टाकळी भिमाच्या पाणीपुरवठ्याला पाच कोटी मंजूर

शिक्रापूर (शेरखान शेख): टाकळी भीमा (ता. शिरुर) या गावातील शासनाच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी 4 कोटी 99 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य नितीन वडघुले यांनी दिली आहे. टाकळी भिमा (ता. शिरुर) गावातील जलजीवन मिशन अंतर्गत निधी देण्याची मागणी शासकीय पातळीवर करण्यात येत असताना शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार […]

अधिक वाचा..

महिलांवर होणारे अन्याय सहन करणार नाही; तृप्ती देसाई

शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्रामध्ये हुंडा मुक्त महाराष्ट्र, हुंडा विरोधी चळवळ सुरु करण्यात आलेली असून स्त्री स्त्रीभ्रूण हत्या मुक्त महाराष्ट्र आम्ही करणार असून महिलांवर होणारे अन्याय आम्ही सहन करणार नसल्याचा इशारा भूमाता ब्रिगेड व भूमाता फाउंडेशनच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे नुकतेच भूमाता ब्रिगेड व भूमाता फाउंडेशनच्या शिरुर तालुका कार्यालयाचे उद्धाटन […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील येथील संभाजी केंद्रे हा घरात झोपलेला असताना त्याच्या मित्राने आवाज दिला तरी आतून प्रतिसाद आल्याने शेजारच्या लोकांनी खिडकीतून आतमध्ये पाहिले असता स्वप्नील केंद्रे याने घरात हुकला चादरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. यामध्ये संभाजी धनु केंद्रे (वय २४) रा. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. […]

अधिक वाचा..

कारेगाव येथील रिलायन्स टॉवरच्या बॅटऱ्यांची दोन ठिकाणाहुन चोरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे वेगवेगळ्या ठिकाणी रिलायन्स कंपनीचे दोन टॉवर असुन या दोन्ही टॉवरच्या अंदाजे 59 हजार 200 रुपये किंमतीच्या बॅटऱ्या अज्ञात व्यक्तींनी चोरुन नेल्या असुन रिलायन्स कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपणीचे फिल्ड इंजिनीअर उत्तम धोंडीबा आसवले (वय 54 वर्ष) रा. निमगाव भोगी ता. शिरुर जि. पुणे यांनी याबाबत रांजणगाव MIDC पोलिस […]

अधिक वाचा..

प्राथमिक शिक्षक राहुल थोरात यांचे उपचारादरम्यान निधन

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील आमदाबाद येथील काही दिवसांपुर्वी अपघातात निधन झालेले घोडगंगा साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन व प्रसिद्ध व वकील कै. रंगनाथ भागाजी थोरात यांचे थोरले चिरंजीव कै. राहुल रंगनाथ थोरात, प्राथमिक शिक्षक, (वय 37) यांचे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दुःखद असं निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने आमदाबाद परीसरामध्ये शोककळा पसरली असून थोरात परीवारातील अल्पावधीमध्ये दोन […]

अधिक वाचा..

वसंत पडवळ यांनी वाढदिवसानिमित्त शाळेला ५१ हजार रु देणगी सुपुर्द…

जिल्हा परीषद शाळेच्या विद्यार्थांना खेळासाठी ट्रॅकसुट किटभेट शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथील माजी सरपंच व प्रसिद्ध उद्योजक वसंत पडवळ यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत कुठलाही थाटमाट न करता श्री गुरुदेव दत्त विदयालयातील उच्च माध्यमिक विज्ञान शाखेसाठी 51 हजार रुपयांची देगणी दिली. तसेच जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील सर्व विदयार्थ्यांना खेळासाठी 50 हजार रुपयांचे […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गुणगौरव

विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह तर शिक्षकांना सुवर्ण मुद्रिकांची भेट शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तब्बल त्रेचाळीस विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याने सर्व गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा शालेय समिती व आधार फाउंडेशन वतीने गुणगौरव करत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, सन्मानचिन्ह तसेच शिक्षकांना सुवर्ण मुद्रिका देऊन गौरविण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. […]

अधिक वाचा..

प्रमोद क्षिरसागर शिक्रापूरचे नवे पोलीस निरीक्षक

प्रमोद क्षिरसागर यांनी स्वीकारला शिक्रापूर ठाण्याचा पदभार शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या असताना प्रमोद क्षिरसागर यांची शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी नेमणूक करण्यात आली असून शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांची यवत पोलीस स्टेशन येथे नव्याने नेमणूक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या जानेवारी […]

अधिक वाचा..

कान्हूरच्या विद्याधामचा चित्रकला स्पर्धेत झेंडा

चित्रकला एलेमेंटरी परीक्षेत तेवीस विद्यार्थी अ श्रेणीत शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने इंटरमिजिएट परीक्षेत मिळविलेल्या यशानंतर नुकतेच जाहीर झालेल्या चित्रकला एलेमेंटरी परीक्षेत घवघवीत यश संपादित केले असून या परीक्षेत विद्यालयाचे तब्बल 23 विद्यार्थी अ श्रेणीत तर 12 विद्यार्थी ब श्रेणीत आणि 2 विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण […]

अधिक वाचा..

केंदूरच्या सत्तर विद्यार्थ्यांचे शासकीय रेखाकला परीक्षेतील यश

३२ विद्यार्थी अ, २९ विद्यार्थी ब तर ९ विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या विद्यालयाचा शासकीय रेखाकला एलिमेंटरी ग्रेड परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला असून 32 विद्यार्थ्यांनी अ श्रेणीत तर 29 विद्यार्थ्यांनी ब श्रेणीत आणि […]

अधिक वाचा..