शिरुर तालुक्यात रंगू लागले साखर कारखान्यांचे राजकारण

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील व्यंकटेश कृपा शुगर मिल्स हा साखर कारखाना बेकायदेशीरपणे सुरु असल्याने या कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी केली असता शिरुर तालुक्यातील अनेक शेतकरी आक्रमक झाले असून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या व्यंकटेशकृपा कारखान्याबाबत राजकारण कोणी करु नये तसेच कारखाना आम्ही बंद पडू देणार […]

अधिक वाचा..

वढू- तुळापूरच्या स्मारकाच्या आराखड्याचे ग्रामस्थांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरण

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) सह तुळापूर ग्रामस्थांना विश्वासात घेऊन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकास आराखडा अद्यावत करण्याचे काम सुरू असून नुकतेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत आराखड्याचे सादरीकरण जिल्हाधिकारी पुणे यांचे दालनात संपन्न झाल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. शिरुर लोकसभा मतदार संघातील विविध कामे व प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या अस्मिता व थोर पुरुषांविरोधात बोललेल आम्ही सहन करणार नाही…

वढू बुद्रुक मध्ये आमदार रोहित पवारांचे अन्य आमदारांसोबत आत्मक्लेश शिक्रापूर (शेरखान शेख): गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या अस्मिते विरोधात व महापुरुषांच्या विरोधात अपप्रचार केला जात असून शेकडो वर्षाच्या परंपरेला तडा दिला जात आहे. त्याला विरोध करण्यासाठी आम्ही एकत्र आलो असून येत्या काळात महाराष्ट्राच्या अस्मितेविरोधात तसेच थोर पुरुषांविरोधात कुणीही बोललो तर आम्ही नागरिक म्हणून शांत बसणार […]

अधिक वाचा..

शिरुर वनविभागाकडून नागरिकांसाठी नवीन हेल्पलाईन नंबर

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यात वन्य प्राण्यांचे हल्ले वाढत असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच नागरिकांना तातडीने वनविभागाची मदत मिळण्यासाठी नवीन हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आल्याची माहिती शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली आहे. शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचे नागरिकांना दर्शन होत असताना काही ठिकाणी पाळीव प्राण्यांवर देखील बिबट्याने हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत, तर […]

अधिक वाचा..

कुक्कुटपालनातून महिलांनी व्यवसाय उभारावा; चंद्रकांत अपसिंगे

शिक्रापूर (शेरखान शेख): ग्रामीण भागातील महिलांचे शिक्षण कमी प्रमाणात असते तसेच ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध नसते मात्र महिलांनी घरी अथवा शेतातच कुक्कुटपालन केल्यास महिलांचा व्यवसाय उभा राहत असल्याने महिलांनी कुक्कुटपालन करावे असे आवाहन डॉ. चंद्रकांत अपसिंगे यांनी केले आहे. उरळगाव (ता. शिरुर) येथे सिमाई आधार फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र ग्रामीण बँक हडपसर यांच्या […]

अधिक वाचा..

शिक्रापूर ग्रामपंचायत कडून समाज मंदिरासाठी साहित्य

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या वतीने मागासवर्गीय समाजासाठी राखीव असलेल्या 15 टक्के निधीतून समाज मंदिरासाठी भांडी व साहित्य भेट देण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या वतीने कोयाळी गावठाण येथे समाज मंदिरासाठी मागासवर्गीय समाजासाठी राखीव असलेल्या 15 टक्के निधीतून भांडी देण्यात आली नुकतेच काही साहित्य व भांडी देण्यात आली. यावेळी सरपंच […]

अधिक वाचा..

आण्णापूरमध्ये शासन आपल्या दारी अभियान, नागरीकांनी योजनांचा लाभ घेण्याचे नायब तहसिलदार यांचे आवाहन

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील आण्णापूर, निमगाव भोगी, मलठण, आमदाबाद, रामलिंग, सरदवाडी, कर्डिलवाडी या गावांसाठी एकत्रीतपणे तहसिल प्रशासनाच्या सहकार्यातून व सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्या पाठपुराव्यातून ‘शासण आपल्या दारी ‘ या उपक्रमातून विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभामंडप, मौजे आण्णापूर या गावात बुधवार (दि. ७) रोजी विविध विभागांच्या योजनेचा लाभ नागरीकांना मिळणार आहे. १ )निराधार वयोवृद्ध विधवा […]

अधिक वाचा..

अध्यात्म आत्मसात करणे काळाची गरज; समाधान शर्मा

शिक्रापूर (शेरखान शेख): प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात व समाजात शिक्षकांचे महत्त्व अनन्यसाधारण असून शिक्षक आपल्या अध्यापनातून व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो. त्यामुळे शिक्षका बरोबर विदयार्थांचे वागणे नेहमी आदर युक्त असले पाहीजे तसेच अध्यात्म आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे मत ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी व्यक्त केले. केंदूर (ता. शिरुर) येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापुर […]

अधिक वाचा..

बालगंधर्व रंग मंदिरात राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न…

शिरुर (अरुणकुमार मोटे): महात्मा फुले पुण्यतिथीचे औचित्य साधत राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथील बालगंधर्व रंग मंदिरात नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात केंदूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थिटेवाडीचे मुख्याध्यापक मंगेश गावडे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.   शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल […]

अधिक वाचा..

नितीन सुद्रीक यांची पोलिस हवालदारपदी बढती

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर येथील पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक नितिन पोपट सुद्रिक यांची नुकतीच पोलीस नाईक पदावरुन पोलीस हवालदारपदी बढती झाली आहे. पोलीस दलातील पोलिसांच्या सेवा कार्यकाळानुसार बढती झालेली असताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील अनेक जणांची पोलिस नाईक ते पोलिस हवालदार, पोलीस हवालदार पदाहून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती झालेली असताना शिरुर […]

अधिक वाचा..