रात्री झोप येत नाही तर मग हा उपाय नक्की करा

१) रात्री झोपताना बदामाच्या तेलाने माँलीश करा. २) नाकात बदाम तेलाचे थेंब टाका. ३) बदाम तेलानं माँलीश करा. ४) हाता पायांच्या बोटावर दाब देऊन हलकेच तेल लावून माँलीश करा. ५) चमचा भर बदाम तेल दूधात घालून खात जा.याने चेहऱ्यावर ग्लो येतो,त्वचा चमकदार होते. ६) पायाच्या तळव्यांना कैलास जीवन व बदाम तेल लावून माँलीश करा. ७) […]

अधिक वाचा..

ऑयली त्वचासाठी उपाय कसा करावा 

1) बेसन, तांदळाचे पीठ, दही आणि हळद मिक्स करून लेप बनवून लावल्यामुळे स्कीन चे ऑईली पण समाप्त होते आणि चेहऱ्यावर चमक येते. हा उपाय face वरून काळे दाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठी देखील फायदेशीर होतो. 2) मध, पुदिना रस आणि लिंबू रस यांचा देखील oily skin पासून सुटका मिळवण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. 3) हळद, […]

अधिक वाचा..

गोम चावल्यास हे घरघुती उपाय करा…

पावसाळा सुरु झाला की या या हंगामात बाहेर पडतात ते किडे. यात सगळ्यात भयानक किडा म्हणजे गोम. याच्याबद्दल जास्त कोणाला माहिती नाही. गोम चावल्यावर किंवा कानात घुसल्यावर काय करायला हवे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे उपाय नक्कीच तुमच्या फायद्याचे ठरतील. काय करावे गोम कानात घुसल्यावर किंवा चावली तर… गोम ही सापासारखी विषारी मानली […]

अधिक वाचा..

आलेपाक सर्दी खोकल्यासाठी अत्यंत गुणकारी उपाय

आलं: पाचक, सारक, अग्निदीपक, वेदनाशामक, कामोत्तेजक आणि रुचीप्रद आहे. वायू आणि कफाचा नाश करणारे आहे. आयुर्वेदानुसार शरीरात अनेक मार्ग आहेत ज्यांना स्त्रोतज म्हणतात. आल्यामुळे स्त्रोतजरोध दूर होतात. आल्यामध्ये अनेक पोषक तत्वे असून ते आरोग्यवर्धक आहे आल्यामध्ये विटामिन बी-१२,कॅरोटीन,थायमिन,रीबोफ्लेवीन आणि क जीवनसत्व आहे. आले तिखट,उग्र चवीचे तसेच उष्ण आणि तीक्ष्ण गुणधर्मानी युक्त आहे. आल्याचा चहा पिणे […]

अधिक वाचा..

गुडखे पाय कंबर खांदा दुखी वर उपाय

गुडघे पाय खांदा दुखी हा उतार वयात खूप लोकांना सतावणारा आजार आहे, त्या साठी खालील घरगुती उपाय केल्यास नक्की फरक पडतो. बाभळीची साल 1) बाभळीची साल काढायची. पाण्यात टाकुन कडक उकळवा. त्या पाण्याने गुढघे पाय किंवा खांदा दुखत असेल तिथून धुवून टाका. रोज हा उपाय केल्याने आठ दिवसात फरक पडतो. २) जवस २) रोज सकाळ […]

अधिक वाचा..

चक्कर आल्यावर हे करा घरगुती उपचार…

पुढीलप्रमाणे घरगुती उपचार करा 1) पित्त वाढल्यामुळे चक्कर येत असली तर ताज्या आवळ्याचा रस चार चमचे त्यात चमचाभर खडीसाखर मिसळून घेतल्यास बरे वाटते. 2) रक्‍तदाब कमी झाल्याने चक्कर येत असली तर आल्याचा चमचाभर रस व चमचाभर मध हे मिश्रण थोडे थोडे चाटून खाण्याचा उपयोग होतो. 3) मानसिक क्षोभामुळे, अस्वस्थतेमुळे चक्कर येत असली तर कोहळ्याचा रस […]

अधिक वाचा..

डोळ्यात गुलाल किंवा कचरा गेल्यावर करा ‘हे’ उपाय

१) सुती कापड पाण्यामध्ये भिजवावे. या ओल्या कापडाने डोळ्यांच्या कडा हलक्याशा दाबाव्यात. फक्त हा दाब देत असताना डोळ्यामधील कोणत्याही जागेवर जोर पडणार नाही याकडे लक्ष द्यावे. २) डोळ्यांवर गार पाणी शिंपडावे किंवा एका बशीत पाणी घेऊन १-२ सेकंदासाठी त्यात डोळा उघडझाप करावा. हे करत असतांना डोळ्यात पाणी जातं मात्र घाबरु नये. या साठी विशिष्ट आकाराचे […]

अधिक वाचा..

पोटाच्या समस्येवर उपाय…

1) तळलेले काही खाल्ल्यानंतर पोट जड वाटत असेल तर काळे मीठ आणि लिंबू टाकून गरम पाणी प्यावे, आराम मिळेल. 2) गॅसची समस्या असताना तुम्ही गरम पाण्यात हिंग घालून पिऊ शकता. यामुळे पोटही साफ होते. 3) जर तुम्ही सकाळी काही जड खाल्ले असेल तर संध्याकाळी कोशिंबीर खाऊ शकता, त्यावर काळे मीठ, जिरे, काळी मिरी टाकून पोटात […]

अधिक वाचा..

दात दुखतोय तर मग हे उपाय नक्की करुन पहा

साधारणपणे दात किडल्याने दातदुखी उद्भवते. दात किडल्यावर ती कीड पार दाताच्या डेंटल पल्प पोहचते. त्यामुळे होणाऱ्या वेदना डोक्यापर्यंत जातात. दातदुखीपासून लगेच आराम हवा असेल तर पेरूची पानं चावावीत अथवा पेरूची झाडाची पानं पाण्यात उकळून त्या पाण्याने चूळ भरावी. यामुळे तुमची दातदुखी तर बंद होतेच पण त्याचबरोबर हिरड्यांमधील सूज आणि त्रासदेखील बंद होतो. तुमच्या दातामध्ये दुखत […]

अधिक वाचा..

पिंपळाच्या पानाचे आयुर्वेदिक उपाय…

पोटदुखी:- पिंपळाच्या २-५ पानांची पेस्ट बनवून त्यात ५० ग्रॅम गुळ घालून मिश्रण बनवा आणि या मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या बनवून दिवसातून ३-४ वेळा खा. पोटदुखीवर आराम मिळेल. अस्थमा:- पिंपळाच्या झाडाची साल आणि पिकलेल्या फळांची वेगवेगळी पावडर बनवून ती सम प्रमाणात एकत्र करा. आणि हे मिश्रण दिवसातून ३-४ वेळा खा. अस्थमा दूर होण्यास नक्कीच मदत होईल. […]

अधिक वाचा..