रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने बालदिन उत्सवात साजरा

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): भारताचे माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांना लहान मुलांविषयी विशेष प्रेम होते. त्यामुळे “चाचा नेहरु” म्हणुन ते लहान मुलांमध्ये प्रसिद्ध होते. त्यांची जयंती ‘बालदिन’ म्हणून साजरा केला जातो. परंतु वीट भट्टीच्या धुरळ्यात जीवन हरवलेल्या बालकांच्या जीवनात मात्र कसला बालदिन. विटांनी रचलेल्या भिंती, तुटक्या फुटक्या विटा लावलेल्या भिंतीवर गळक्या छताचा निवारा अंगावर फाटके […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात चक्क दुकानात शिरली भलीमोठी घोरपड

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील तळेगाव रोड परिसरात असलेल्या एका दुकानात भर दिवसा भलीमोठी घोरपड शिरल्याने दुकानदाराची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र प्राणीमित्रांनी सदर घोरपडीला पकडल्याने दुकानदाराने सुटकेचा निश्वास टाकला तर घोरपडीला देखील जीवदान मिळाले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील तळेगाव रोड लगत असलेल्या साई सुगंधालय दुकानात भर दुपारच्या सुमारास एक भलीमोठी घोरपड शिरली […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात बालदिनानिमित्त पन्नास बालकांना पुस्तक भेट

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत मार्फत चालवल्याजाणाऱ्या भैरवनाथ मोफत वाचनालयच्या बालदिन साजरा करत शाळेतील पन्नास बालकांचा पुस्तक व गुलाब पुष्प भेट देऊन बालदिन साजरा करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील भैरवनाथ मोफत वाचनालयच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरु जयंती व बालदिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेत बालदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी सरपंच रमेश […]

अधिक वाचा..

शाळेतील सुविधांचा वापर करत विद्यार्थ्यांना सक्षम बनवावे; अंकुश शिवले

शिक्रापूर (शेरखान शेख): शाळेतील भौतिक सोयी सुविधा तसेच शैक्षणिक साहित्यांचा वापर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी वापर करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आधुनिक भारताचा सक्षम नागरिक बनवावे, असे प्रतिपादन वढू बुद्रुकचे माजी सरपंच अंकुश शिवले यांनी केले. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळा शिवले मळा या शाळेला एच एम क्लाउस इंडिया प्राव्हेटेड लिमिटेड या कंपनीने दिलेल्या अत्याधुनिक संगणक […]

अधिक वाचा..

अनेक घाट गाजवणाऱ्या बैलाच्या मृत्यूनंतर घातला विधिवत दशक्रिया विधी

शिरुर (अरुणकुमार मोटे): पुणे, नगर जिल्हातील बैलगाडा घाटाचा मानकरी व शिस्तीचा बादशहा ठरलेला सविंदणे (ता. शिरुर) येथील भिमा लंघे, महेश डोके यांच्या पिष्ठण (भैरवनाथ) या बैलाचा वयाच्या साऱ्या लंम्पी या रोगाने दुर्देवी मृत्यू झाला आहे. बैलाच्या निधनाने लंघे कुटुंबाला मोठे दुख झाले आहे. अनेक बैलगाडा घाट या बैलाने गाजवले असून अनेक बक्षिसे पटकावली आहे.कुटुंबातील सदस्याप्रमाणे […]

अधिक वाचा..
Ramdas Thite

प्राचार्य रामदास थिटे यांना पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार!

शिक्रापूरः श्री संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रामदास थिटे यांना शिक्षण क्षेत्रातील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी याकरिता कार्यरत अग्रणी सेकंडरी स्कुल एम्प्लॉईज सोसायटी यांचे वतीने राज्यस्तरीय पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार माजी उपजिल्हाधिकारी डॉ. इंद्रजित देशमुख व अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे हस्ते प्रदान करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी व शिक्षकांचे सुलभीकरण, […]

अधिक वाचा..

डॉंगकाॅंग कंपनीच्या व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराबाबत भिम आर्मीचे बेमुदत धरणे आंदोलन

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या असलेल्या डॉंगकाॅंग कंपनीच्या व्यवस्थापनाने मनमानी कारभार करत कोणतीही पुर्वसुचना न देता तसेच कामगारांना अपमानास्पद वागणूक देवून, मारहाण, शिवीगाळ, नुकसानभरपाई न देता, खोटे आरोप करुन कायमस्वरुपी कंपनीत पर्मनंट असणाऱ्या काही ठराविक कामगारांना कामावरुन काढुन टाकले आहे. त्यामुळे जोपर्यंत या अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मिळत नाही. तोपर्यंत कामगारांच्या […]

अधिक वाचा..

सर्वसामान्य नागरिकांच्या गळ्याला लागतोय बेकायदेशीर सावकारीचा चांगलाच फास

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सध्या बेकायदेशीर सावकारी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली असून त्यातून सामान्य नागरिकांच्या गळ्याला फास लागून अनेक लहानमोठे गुन्हे घडू लागल्याने सदर सावकारीवर आवर घालणे प्रशासनापुढे आव्हान निर्माण झाले आहे. शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी वारंवार बेकायदेशीर सावकारीच्या घटना घडत असून काही ठिकाणी सावकारीचे प्रकार विकोपाला गेल्याचे दिसून येत […]

अधिक वाचा..

जितेंद्रकुमार थिटे यांना डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील श्री भैरवनाथ विद्या मंदिर येथील प्रा. जितेंद्रकुमार तानाजी थिटे यांना मुंबई सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को ऑपरेटीव्ह सोसायटीच्या वतीने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे. पाबळ (ता. शिरुर) येथील श्री भैरवनाथ विद्या मंदिर येथील प्रा. जितेंद्रकुमार तानाजी थिटे यांना दादर मुंबई येथील शिवाजी […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये दिव्यांग बांधवांचा एकमेकांना लाडू भरवत जल्लोष

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाच्या दिवशी दिव्यांग मंत्रालय स्थापन करणार असल्याची घोषणा केल्याने आज दुपारी 12 च्या दरम्यान शिरुर येथील पंचायत समितीच्या दिव्यांग कक्षा समोर ढोल, ताशांच्या गजरात लाडू शिरुर तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी जल्लोष केला. यावेळी प्रहार संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष शरद जाधव, पुणे जिल्हा महिलाध्यक्षा अनिता […]

अधिक वाचा..