अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपतीला फुलांची आकर्षक सजावट

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे ) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती हे अष्टविनायका मधील आठवे स्थान असुन या महागणपतीचा लौकिक सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा गणपती म्हणुन आहे. आज मंगळवार (दि 13) रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त पहाटे 5 वाजता अभिषेक करुन मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.. तसेच दुपारी 12 वाजता देवस्थान ट्रस्टच्या वतीने महापूजा व महानैवेद्य करण्यात […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्यांची सतर्कता…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): टाकळीहाजी (ता. शिरुर) येथे शिरुर – नारायणगाव रोडवर आशिर्वाद क्लिनिक समोर सोमवार (दि. १२) रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास अचानक झाड कोसळल्याने रस्ता बंद झाला होता. त्याचवेळी संतोष पानगे यांनी गस्तीवरील पोलिसांना तात्काळ बोलावून अर्धा तासात JCB च्या सहाय्याने ते झाड बाजूला हटवून रस्ता खुला केला व पुढील अनर्थ टळला. रात्रीच्या वेळी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात बिबट्याचा वाढता वावर, हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ…

शिरुर: पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव तालुक्यांमध्ये यापूर्वी बिबट्याचा वावर प्रामुख्याने दिसून येत होता. मात्र, गेल्या काही वर्षांत शिरुर तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. जनावरे आणि माणसांवरील हल्लेही वाढत असल्याचे दिसून येत असून, याच आठवड्यात हल्ल्याच्या तीन-चार घटना घडल्या आहेत. पूर्वी दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरुर तालुक्यातील चित्र सिंचनामुळे बदलले असून उसाची […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात कुत्र्याच्या तावडीतून कोल्ह्याची सुटका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरात असलेल्या शिक्षक कॉलनी येथे एक कोल्हा रस्ता कुत्र्याच्या तावडीत अडकलेला असताना सदर कोल्ह्याला कुत्र्याच्या तावडीतून मुक्त करत जीवदान देण्यात प्राणीमित्रांना यश आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्षक कॉलनी येथे रस्ता चुकलेल्या एका कोल्ह्यावर काही कुत्रे हल्ला करत असल्याचे अभय आढाव या युवकास दिसले. त्यांनी […]

अधिक वाचा..

केंदूर मधील पाचवड शाळेच्या मुलांनीच केली शाळेला मदत

शिक्रापूर (शेरखान शेख): ग्रामीण भागामध्ये लोकसहभाग व शालेय मुलांच्या मदतीने शाळेचे विकास होऊन शाळा आदर्श होत असताना शिरूर तालुक्यातील 2 शालेय विद्यार्थ्यांनीच शाळेचे विकासासाठी पुढाकार घेत शाळेला काही रक्कम देणगी देऊ केली आहे. केंदूर (ता. शिरूर) येथील शाळेतील मुलांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेलाच मदत करण्याचा निर्णय घेत युगांक शरद साकोरे व समृद्धी अमोल लिमगुडे या दोघा […]

अधिक वाचा..

संतोष आवटे यांना व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार…

शिक्रापूर (शेरखान शेख): दरेकरवाडी (ता. शिरुर) येथील व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती साठी कार्य करणाऱ्या संतोष आवटे यांनी केलेल्या कार्याची दखल घेत यांना नुकताच राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. दरेकरवाडी (ता. शिरुर) येथील संतोष आवटे यांनी समर्थ सोशल फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या व्यसनमुक्त व मधुमेहमुक्त भारत या अभियानातून शेकडो नागरिकांना […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात शेतकऱ्याच्या शेतात लोंबू लागल्या विजेच्या तारा…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील नागरिकांच्या विजेबाबतच्या अनेक समस्या निर्माण होत असताना आता चक्क शेतकऱ्यांच्या शेतात विजेच्या तारा लोंबकळत असल्याने शेतात दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने येथील तारा पूर्ववत करण्याची मागणी शेतकरी करत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकणरोड लगत संतोष जकाते यांची शेती असून सध्या झालेल्या पावसामुळे जकाते यांच्या शेतातील विजेच्या तारा चक्क […]

अधिक वाचा..

नविन कामगार कायदे सर्वांच्या धोक्याचे: यशवंत भोसले

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या सरकार कामगार कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करत असून कामगारांना अंधारात ठेऊन राज्यकर्त्यांना हवे त्या पद्धतीने कायदे बनवण्यात आले लवकरच हे कायदे सरकार चालू करण्याच्या मार्गावर असून नवीन कामगार कायदे कामगारांसह शेतकरी, व्यापारी यांच्या धोक्याचे असल्याचे मत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी व्यक्त केले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे राष्ट्रीय […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गांवर खड्ड्यांच्या प्रमाणात वाढ…

अपघातांच्या संख्येत देखील वाढ / प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असल्यामुळे अनेक लहान मोठे अपघात होत असून खड्ड्यांमुळे महामार्गावरील अपघातांच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे. त्यामुळे येथील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) हे पुणे नगर रस्त्यावरील […]

अधिक वाचा..

पंचायत समिती शिरुरमधील लिपिक सतिष भांडेकर यांचे निधन

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर पंचायत समितीतील कनिष्ठ लिपिक पदावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- महाराष्ट या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना गाई गोठा, विहीर, फळलावगड, शेळीपालनासाठी शेड इ. योजना प्रभावीपणे राबविणारे सतीश लक्ष्मण भांडेकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते ४५ वर्ष वयाचे होते. मागील 2 महिन्यांपासून ते यकृताच्या कर्करोगाने आजारावर उपचार घेत […]

अधिक वाचा..