पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत विचारली जाणारी प्रश्न व उत्तरे…

महाराष्ट्र

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे

विद्यापीठाचे नाव – स्थळ – स्थापना

मुंबई विद्यापीठे – मुंबई – १८५७

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठे – नागपूर – 1923

पुणे विद्यापीठ ( सावित्रीबाई फुले) – पुणे -1949

डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – औरंगाबाद – 1958

शिवाजी विद्यापीठ – कोल्हापूर – 1962

कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ – अमरावती – 1983

Y. C. M. मुक्त विद्यापीठ – नाशिक – 1989

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ – जळगाव – 1990

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ – नांदेड – 1993

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ – पुणे – 1921

सोलापूर विद्यापीठ (अहिल्याबाई होळकर) – सोलापूर – 2004

गौंडवाना विद्यापीठ – गडचिरोली – 2011

शासनाच्या महत्वाच्या योजना

प्रधानमंत्री जन धन योजना – 28 ऑगस्ट 2014

स्वच्छ भारत मिशन – 2 ऑक्टोबर, 2014

मिशन इंद्रधनुष्य – 25 डिसेंबर 2014

बाटी बचाओ बेटी पढाओ – 22 जानेवारी 2015

अटल निवृत्तीवेतन योजना – 9 मे 2015

डी.डी. किसान चॅनेल – 26 मे 2015

स्मार्ट सिटी प्रकल्प – 25 जून 2015

प्रधानमंत्री आवास योजना – 25 जून 2015

डिजिटल इंडिया – 1 जुलै 2015

स्टॅन्डस अप इंडिया – 5 एप्रिल, 2016

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना – 1 मे, 2016

आयुष्मान भारत योजना – 23 सप्टेंबर, 2018

सवामित्व योजना – 24 एप्रिल 2020