. त्यांच्यासोबत काम करताना अनेक गुन्हे उघडकीस आणता आले. तसेच पोलिस स्टेशनला अनेक पुरस्कार मिळाले. हे यश सर्वांचंच आहे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात वाळू ठेकेदार जोमात, सर्वसामान्य मात्र कोमात…

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील घोड धरणात सर्वसामान्य लोकांना स्वस्तात वाळू मिळावी या उद्देशाने निमोणे तसेच चिंचणी या ठिकाणी शासनाच्या वतीने वाळू डेपो उभारण्यात आले. परंतु गेल्या सहा महिन्यापासुन सर्वसामान्य लोकांना एकही ब्रास वाळू शासनाच्या नियमानुसार मिळाली नाही. उलट वाळू ठेकेदाराने काळ्या बाजारात 4 ते 5 हजार रुपये ब्रासने वाळू विकण्याचा सपाटाच लावला असुन शासनाच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कुणबी सर्वेक्षणाच्या कामामुळे मास्तर बेजार, विद्यार्थ्यांचे होतेय शैक्षणिक नुकसान

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यात शासनाने कुणबी सर्वेक्षणाचे काम प्राथमिक शिक्षकांना दिल्याने विद्यार्थ्यांना शिकवता येत नाही. त्यामुळे रामलिंग महिला उन्नती बहु उद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याबाबत शिरुर तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम लावण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचा […]

अधिक वाचा..

शिरुर; भष्ट्राचार प्रकरणी कारवाई न झाल्यास प्रजासत्ताक दिनी प्रियांका जगताप यांचा आत्मदहनाचा इशारा

शिरुर (अरुणकुमार मोटे) ढोकसांगवी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतीच्या भष्ट्राचार प्रकरणी ग्रामपंचायत सदस्या प्रियांका जगताप यांनी वेळोवेळी लेखी पुराव्यासहीत प्रशासनाकडे आवाज उठवला आहे. परंतु प्रशासनाने त्याची अदयाप दखल न घेतल्याने 26 जानेवारी 2024 रोजी शिरुर येथील पंचायत समितीच्या कार्यालयात समोर त्यांनी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जगताप यांनी शिरुर येथील पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले […]

अधिक वाचा..
natyasammelan-shirur

शिरूरच्या 25 मुलांची नाटय छटा स्पर्धेच्या प्राथमिक फेरी मध्ये निवड!

शिक्रापूर: 100व्या नाट्यसंमेलनातील नाटय कलेचा जागर स्पर्धा महोत्सवा मध्ये शिरूरच्या 25 मुलांची नाटय छटा स्पर्धेच्या प्राथमिक फेरी मध्ये निवड झाली आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शिरूर शाखेच्या अध्यक्षा दिपाली शेळके यांनी दिली. श्री छत्रपती संभाजी राजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय येथे रविवारी (ता. २१) सकाळी दहा वाजता […]

अधिक वाचा..
ramchandra-gaikwad

‘मयत’ दुःखातील कारागीर हरपला…

सादलगाव (संपत कारकूड): शिरूर तालुक्यातील सादलगावमध्ये कोणाची मयत होऊ, त्याची बातमी कानी पडताच तत्काळ हा अवलिया काठी टेकवीत-टेकवीत तिथे हजार होई. शव तिरडीवर बांधण्यापासून ते शव स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्यापर्यंतची सर्व परंपरिक व रितीरिवाजाप्रमाणे करावयाची कामे पूर्ण करून, दुःखित नातेवाईकांची जबादारी हलकी करत असे. सादलगाव येथील ८२ वर्षीय रामचंद्र दौलती गायकवाड यांचे १७ जानेवारी २०२४ रोजी […]

अधिक वाचा..
Manoj Jarange Patil

पुणे-नगर रस्त्यावर मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चामुळे वाहतुकीत मोठे बदल

रांजणगाव गणपती (तेजस फडके) संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या मोर्चामुळे 23 आणि 24 जानेवारीला पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीत मंगळवार (दि 23) रोजी दुपारपासूनच मोठे बदल करण्यात येणार आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निघालेल्या मोर्चात (दि 23) जानेवारी रोजी या मोर्चात शिरुर येथून मोठया संख्येने मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये. यासाठी पुणे पोलिसांनी महामार्गासह […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी तेजस फडके तर उपाध्यक्षपदी सागर रोकडे

शिरुर (अरुणकुमार मोटे) समाजात पत्रकार म्हणुन काम करत असताना आपली आर्थिक बाजु पहिली भक्कम असली पाहिजे. पत्रकार म्हणुन आपण जर आर्थिक हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न केला तर आपण लाचारी स्वीकारली असा त्याचा अर्थ होतो आणि जो माणुस लाचार असतो तो निर्भीड पत्रकारिता करुच शकत नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ समीर […]

अधिक वाचा..
Lucy-Kurien

अमेरिकेचे अध्यक्ष, मलाला युसूफझईंसह जगप्रसिद्ध व्यक्ती मध्ये माहेरच्या लुसी कुरियन…

जगातील प्रेरणादायी मनुष्यात माहेर संस्थेच्या संस्थापिका सि.लुसी कुरियन यांची ३० व्या स्थानी निवड शिरूर (तेजस फडके): वढु बुद्रुक (ता.शिरूर) येथील समाजसेविका व माहेर संथेच्या संस्थापिका सिस्टर लुसी कुरियन यांच्या कार्याची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ओर्फ़ विनफ्र, मलाला युसूफझई या जगप्रसिद्ध व्यक्ती मध्ये माहेरच्या लुसी कुरियन यांचा समावेश करण्यात आला […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील वीजचोराला जिल्हा सत्र न्यायालयाचा दणका १ कोटी १५ लाख भरल्याशिवाय पुनर्जोडणी नाहीच

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथे थकबाकीसाठी बंद केलेल्या मीटरला बायपास करुन उच्चदाबाच्या रोहित्राला थेट केबल जोडून होणाऱ्या वीजचोरीचा महावितरणने ऑगस्ट-२०२३ मध्ये ड्रोनच्या सहाय्याने पर्दाफाश केला होता. याबाबत महावितरणतर्फे केडगाव पोलिसांत मुकेश अगरवाल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत वीजपुरवठा बंद केला. त्यानंतर प्रकरण कोर्टात गेल्याने जिल्हा सत्र न्यायालयाने वीजचोरीच्या दंडातील ७५ टक्के म्हणजेच १ […]

अधिक वाचा..