Horoscope

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: तुमच्या आरोग्यात आणि मानसिक स्थितीत बरीच सुधारणा होईल. ती सर्व कौशल्ये, जी तुम्हाला माहीत आहेत, काहीतरी पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहेत. फायद्याची बाब अशी आहे की ते स्वतःच्या वेळेवर होईल. वृषभ: तुमच्या दूरदृष्टीचा तुमच्या कामावर परिणाम होत आहे. इतर लोक देखील उपजीविकेच्या क्षेत्रातील तुमचा अनुभव जाणून घेत आहेत. तुम्हाला प्रतिस्पर्धी कंपनीकडून कॉल देखील येऊ शकतो. […]

अधिक वाचा..

मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंदच शिक्षकांचा पुरस्कार; सुनंदा वाखारे

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्षक हे जिवंत घटकांबरोबर काम करत असून मुलांच्या निरागस व उदंड प्रेमाचे ते साक्षीदार आहेत. शाळेतील कामकाज करताना मुलांच्या जीवनावर कायमस्वरुपी परिणाम दिसून येईल काम करुन मुलांच्या चेहऱ्यावर आणलेले आनंद हेच शिक्षकांचा खरा पुरस्कार असल्याचे प्रतिपादन माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांनी केले. शिरुर येथे शिरुर तालुका मुख्याध्यापक संघ आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार […]

अधिक वाचा..

पोलीस भरती मध्ये विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे…

1) भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता आहे? उत्तर : शेती 2) रोजगार हमी योजना राबवणारे पहिले राज्य कोणते? उत्तर : महाराष्ट्र 3) दरडोई सर्वाधिक उत्पन्न असणारे राज्य कोणते? उत्तर : महाराष्ट्र 4) एक रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? उत्तर : वित्त सचिव 5) शंभर रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? उत्तर : रिझर्व बँकेचे गव्हर्नर 6) […]

अधिक वाचा..

दसऱ्याच्या मुहर्तावर कापसाला पहिल्याच दिवशी मिळाला एवढा भाव…

सिल्लोड: बनकिन्होळा परिसरात दसऱ्याच्या मुहर्तावर कापूस खरेदीला व्यापाऱ्यांकडून प्रारंभ करण्यात आला. व्यापारी संतोष फरकाडे व दत्ता काकडे यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर ११,००० रुपये प्रति क्विंटल दराने कापसाची खरेदी केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. सिल्लोड प्रमाणेच पैठण तालुक्यातील टाकळी अंबड व परिसरात विविध ठिकाणी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात आला. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर टाकळी अंबड […]

अधिक वाचा..

३ बहिणींची जिद्द, गुजराथी थाली पाहा फक्त ८० रुपयांत भरपेट जेवण…

गुजरात: वरण, भात, २ भाज्या, पोळ्या, सलाड, ताक, पापड, लोणचं असं सगळं भरलेलं ताट. शिवाय हे सगळं अनलिमिटेड.. म्हणजेच ज्याला जेवढं पाहिजे, तेवढं तो मागून खाऊ शकताे. अशी साग्रसंगीत भरपेट जेवण केवळ ८० रुपयांत देणारी गुजरातमधली गुरुकृपा खानावळ आणि ती चालविणाऱ्या तिघी बहिणी सध्या सोशल मिडियावर चांगल्याच गाजत आहेत. सोशल मिडियावर बऱ्याचदा अशा प्रेरणादायी गोष्टी […]

अधिक वाचा..

ठाकरे कुटुंबाविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या कदमांचा शिरुरमध्ये जाहीर निषेध…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिवसेना पुणे जिल्हा व शिवसेना युवासेना शिरुर महिला आघाडी यांच्या वतीने ठाकरे कुटुंबाविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या गद्दार रामदास कदम यांचा जाहीर निषेध करुन रामदास कदम च्या प्रतिमेस उलटे करुन जोडो मारो आंदोलन करण्यात आले. तर ओला दुष्काळ जाहीर करावा यामागणी करिता तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आणि ठाकरे […]

अधिक वाचा..

तान्ह्या लेकरासाठी मातेची थेट वाघाशी झुंज पहा त्याचाक्षणी वाघाने…

मध्य प्रदेश: वाघ! असा शब्द उच्चारला तरी अनेकांचा थरकाप उडतो, इतकेच नव्हे तर वाघ पाहिल्यावर काही जण बेशुद्ध देखील पडू शकतात. मात्र कोणतीही माता आपल्या मुलाच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावू शकते, याचा प्रत्यय नुकताच आला. मध्य प्रदेशात एका मातेने आपल्या नवजात शिशुला वाघाच्या जबड्यातून वाचविण्यासाठी चक्क मृत्यूशी झुंज दिली असे म्हणावे लागेल, तसेच तिने त्या […]

अधिक वाचा..

मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतून ऑलिंपिक विजेते घडावेत; अजित पवार

पुणे: महाराष्ट्रात बऱ्याच वर्षांनी मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा यंदा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंमधून भावी ऑलिंपिक पदक विजेते घडावेत, अशी अपेक्षा महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी संघटनेच्या बैठकीत व्यक्त केली. महाराष्ट्रात यंदा राज्यस्तरावर विविध खेळांची मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धा संदर्भात संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची […]

अधिक वाचा..

मुंगसाला बघताच झाडावर चढला साप, पुढे काय झालं पहा…

नाशिक: मुंगूस आणि सापाचं वैर सर्वांनाच माहित आहे. सोशल मीडियावर अनेकदा तुम्ही साप आणि मुंगूसाचे व्हिडीओ पाहिले असतील. मुंगूस बघितला तर साप पळून जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र तरी देखील मुंगूस काही सापाला सोडत नाही. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत मुंगूसाने झाडावर चढलेल्या सापाची शिकार केली आहे. तसं पाहता साप […]

अधिक वाचा..

मोदींच्या जन्मदिनी जन्मणाऱ्या सर्व मुलांना मिळणार सोन्याची अंगठी, कुठे पहा…

चेन्नईः भारतीय जनता पक्षाच्या तामिळनाडू युनिटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नवजात बालकांना सोन्याची अंगठी देण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईतील RSRM या सरकारी रुग्णालयाची निवड केली आहे. येथे पंतप्रधान मोदींच्या जन्मदिनी जन्मणाऱ्या सर्व मुलांना सोन्याची अंगठी देण्यात येईल,’ असे मत्स्यव्यवसाय आणि माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी म्हटले आहे. प्रत्येक अंगठी ही सुमारे 2 […]

अधिक वाचा..